Tumgik
#कॅरेट
airnews-arngbad · 2 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१३ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मतदान केलं असल्याचं ओळखणं अर्थात डाव्या हाताच्या तर्जनीला नखावर लावलेला काळ्या शाईचा थेंब, हीच मतदात्याची खूणगाठ असते. मतदानानंतरच्या काही दिवस पुसली न जाणारी ही शाई, म्हैसूर पेंटस् कंपनीकडून तयार होते. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरासाठी लागणाऱ्या या शाईच्या सुमारे दोन लाख, १५ हजार, ८५० बाटल्यांचं जिल्हानिहाय वाटप झालं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे यावर्षीही अग्निशमन सेवा सप्ताह उद्या १४ ते २० एप्रिल दरम्यान पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र इथं आयोजित करण्यात आला आहे. मुंबई गोदी स्फोटात हुतात्मा झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पण करून याचं उद्घाटन होईल. याद्वारे आग व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समिती संचालक मंडळानं काल नवीन व्यापाऱ्यांना बोलावून कांद्याचे लिलाव सुरू केले. लासलगाव इंथ कांद्याला कमाल २९०० रुपये, तर सरासरी साडेपंधराशे रुपये भाव मिळाला. हमाल-मापाऱ्यांच्या लेव्ही प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांचं  कामकाज ठप्प होतं. तीन दिवसांहून जास्त काळ बाजार समित्यांचं कामकाज बंद ठेवता येत नसल्यानं, लासलगाव बाजार समितीत काल विंचूरसह लासलगावच्या नव्या व्यापाऱ्यांना संधी देत लिलावप्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आलं. मात्र याला हमाल-मापाऱ्यांनी विरोध केला.
****
भारतीयांनी इराणसह इस्राइलची सद्यस्थिती लक्षात घेत पुढील सूचना मिळेपर्यंत त्या देशांचा प्रवास करु नये असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. तसंच, या देशात असलेल्या  भारतीयांनी दुतावासात स्वत:ची नोंदणी करणं आणि सुरक्षेबाबत सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, एप्रिलच्या प्रारंभी इस्राईलच्या हवाई हल्ल्यात ईराणचे उच्च पदस्थ कमांडर मारले गेल्यानं प्रतिशोधाच्या भावनेतून ईराण, इस्राईलवर हल्ला करण्याची शक्यता अमेरीकेचे राष्ट्राधक्ष जो बायडेन यांनी वर्तवली आहे.
तर, हिजबुल्लाह संघटनेनही लेबनानमधून इस्राईलच्या दिशेनं मोठ्याप्रमाणात रॉकेटचा वर्षाव केल्याचं वृत्त आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या कारवाईत साडेचार किलो चांदी पकडण्यात आली. आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात आत्तापर्यंत २६ लाखांचे मद्य, ५८ लाखांच्या विविध भेटवस्तू, अडीच लाखांचे अंमली पदार्थ, तर चार लाखांची रोकड पकडण्यात आली.
****
सोन्याच्या दरांनी मुंबईच्या बाजारपेठेत काल ७५ हजार रुपयांची पातळी ओलांडली. प्राप्त आकडेवारीत २४ कॅरेट सोन्याचे व्यवहार काल ७२ हजार ९७० रुपये तोळा या दरानं आणि त्यात ३ टक्के वस्तू आणि सेवा कराची रक्कम गृहित धरल्यास तोळ्यामागे सोन्याचा भाव ७५ हजार रुपयांच्या वर पोहोचला.
****
0 notes
news24hours · 1 year
Text
Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा वाढले
Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा वाढले
Gold Price Today : भारतात सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी आली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात विक्रमी झेप नोंदवली गेली आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार बुधवारी भारतात सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्यासाठी ५५ हजार ७१९ पर्यंत वाढला असून २२ कॅरेटच्या ८ ग्रॅम आणि १० ग्रॅम सोन्याचा भाव २४० आणि ३०० रुपयांनी वाढून अनुक्रमे ४४,५६० आणि ५५,७०० रुपयांवर व्यवहार करत आहे.
