Tumgik
#मंदीची
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही
महागाईने सर्वांना त्रास; पण अर्थमंत्री म्हणाल्या भारतात मंदीची लाट नाही Nirmala Sitharaman On Inflation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की भारतातील महागाई संपूर्ण जगाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. महागाईचा दर ७ टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले. Nirmala Sitharaman On Inflation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…
View On WordPress
0 notes
journalist27 · 2 years
Text
Tumblr media
दिपक मोहिते,
आपली अर्थव्यवस्था सुस्थितीत...
जगभरात मंदीची लाट आली असताना आपला देश मात्र आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.३ ट्रीलियन डॉलर्स व ८.० विकासदरसह भारत आज जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून आपण नावारूपाला आलो आहोत.मध्यंतरीच्या काळात जीडीपीने निच्चांक गाठला होता,पण आता उत्तुंग झेप घेत ८.० ते ८.०५ % वर तो स्थिरावला आहे.येणाऱ्या काळात तो अधिक वाढण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली.
आपले शेजारी असलेले श्रीलंका व बांगलादेश,या दोन्ही देशांची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेने सुरू झाल्यानंतर आपल्या देशातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.पण ही चिंता अनाठायी होती.औद्योगिक,व्यापार,
गुंतवणूक,या क्षेत्रात गेल्या वर्षभरात चांगली सुधारणा झाली.२०२१-२२ या आर्थिक वर्षात आपली गुंतवणूक सकल उत्पन्नाच्या ३० % वर पोहोचली आहे.केंद्र सरकारने भांडवली व पायाभूत सुविधांच्या खर्चाच्या माध्यमातून विकास अधिक गतिमान करण्यावर भर दिल्यामुळे एकूण भांडवली उत्पन्नात वाढ झाली आहे.
कोविडमुळे पर्यटन,व्यापार व हॉटेल्स,या क्षेत्राला जबर फटका बसला होता,ही तीन्ही क्षेत्र आता सावरली आहेत.औद्योगिक क्षेत्रानेही वेग पकडला असून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या आर्थिक वर्षात ७ वरून १२ % अशी वाढ झाली आहे.कृषी व संलग्न असलेल्या क्षेत्रानेही या आर्थिक वर्षात दमदार कामगिरी केली असून या क्षेत्राच्या उत्पन्नात ४.०१ % इतकी वाढ झाली आहे.यावर्षी आपल्या देशात १५० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.येत्या २ वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून नावलौकिक मिळवेल,असा अंदाज या सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
शेजारी राष्ट्रात सध्या जे काही घडत आहे,त्याचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल,अशी जी भिती मध्यंतरीच्या काळात व्यक्त करण्यात आली होती,ती अनाठायी असून आज आपण सर्व क्षेत्रात सुस्थितीत आहोत.येणाऱ्या काळात आपण जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेऊ,अशी शक्यता आहे.
0 notes
marathinewslive · 3 years
Text
5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सरकार लक्ष्यित करते, लक्ष्य साध्य करण्याच्या उद्देशाने इन्फ्रावर भर - भारत अद्याप $००० अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर ठाम आहे.
5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सरकार लक्ष्यित करते, लक्ष्य साध्य करण्याच्या उद्देशाने इन्फ्रावर भर – भारत अद्याप $००० अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर ठाम आहे.
भारतीय अर्थव्यवस्था – फोटो: पीटीआय अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका कोविड -१ ep साथीच्या आजाराला मोठा धक्का बसला असला, तरी २०२२-२5 पर्यंत $,००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार अद्याप प्रयत्नशील आहे. अर्थव्यवस्थेचे सचिव तरुण बजाज यांनी गुरुवारी सांगितले की अर्थसंकल्पात पायाभूत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
ससा शेतीचा व्यवसाय सुरू करा, दरवर्षी लाखो रुपये कमवा
ससा शेतीचा व्यवसाय सुरू करा, दरवर्षी लाखो रुपये कमवा
ससा शेती पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसच्या साखळीने देशभरात एक भव्य रूप धारण केले आहे. आता कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या रोजगाराची सर्वाधिक चिंता करतात कारण पुन्हा एकदा लॉकडाऊन लॉक करण्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. बर्‍याच लोकांना त्यांच्या नोकर्‍याबद्दल भीती वाटत आहे, त्यामुळे मजुरांसह शेतकर्‍यांना पुन्हा मंदीची भीती वाटू लागली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
“कोरोना” मुळे मंदीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना शासनाने सहकार्याचा हात द्यावा ! मालवण : अलीकडे सातत्याने मंदीची झळ सहन करत असलेल्या सिंधुदुर्गातील व्यापार विश्वाला "कोरोना" मुळे मोठा फटका बसला आहे.
