Tumgik
mhlivenews · 1 month
Text
सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुनर्निवड; प्रतिनिधी सभेच्या बैठकीत निर्णय, २०२७ पर्यंत राहणार जबाबदारी
म. टा. प्रतिनिधी, नागपूरराष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत रविवारी सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुनर्निवड करण्यात आली. त्यानुसार, २०२७ पर्यंत त्यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी असणार आहे. संघाच्या रचनेत सरकार्यवाह या पदाला महत्त्वाचे मानले जाते. सरकार्यवाह हे संस्थेचे कार्यकारी प्रमुख असतात आणि संघाचे कामकाज चालवतात. रेशीमबागेत दर तीन वर्षांनी होणाऱ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
बेकायदा मद्यावर करडी नजर, अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असून, रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात तात्पुरते तपासणी नाके आणि क्यूआरटी पथकाची स्थापना केली असून, विशेष भरारी पथकाची सर्वत्र करडी नजर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
निंबाळकरांविरोधात अकलूजमध्ये राजकीय खळबतं, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेणार?
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्यात नाराजीचा सूर पसरला होता. तीन ते चार दिवस शांत विचार करून रविवारी शिवरत्न बंगल्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आठवढाभरापासून शिववरत्न बंगल्यावर राजकीय खलबतं सुरू असून रविवारी दिवसभर शिवरत्न बंगल्यावर अकलूज, माळशिरस, सांगोला, पंढरपूर येथील मोठे राजकीय नेते बैठकीला आले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
शिंदे गटाच्या आमदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, मराठा आरक्षणावरून दगडफेक केल्याचा संशय
नांदेड: शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आमदार बालाजी कल्याणकर हे एका विवाह सोहळ्याला गेले असता तिथे अज्ञातांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याचे समो आले आहे. रविवारी दुपारी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा गावात ही घटना घडली. मराठा आरक्षण आणि सगेसोयरेची अंमल बजावणी होतं नसल्याने मराठा आंदोलकानी आमदारांच्या गाडीवर दगडफेक केली असावी, असा संशय व्यक्त केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
Video: पंढरपूरला निघाले, वाटेत जेवणासाठी थांबले, दोस्तच निघाला दुश्मन; इंदापुरात तरुणाची हत्या
पुणे : इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये काल शनिवारी रात्री ही घटना घडली. याच घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. तो एक महिन्यापूर्वीच जेलमधून सुटून आला होता. या घटनेत सोबत जेवायला बसलेल्या साथीदारानेच घात केल्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली; चंद्रकांत पाटलांचे बारामतीत पवारांना चॅलेंज
बारामती : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचे आहे. महाराष्ट्र नुकसान कुणी केले तर पवार साहेबांनी केले असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते बारामती येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशात सरकार येणार येणार म्हणून सर्वांना झुलवत कुणी ठेवले तर ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
भीमा शंकर आणि पुण्यातील कसबा गणपतीसह जिल्ह्यातील ७१ मंदिरांबाबत मोठा निर्णय
पुणे : मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे.सुनील घनवट पुढे म्हणाले की,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ठरला? प्रणिती शिंदेंच्या विरोधात आक्रमक उमेदवार उभा करणार
सोलापूर: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी २ याद्या जाहीर केल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेटी करत कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदें विरोधात ही तसाच तगडा, त्या लेव्हलचा, आक्रमक बोलणारा उमेदवार भाजपकडून सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता आलेलं नाही. सत्ताधारी युती आणि विरोधातील आघाडी, दोन्हीकडे जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचं जागावाटप पुढच्या २४ तासांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं...
ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला
मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात २० उमेदवारांची यादी जाहीर केली. पण अन्य मित्रपक्षांकडून अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेतृत्त्वानं महायुतीतील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे 'गुरुजी' म्हणतात...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर खैरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
विधानसभेला दोनदा पराभव, तरीही ठाकरेंकडून संधी, आमदारकी दिली; तोच नेता शिंदे गटात जाणार?
नंदूरबार: लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगणारे आमदार आमश्या पाडवी रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्ष प्रवेशासाठी रवाना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी; यंदा युवा मतदार ठरणार निर्णायक, साडेसहा लाखांपेक्षा जास्त नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे निवडणूक तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा काही महिन्यांपासून व्यस्त आहे. दरम्यान, १५ मार्चच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मतदार आतापर्यंत ३० लाख ३१ हजारांच्या पुढे गेली आहे. यामध्ये नवमतदारांची संख्या ४१ हजारांच्या घरात आहे. यात २० ते २९ वयोगटातील युवा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
भरधाव वाहनाच्या धडकेत अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको..
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याचा एका वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील संदीप फाउंडेशनसमोर हा अपघात झाला. वेलपुला पुरनावमशी वेलपुला आनंद (वय २२, रा. चिंतल, आंध्र पदेश) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलपुला हा संदीप फाउंडेशन संकुलाच्या गेट नं. २ ने बाहेर पडून रस्त्याच्या पलीकडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 month
Text
अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
मुंबई: निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटप ��ालेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नांना अपयश येताना दिसत आहे. त्यामुळे वंचितच्या मविआमध्ये सहभागी होण्याच्या आशा मावळल्या आहेत महाविकास…
Tumblr media
View On WordPress
0 notes