read more:https://samarth18.blogspot.com/2023/04/gold-price-today-april-13-2023-by.html
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Gold-Silver Price on 7 August 2022: सोने-चांदीच्या किंमतीत किंचितशी घसरण; जाणून घ्या आजचा दर
Gold-Silver Price on 7 August 2022: सोने-चांदीच्या किंमतीत किंचितशी घसरण; जाणून घ्या आजचा दर
Gold-Silver Price on 7 August 2022: सोने-चांदीच्या किंमतीत किंचितशी घसरण; जाणून घ्या आजचा दर उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. Gold- Silver Price Today : कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,५५० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
विठ्ठल-रुक्मिणीला एक कोटींचे मुकुट
Tumblr media
उमरी (जिल्हा नांदेड): येथील सराफा व्यापारी व माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी दोन किलो वजनाचा एक कोटी रुपये मूल्य असलेला सुवर्ण मुकुट अर्पण करीत आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी हा सुवर्ण मुकुट विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी अर्पण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच त्यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी ��ुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा हा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी १६८ ग्रॅम वजनाच्या ४४ कॅरेट सोन्यापासून बनविलेले दोन सुवर्ण मुकुट तयार करून घेतले. या दोन सुवर्ण मुकुटांचे बाजार मूल्य एक कोटी रुपये एवढी आहे. खामगाव जिल्हा बुलढाणा येथील खास सुवर्ण कारागीरांकडून हे सुवर्णमुकुट त्यांनी बनवून घेतले. पंढरपूर येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी विधिवत कार्यक्रमात दोन्ही मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत, अशी माहिती विजयकुमार उत्तरवार यांचे चिरंजीव डॉ. अनंत उत्तरवार यांनी दिली. सुवर्ण मुकुट अर्पण कार्यक्रमासाठी विजयकुमार हे पत्नी जयश्री, मुले ओंकार, अरविंद, अच्युत यांच्यासह पंढरपूर येथे पोहोचले आहेत. Read the full article
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
Text
Investing in gold: The Safest and Most Profitable!
Investing In Gold | भारतात कोरोनाचा विळखा:
जगभरात सध्या कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोनासारखा जीवघेणा आजार ने देशात प्रवेश केला. रोज हजारोने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. जनसंपर्कातून संसर्ग होत असल्याने संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. कारण कोरोनाला प्रतिबंध करण्याचा या शिवाय दुसरा मार्ग नव्हता.
लोकडाऊनचा दुष्परिणाम:
लोकडाऊनमुळे लोक घरात बंदिस्त झाल्याने यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, दुकाने, उद्योगधंदे, दळणवळण इ. सारं काही बंद झाले. त्याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. लोकांचे रोजगार गेले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार निम्यावर आले एकूणच नागरिकांची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर ढासळली. या काळात सोने वगळताआधार वाटणारे गुंतवणुकीचे सर्व पर्याय निरुपयोगी ठरले. शेअर बाजार कोसळला, रिअल इस्टीटचे व्यवहार थंडावले, बँकांच्या व्याजदरात घट झाली. याला अपवाद होता फक्त सोन्याचा. सोन्याचे भाव वाढले. त्यामुळे अडचणींच्या काळात घरातील #gold, अनेकांच्या उपयोगी ठरले.
सोन्याची झळाळी वाढली:   
सोन्याच्या भावाने या काळात उचांक गाठला. त्यामुळे लोकांनी सोने तारण ठेऊन अथवा विक्री करून सोन्याचे रूपांतर पैशात करून घेतले. सोन्याच्या वाढत्या  भावामुळे नागरिकांना चांगला परतावा मिळाला. सोन्याचे महत्व, विश्वासाहर्ता, सुरक्षितता, मूल्य, तरलता हे सार काही पुन्हा एकदा अधोरलिखित झालं. त्यामुळे आजकाल भाव वाढलेले असूनही सोन्यात गुंतवणुकीकडे लोकांचे कल दिवसेंदिवस वाढतो आहे.  
सोन्याची गुंतवणूक उत्तम कशी ?
गुंतवणूक कोणतीही असो; त्याची कसोटी तीन गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे, परतावा (रिटर्न्स), जोखीम (रिस्क) आणि कालावधी(पिरियड). शेअर, म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक धोका पत्करला लावणारी आहे. या पार्शवभूमीवर सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. यासाठी काही मुद्दे विचारात घेता येतील.
केव्हाही सुरक्षित गुंतवणूक. नफा थोडाफार कमी अधिक मिळाला तरी नुकसान, तोटा काहीच नाही. म्हणून सोन्याला केव्हाही अधिक मागणी असते.
कच्चे तेल, डॉलर, बँक यांच्यापेक्षा सोन्याकडे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून पहिले जात आहे.