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
‘चेतक इलेक्ट्रिक’ भविष्यातही इतिहास घडविणार प्रतिनिधी  / पिंपरी वर्षानुवर्षे जनमानसाच्या मनावर गारुड घालणारी ‘बजाज चेतक’ आता नव्या रंगरुपात आणि नवी वैशिष्टय़े घेऊन समोर आली असून, बजाज चेतक आता ‘लाईट’वर रस्त्यावर धावणार आहे. बजाज चेतक हा ब्रँड भूतकाळात मैलाचा दगड ठरले आणि भविष्यातही इतिहास रचेल, असा विश्वास बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी गुरुवारी आकुर्डी येथे व्यक्त केला. आकुर्डी येथे आयोजित या कार्यक्रमाला व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज हे उपस्थित होते. राजीव बजाज यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. नवी दिल्लीमध्ये 16 ऑक्टोबर 2019 रोजी चेतक इलेक्ट्रिक सादर करण्यात आली होती. या कार्यक्रमात दिल्लीतून सुरू झालेल्या चेतक इलेक्ट्रिक यात्रेला रस्ते आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांनी हिरवा झेंडा दाखविला होता. 20 चेतक रायर्ड्स यांनी उत्तर आणि पश्चिम भारताचा 3000 किमीहून अधिकचा प्रवास करत पुण्यापर्यंतचा टप्पा गाठला. आकुर्डी येथील प्लान्टमध्ये बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी या चेतक इलेक्ट्रिक यात्रेचे स्वागत केले. व्यवसायात अप-डाउन येत राहतात :  बजाज जीएसटी आणि कमी कमी होत असलेली सबसिडी यामुळे प्रत्येक व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटत आहे. हे एका अर्थी खरे असले, तरी दुसरी बाजुही व्यावसायिकांनी पहावी. सरकारने अर्थव्यवस्थेत सुधारणा नक्कीच केल्याच पाहिजेत. जागतिक मंदीची भारताला झळ पोहोचत असली तरी योग्य पावले टाकली, तर  अर्थव्यवस्था स्वत:च्या बळावर विकासाची गती वाढवू शकते. प्रत्येक व्यवसायात अप-डाउन येत राहतात. मात्र, यातून उभारी घेण्यासाठी व्यावसायिक, कंपन्या प्रत्येकाने नवीन बाजारपेठ, नवीन उत्पादन शोधणे गरजेचे झाले आहे. स्वत:ला वर्ल्ड क्लास केल्याशिवाय हे शक्मय नाही, असे व्यवस्थापकीय संच���लक राजीव बजाज   यांनी सांगितले. #tarunbharatnews #tbdsocialmedia #bajaj #chetakelectric #createhistory (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/B46unXehsqx/?igshid=1ttux74l5ebhi
0 notes
kavitadatir · 4 years
Text
मंदीची फोडणी
मंदीची फोडणी - राजेश दाभोळकर चि त्रा क्ष रे #chitrakshare #goshtacreation #गोष्ट_क्रिएशन्स #गोष्ट #चित्राक्षरे #saaradmajkur #सारदमजकूर #rajeshdabholkar #patrakar #marathiblog #marathilekh #marathiblogger #nhavi #marathisahitya #politics #marathipatrakar
सलूनमध्ये हरघडी न्यूज मिळतात. या न्यूज ऐकताना कान तृप्त होतात (मळाची तमा न बाळगता). मला नेहमी प्रश्न पडतो, हे सलूनमधले केशतज्ञ यांना या बातम्या मिळतात कुठून? यांची काही वेगळी गुप्त यंत्रणा आहे का? की ट्रम्पसारखा कुणी यांना विदाऊट कैची ऑपरेट तर करत नाही ना? डोक्यात फंगस व्हावं, तसे हे प्रश्न विचारांचं वादळ बनून डोकं खाजवत ठेवतात.
