Tumgik
#कारवाईचा
Text
दहिवडी पोलीसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच. मलवडी येथील देशी & विदेशी मिळून १२,३६५ रुपयांची दारु जप्त
दहिवडी पोलीसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच. मलवडी येथील देशी & विदेशी मिळून १२,३६५ रुपयांची दारु जप्त
दहिवडी पोलीसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच. मलवडी येथील देशी & विदेशी मिळून १२,३६५ रुपयांची दारु जप्त Go to Source
View On WordPress
0 notes
news-34 · 2 days
Text
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचीत्त्याने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज ‘आपलं संविधान, आपला सम्मान’ या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रती सामूहिक बांधिलकीची पुष्टी करणं आणि राष्ट्राला बांधून ठेवणारी समान मुल्यांची जपणूक करणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
येत्या पाच वर्षांत भारतीय गुन्हे न्याय यंत्रणा ही जगातली अत्याधुनिक प्रणाली बनेल असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधल्या गांधीनगर इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात, उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. सात वर्षांहून अधिक जुन्या गुन्ह्यांच्या तपासासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञांनाही सहभागी करणं बंधनकारक केल्याचं शहा यांनी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात नगर- कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाट्यावर आज पहाटे एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोघे जण पारनेर तालुक्यातले, तीन जण संगमनेर तालुक्यातले  तर एक पाथर्डी तालुक्यातला आहे.
****
बालविवाह या कुप्रथेच्या प्रतिबंधासाठी कायदेशीर कारवाईचा इशारा बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे. त्या काल बीड इथं बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या.
****
बीड शहरातल्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे भूगोल दिन साजरा करण्यात आला. या निमित्त इस्रो दुरस्त अध्ययन केंद्र प्रमाणपत्र वितरण, वसुंधरा मंडळाचे उद्घाटन आणि पर्यावरण भित्तिपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं.
****
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदक तालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. महाराष्ट्राच्या संघानं आतापर्यंत १४ सुवर्ण १५ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह एकूण ४५ पदकं मिळवली आहेत.
****
ओमानमध्ये मस्कत इथं सुरु असलेल्या एफ आय एच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज पोलंडशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
mhlivenews · 6 months
Text
काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग; एफडीएला कुणकुण, तीन हॉटेलवर कारवाईचा बडगा
सोलापूर: अन्नपदार्थात कृत्रिम रंग घालणे बेकायदेशीर आहे. तरीही सोलापुरातील काही महत्त्वाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजीमध्ये रंग टाकण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी तक्रार आल्यावर तीन हॉटेलची तपासणी केली. यानंतर काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग घालण्यात आल्याचे दिसून आले. अशा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीत अन्नपदार्थ खरेदी करताना रंग घातलेले पदार्थ घेऊ नयेत, असे आवाहन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
सरकारी कर्मचारी महिलेकडून ' चिरीमिरी ' उकळली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
दुचाकी अडवल्यानंतर कारवाईचा बाऊ दाखवत लाच खाणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगेलच महागात पडलेले असून वाहतूक विभागातील या पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलेले आहे. सदर घटनेचा एक व्हिडिओ सध्या नागपूर येथे जोरदार व्हायरल होत असून किशोर दुरखंडे असे या प्रकरणातील आरोपी पोलिसाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी शासकीय रुग्णालयात काम करणारी एक महिला आपल्या महिला सहकाऱ्यांसह हेल्मेटशिवाय दुचाकीवर ड्युटीवर जात असताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
सरकारी कर्मचारी महिलेकडून ' चिरीमिरी ' उकळली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..