जेव्हा जगात काही अनपेक्षित गोष्टी घडतात, संकटे येतात तेव्हा लगेच शेअर बाजार कोसळतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. सोने तेजीत येते. म्हणून त्याला 'सेफ हेवन' मालमत्ता असेही म्हणतात.
महागाई हेज' म्हणून सोने ओळखले जाते. जशी महागाई वाढते तसे सोन्याचे भावही वाढतात. त्यामुळे आजच्या भावाने खरेदी केलेले सोने उद्याच्या चलन मूल्यावर विकू शकता. म्हणजे चलन अवमूल्यनाचे नुकसान भरून निघते.
महागाईच्या काळात सोनं ही रोख रकमेपेक्षा अधिक स्थिर गुंतवणूक आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. दीर्घ कालावधीत खूप उच्च उत्पन्न मिळण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा विशिष्ट अल्प कालावधीत, उत्कृष्ट परतावा देणारी ही गुंतवणूक आहे.
मूल्यवान मालमत्ता असलेल्या सोन्याने त्याचे मूल्य कायम राखल्याने अतिशय स्थिर परत्याव्यासह ही एक स्थिर गुंतवणूक म्हणून ओळखली जाते.
सोन्यात गुंतवणुकीचे विविध मार्ग :
सोन्यात गुंतवणूक करण्याचे बरेच मार्ग आहेत. प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत. आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार प्रत्येकाला योग्य पर्यायाची निवड करता येऊ शकते.
 सोनं चलनीकरण योजना:आपल्याकडील सोने बँकेत जमा करून त्याची वजनानुसार एफडी बनवायची. आपल्याला हव्या त्या कालावधीची मुदतीनंतर तेव्हा सोन्याचा जो भाव असेल त्यानुसार पैसे अथवा सोने परत केले जाते. यात दागिने परत मिळत नाही त्याऐवजी सोने मिळते.
सुवर्ण म्युच्युअल फंड: यात सोन्याचे खाणकाम आणि उत्पादनात गुंतलेल्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली जाते.
गोल्ड इटीएफ (एक्सचेंज ट्रेंड फंड): स्टॉक एक्सचेंजवर युनिट रूपाने घेता - विकता येणारे सोने म्हणजे गोल्ड इटीएफ. डीम्यात खात्यातून ऑनलाईन हे व्यवहार करता येतात.
डिजिटल सोने: यात सोन घेणाऱ्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होत जाते आणि जेव्हा प्रत्यक्ष सोने हातात हवे असते तेव्हा मजुरी खर्च घेऊन सोने घरपोच दिले जाते. सोन्याचा दर थोडा कमी असतो आणि फक्त 24 कॅरेट सोनेच घेता येते.
प्रत्यक्षात सोने खरेदी: यात वेढे, कॉइन, बार, बिस्किट रूपाने चोवीस कॅरेट सोने खरेदी करतात. पुढे गरजेच्या वेळी दागिने करतानाही याचा उपयोग होतो. ही संपत्तीतील प्रत्यक्ष वाढ आपल्या बजेटनुसार केव्हाही पैसे गुंतवण्याचा सर्वात सोपा सुरक्षित व फायदेशीर मार्ग.
सुवर्ण संचय योजना: आपल्या नेहमीच्या सराफाकडे वर्षभर दरमहा ठराविक रक्कम भरायची. वर्षानंतर शेवटी एक महिन्याचा बोनस मिळून जी रक्कम जमा होईल त्या रकमेचे सोने घ्यायचे दरमहा थोड्या बचतीतून सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे
सोने दागिने रुपात खरेदी: सोन्याचे दागिने खरेदी करण्यात दोन फायदे आहेत. एक गुंतवणूक होते आणि दुसरा दागिने वापरण्याची हौस होते.
सोन्याच्या दागिन्यांचे महत्व:
आपल्याकडे लग्न कार्यात विशेष प्रसंगात दागिन्यांचे फार महत्त्व आहे. दागिना हे स्त्रीधन मानतात आणि हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते.  ही परंपरा प्रत्येक जण आपल्या परीने जपतात. दसरा दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया तसेच गुरुपुष्यामृत योग यासारख्या सुमुहूर्तावर सोनेखरेदी करून टाकली जाते. काळानुरूप बदललेल्या फॅशन नुसार नवे दागिन्यांची हौसही यामुळे पूर्ण करता येते.  आज-काल बिनघटीच्या दागिन्यांमुळे हा पर्याय अधिकच लोकप्रिय झाला. दागिना हा स्त्रीचा आवडीचा, हौसेचा, प्रतिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा भाग समजला जातो. ही स्त्रीची वैयक्तिक संपत्ती असल्याने कुटुंबाला कधी आर्थिक अडचण आली तरी आपली हीच संपत्ती तेव्हा उपयोगी पडेल हा आत्मविश्वास तिच्या मनात असतो.  म्हणून दागिन्याची ह���स आणि बचतीतून केलेली गुंतवणूक अशा दोन्ही अर्थाने सोन्याच्या दागिन्यांकडे पाहिले जाते.