मला मात्र पत्रकार म्हणून या सलूनचा अचंबा वाटतो. इथं कुठलेही…
View On WordPress
0 notes
Text
'एका दिवसात चित्रपट १०० कोटी कमवतात; मग आर्थिक मंदी कसली ?'
‘एका दिवसात चित्रपट १०० कोटी कमवतात; मग आर्थिक मंदी कसली ?’
[ad_1]
मुंबई : देशात आर्थिक मंदीची लाट येत असल्याचं निरिक्षण अनेकांनीच वर्तवलं असताना केंद्रीय मंत्रीमहोयदयांचं मात्र या परिस्थितीवर अतिशय वेगळं मत आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी भारतीय अर्थव्यवस्था अगदी सुरळीतपणे कार्यरत असल्याचं मत शनिवारी मांडलं. यावेळी त्यांनी आपल्या या वक्तव्याचा सिद्ध करण्यासाठी म्हणून एक अजब उदाहरणही दिलं. 
आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सुरु असणाऱ्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १० सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे मंदीची लाट आली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल परभणी इथं वार्ताहारांशी बोलत होत्या. सध्या राज्याचा दौरा करत असलेल्या सुळे यांनी काल हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या जनतेशी संवाद साधला. वस्तू आणि सेवा कर, चलन विमुद्रीकरण हेच मंदीचं प्रमुख कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीपदाचं आमीष दाखवून तसंच अंमलबजावणी संचालनालयासारख्या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात ओढत असल्याचा आरोपही खासदार सुळे यांनी यावेळी केला. **** राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज आपल्या आईसलँडच्या दौऱ्याची सुरुवात करताना भारतीय व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. ते काल आईसलँड, स्वित्झलँड आणि स्लोवेनिया या तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. **** जम्मू – काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी एकच संयुक्त उच्च न्यायालय राहील असं राज्य न्यायिक अकादमीचे अध्यक्ष राजीव गुप्ता यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र शासित प्रदेश म्हणून विधानसभा बनवली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. **** राज्य वस्तू आणि सेवाकर विभागाच्या औरंगाबाद पथकानं काल जालना औद्योगिक वसाहतीमधून आंतरराज्य मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये ई – वे बिल चुकवून एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल वाहतूक करणाऱ्या पस्तीस मालवाहतूकदारांना सुमारे पंचवीस लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचं सहायक राज्यकर आयुक्त धनंजय देशमुख यांनी सांगितलं. **** हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरड शहापूर इथल्या तलाठ्याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आलं. शेतीच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. **** भंडारा जिल्ह्यातील गोसेखूर्द धरणाचं पाणी सोडल्यानं गडचिरोली - नागपूर आणि गडचिरोली - चार्मोशी मार्गावरील नद्यांना पूर आले आहेत. या पुरांमुळे दोन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. आष्टी - गोंडपिपरी मार्गही बंद आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज गावातील हनुमान वार्डमध्ये पुराचं पाणी शिरलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. ***** ***
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
मध्यमवर्गीयांना नरेंद्र मोदींचा अजून एक दणका
मध्यमवर्गीयांना नरेंद्र मोदींचा अजून एक दणका
नोटबंदी व जीएसटीने वाताहत झालेल्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेची कुठलीही चिन्हे दिसत नसताना मोदी सरकारच्या धोरणांनी मध्यमवर्गीयांना अजून एक जोरदार दणका बसला आहे. गृहकर्ज व वाहनकर्ज घेतलेल्या सर्वांचेच धाबे या निर्णयाने दणाणले आहे.