गोल्ड लोन / सोन्याच्या कर्जाचे फायदे:
गरजेला उपयोगी पडते तेव्हा गुंतवणुकीचे खऱ्या अर्थाने सोने होते. आर्थिक अडचणीच्या वेळी बँक कर्जाच्या विविध प्रकारातील सर्वात सोपा, सुलभ व तत्पर मार्ग म्हणजे गोल्ड लोन.  केवळ आधार कार्ड दाखवून सोन्यावर कर्ज मिळू शकते.  या कर्जावरील व्याजदर ही इतर गरजेच्या तुलनेत कमी असतात सोने कर्ज घेतेवेळी तुमची कुठल्याही प्रकारे बँक हिस्ट्री पाहिली जात नाही. हे कर्ज कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी न आकारता तात्काळ मिळू शकते.  यात तुम्हाला इन्कम प्रूफही दाखवण्याची गरज नाही. दरमहा केवळ व्याजाची रक्कम देऊन आणि पाहिजे त्या वेळेस मुद्दलाची रक्कम चुकती करून आपले तारण ठेवलेले सोने परत मिळवू शकता. लॉकडाउनच्या काळात या सोने कर्जाने किती कुटुंबांचे घर सावरले आहे.  
2 notes · View notes
ksnewsnetwork · 2 years
Text
पालिकेचा कर भरण्यासाठी नागरिकाने आणली चक्क 54 हजाराची चिल्लर
पालिकेचा कर भरण्यासाठी नागरिकाने आणली चक्क 54 हजाराची चिल्लर
बुलडाणा : प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता, या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे निवडणुकीची अनामत रक्कम भरण्यासाठी नाणी घेऊन येतो असाच एक प्रकार समोर आलाय आहे. मार्च अखेर असल्याने नगर पालिकेकडून कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे , त्या अनुषंगाने खामगाव शहरातील एक व्यापारी कर भरण्यासाठी पालिकेत आला, मात्र त्याने चार कॅरेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
न्यू यॉर्क सिटी सेंट्रल पार्क शुद्ध सोन्यापासून बनवलेला एक प्रचंड घन 186 किलोग्रॅम शुद्ध 24-कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या प्रतिष्ठित ठिकाणी दिसला
न्यू यॉर्क सिटी सेंट्रल पार्क शुद्ध सोन्यापासून बनवलेला एक प्रचंड घन 186 किलोग्रॅम शुद्ध 24-कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या प्रतिष्ठित ठिकाणी दिसला
न्यूयॉर्क सेंट्रल पार्कमधील गोल्ड क्यूब: अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटी सेंट्रल पार्कमध्ये अचानक सोन्याचा मोठा घन दिसल्यावर लोकांचे लक्ष वेधून घेतले. गोल्ड क्यूब पाहून सेंट्रल पार्कमध्ये फिरायला आलेले लोक थक्क झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या क्यूबचे वजन 186 किलो आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते २४ कॅरेट सोन्यापासून बनवले आहे. हा सोन्याचा घन जर्मन कलाकार निकलास कॅस्टेलो याने डिझाइन केला…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
पन्ना खाणीत मजुराला सापडला 60 लाखांचा हिरा
पन्ना खाणीत मजुराला सापडला 60 लाखांचा हिरा
मंडला : मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड भागातील जगप्रसिद्ध पन्ना खाणीत एका आदिवासी मजुराला 60 लाख रुपये किमतीचा 13 कॅरेटचा हिरा सापडला. मुलायमसिंह असे या आदिवासी मजुराचे नाव आहे. इतर काही मजुरांना वेगवेगळ्या वजनाचे सहा हिरे सापडले आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले. मुलायमसिंह यांना कृष्णा कल्याणपूर परिसरातील उथळ खाणीतून हा मौल्यवान दगड (हिरा) सापडला आहे. या हिर्‍याचे वजन 13.54 कॅरेट असून, त्याची किंमत 60…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
सोन्याच्या किंमतीत मोठा बदल आजचे सोने-चांदीचे दर
सोन्याच्या किंमतीत मोठा बदल आजचे सोने-चांदीचे दर
मुंबई-ललिता पिल्लेवार २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव २७० रुपयांनी वाढून ४६,४०० रुपये झाला. पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ४६,१३० रुपयांवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी ३०० रुपयांनी कमी होऊन ६२,२०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यानच्या किंमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो. काय आहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 3 years
Text
पहिल्या दिवशी मिळाला प्रति कॅरेट २६०० रुपयांचा भाव
करमाड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येथे सोमवारी डाळिंब खरेदीचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे , माजी संचालक श्रीराम शेळके यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला . पहिल्याच दिवशी २५०० कॅरेटची आवक झाली असून , करमाड येथील दीपक अजिनाथ उकर्डे यांच्या डाळिंबाला प्रति कॅरेट २६०० रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला . औरंगाबाद तालुका हा डाळिंब उत्पादनाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे .…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Gold Silver Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचितशी घसरण; जाणून घ्या काय आहेत आजचे दर?
Gold Silver Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचितशी घसरण; जाणून घ्या काय आहेत आजचे दर?
Gold Silver Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचितशी घसरण; जाणून घ्या काय आहेत आजचे दर? Gold Silver Price Today News | 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,870 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,550 रुपये आहे. गेल्या 24 तासांत भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत तफावत दिसून आली आहे. Gold Silver Price Today News | 7 ऑगस्ट 2022 रोजी, आज रविवारी सोने…
View On WordPress
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
तुर्कमेनिस्तान : राजधानीतील मुख्य चौकात उभारला राष्ट्रप्रमुखांच्या लाडक्या कुत्र्याचा ५० फूट उंचीचा पुतळा कुत्र्याच्या पुतळ्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा | #turkistan #Dog #Monument http://www.headlinemarathi.com/international-marathi-news/turkmenistan-erects-giant-gilded-dog-monument/?feed_id=21678&_unique_id=5fb093015f127
0 notes
webnewswala · 4 years
Photo
Tumblr media
अस्सल 24 कॅरेट सोन्याचा मास्क #webnewswala #महाराष्ट्र #बातम्या #मराठी #मराठी #मराठी_बातम्या #ताज्याबातम्या #marathi #mimarathi #मराठीबोलाचळवळ #बातमी #news #marathinews #corona #coronavirus #coronamemes #covid #covid19 #covid_19 #breaking_news Please Follow Our other social Media Handle Visit us on https://www.webnewswala.com/ फेसबुक https://www.facebook.com/webnewswala/ Instagram https://www.instagram.com/webnewswala/ Twiter https://twitter.com/WebNewswala Helo https://m.helo-app.com/al/cdewybMYZR Share chat https://b.sharechat.com/bL1CpY2Fm5 YouTube https://www.youtube.com/channel/UCfyx9cToeIyDYIEqMy2EhyQ Telegram https://t.me/webnewswala (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CCP0Bz8g1et/?igshid=mcb9audx6wr7
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
ऍपलने सादर केले सोन्याचे इअरपॉड्स  नवी दिल्ली : ऍपलने गेल्या महिन्यात रिडिझाईन करण्यात आलेले इअरपॉड बाजारात आणले आहेत. त्यांची अगोदरची आवृत्ती आता रशियन लक्झरी गॅझेट कंपनीने कस्टमाईज केली आहे. प्रिमीयम डिवाइसेस आणि गॅझेट्सचा लक्झरी मेकओव्हर करणारी कंपनी कॅव्हियारने आता ऍपल इअरपॉड्स कस्टमाइज केले आहेत आणि त्यांना 18 कॅरेट सोन्याचा मुलामा दिला आहे. या इअरपॉड्सची किंमत सुमारे 48 लाख रुपये आहे. ऍपलचे इअरपॉड्स सादर करताना कॅव्हियारकडून याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संकेतस्थळावर इअरपॉड्स गोल्ड एडिशनचे तपशील शेअर केले आहेत.कंपनीने आपले इअरपॉड्स नॉइज कॅन्सलेशन आणि सुपीरिअर साउंडसह सादर केले असून, वन-टॅप सेटअप अनुभवाव्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि आयकॉनिक वायरलेस डिझाइन देण्यात आले आहे. #tarunbharatnews #tbdsocialmedia #apple #ipod #luxurygadget #GoldeniPod (at New Delhi) https://www.instagram.com/p/B44AoHiBNkH/?igshid=15dsg6yzbfsja
0 notes