डिसेंबरच्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेने आपले रेपो रेट बदलले नाहीत, मात्र बँकांची कॉस्ट ऑफ डिपॉझिट वाढली आहे. मार्केटमध्ये मंदीची स्थिती असल्याने व महागाई असल्याने उलाढालीचे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Googleलाही मंदीची भीती सतावू लागली, सुंदर पिचाईचा ईमेल उघड – यावर्षी कंपनी कमी कर्मचाऱ्यांची भरती करणार
Googleलाही मंदीची भीती सतावू लागली, सुंदर पिचाईचा ईमेल उघड – यावर्षी कंपनी कमी कर्मचाऱ्यांची भरती करणार
Googleलाही मंदीची भीती सतावू लागली, सुंदर पिचाईचा ईमेल उघड – यावर्षी कंपनी कमी कर्मचाऱ्यांची भरती करणार जगातील आर्थिक मंदीची भीती आता गुगललाही सतावत आहे. Google ची मूळ कंपनी Alphabet Inc. ने आता वर्ष 2022 च्या उरलेल्या जगातील आर्थिक मंदीची भीती आता गुगललाही सतावत आहे. Google ची मूळ कंपनी Alphabet Inc. ने आता वर्ष 2022 च्या उरलेल्या दिवसांसाठी भरती प्रक्रिया मंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कच्च्या तेलाचे दर सहा महिन्याच्या निचांकी पातळीवर
कच्च्या तेलाचे दर सहा महिन्याच्या निचांकी पातळीवर
कच्च्या तेलाचे दर सहा महिन्याच्या निचांकी पातळीवर नवी दिल्ली – अमेरिकेसह विकसित देशात मंदीची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर सध्या सहा महिन्याच्या निचांकी पातळीवर आले आहेत. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतासह इतर देशासमोर महाग कच्च्या तेलाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता कच्च्या तेलाचे दर 91 डॉलर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अंडरवेअर्सची विक्री आणि आर्थिक मंदीचं आहे थेट कनेक्शन; भारतात काय होणार?
अंडरवेअर्सची विक्री आणि आर्थिक मंदीचं आहे थेट कनेक्शन; भारतात काय होणार?
अंडरवेअर्सची विक्री आणि आर्थिक मंदीचं आहे थेट कनेक्शन; भारतात काय होणार? Recession Indicators: जगभरात सध्या सर्वत्र मंदीची चर्चा आहे. याबद्दल सांगणारे अनेक प्रकारचे निर्देशक आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंतर्वस्त्र आणि टी-शर्टची विक्री देखील त्यापैकी एक आहे. Recession Indicators: जगभरात सध्या सर्वत्र मंदीची चर्चा आहे. याबद्दल सांगणारे अनेक प्रकारचे निर्देशक आहेत. तुम्हाला हे जाणून…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Gold Silver Rate Today | या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी घसरले, चांदीची चमक फिक्की, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव
Gold Silver Rate Today | या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी घसरले, चांदीची चमक फिक्की, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव
Gold Silver Rate Today | या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी घसरले, चांदीची चमक फिक्की, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव Gold Rate Today : सरत्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. सोन्याच्या किंमतीत 672 रुपये प्रति ग्रॅम तर चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 1544 रुपयांची घट झाली. डॉलर मजबूत होत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. Gold Silver Price Today News | मजबूत स्थितीतील डॉलर आणि मंदीची चाहुल…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चीनमुळे जग पुन्हा संकटात, शांघायसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन, कारखाने बंद
चीनमुळे जग पुन्हा संकटात, शांघायसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन, कारखाने बंद
चीनमुळे जग पुन्हा संकटात, शांघायसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन, कारखाने बंद चीनच्या अत्यंत कडक लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये चीनमध्ये मंदीचा प्रकोप तीव्र झाला आहे. या परिणामामुळे शांघायसह अनेक शहरांतील कारखान्यांमधील उत्पादनाबरोबरच   मागणीही घटली आहे. आता चीनच्या या निर्बंधांच्या प्रभावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती आहे, त्यामुळे मंदीची व्याप्ती वाढून जगभरात पोहोचू शकते.      कोरोनामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बाजाराचा तंत्र-कल : अखेर साथ लाभली!
बाजाराचा तंत्र-कल : ��खेर साथ लाभली!
बाजाराचा तंत्र-कल : अखेर साथ लाभली! आशीष ठाकूर [email protected] ‘निफ्टी निर्देशांकाने १७,८०० वरून एकापाठोपाठ एक असे भरभक्कम आधार तोडल्याने आता निफ्टी निर्देशांकाला १५,५०० ते १५,८०० या स्तराची साथ लाभेल,’ असे या स्तंभातील अगोदरच्या विविध लेखांत नमूद केलेले होते. पण या मंदीची दाहकता एवढी भीषण स्वरूपात होती की, हा स्तरदेखील निफ्टी निर्देशांक तोडून खाली जाईल, असे गुंतवणूकदारांना मनोमन वाटत…
View On WordPress
0 notes