दुचाकी अडवल्यानंतर कारवाईचा बाऊ दाखवत लाच खाणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगेलच महागात पडलेले असून वाहतूक विभागातील या पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलेले आहे. सदर घटनेचा एक व्हिडिओ सध्या नागपूर येथे जोरदार व्हायरल होत असून किशोर दुरखंडे असे या प्रकरणातील आरोपी पोलिसाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी शासकीय रुग्णालयात काम करणारी एक महिला आपल्या महिला सहकाऱ्यांसह हेल्मेटशिवाय दुचाकीवर ड्युटीवर जात असताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
मग्रारोहयोत दोषी आढळलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर सीईओंनी उगारला कारवाईचा बडगा
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील करोडो रूपयांची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत तक्रार पत्र निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयास ८ डिसेंबर २0२२ अन्वये प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाने २२ डिसेंबर २0२२ चे आदेशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
एलन मस्क यांनी घेतला Twitter चा ताबा, सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी
एलन मस्क यांनी घेतला Twitter चा ताबा, सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी
एलॉन मस्क यांनी ट्विटरची कमान हातात घेताच काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतले. या अतंर्गत त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कपंनीतु काढुन टाकले. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter)विकत घेतलं आहे. Twitter चा ताबा घेताच त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला. सर्वात आधी त्यांनी कंपनीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
फोंडाघाट मध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई
फोंडाघाट मध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई
अवैध दारू धंद्यांवर धडक कारवाईचा पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचा इशारा कणकवली कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल 32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 15 हजार रुपये किमतीचा पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. व यासंदर्भात संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे (फोंडाघाट हवेलीनगर)…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या
नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याने पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धडगाव पोलीस निरीक्षकासह सहा जणांची बदली करण्यात आली आहे. धडगावच्या खडक्या येथे १ ऑगस्टला महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला होता. मात्र, पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केल्याने न्यायाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मायदेशी परतताच गोटाबाय राजपक्षेंची डोकेदुखी वाढली, कायदेशीर कारवाईचा करावा लागणार सामना
मायदेशी परतताच गोटाबाय राजपक्षेंची डोकेदुखी वाढली, कायदेशीर कारवाईचा करावा लागणार सामना
मायदेशी परतताच गोटाबाय राजपक्षेंची डोकेदुखी वाढली, कायदेशीर कारवाईचा करावा लागणार सामना राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजपक्षे यांचे घटनात्मक संरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची राजकीय वाटचाल अडचणीची ठरणार आहे श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांना मायदेशी परतल्यानंतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. देशावर आलेल्या आर्थिक संकटांनंतर जनतेने…
View On WordPress
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 15 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक आज विधान परिषदेत एकमतानं संमत
बीड जिल्ह्यात राजकीय नेत्यांची निवासस्थानं जाळपोळ प्रकरणी विशेष तपास पथक
शिवसेना आमदार अपात्रेच��या सुनावणीसाठी विधानसभाध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
आणि
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांच्या लाभार्थ्यांकडून जनजागृती
****
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक आज विधान परिषदेत एकमतानं संमत करण्यात आलं. विधानसभेनं हे विधेयक गेल्या वर्षी संमत केलं होतं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं, ते सर्वांनी एकमतानं मंजूर करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला केलं. विरोधी पक्षाकडून सचिन अहिर आणि भाई जगताप यांनी या विधेयकाचं स्वागत केलं. या कायद्यानुसार आता मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींचा लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत समावेश होणार आहे. हा कायदा केंद्र सरकारचा धर्तीवर असून सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या समितीने जो मसूदा राज्य सरकारला सादर केला होता, तोच मसूदा सरकारने तंतोतंत मान्य केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
****
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बीड जिल्ह्यात राजकीय नेत्यांची निवासस्थानं लक्ष्य करून जाळपोळ केल्याप्रकरणी दोन दिवसांत विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी मांडलेल्या प्रश्नावर बोलत होते. याप्रकरणी २७८ जणांना अटक करण्यात आली असून, यापैकी ३० जण सराईत गुन्हेगार असल्याचं फडणवीस यांनी सदनात सांगितलं. या घटनेत पक्ष, जात, धर्म काहीही न पाहता दोषींवर कठोर कारवाईचा इशाराही फडणवीस यांनी दिला.
****
राज्यात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी कृती दल स्थापन केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. आमदार रोहीत पवार, अस्लम शेख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
महिला अत्याचारासंबंधीचा शक्ती फौजदारी कायदा मंजूर होण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु असल्याचं, फडणवीस यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
नानाजी कृषी संजीवनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी कठोर नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. या योजनेतंर्गत लाभ घेऊन ग्रामीण भागातील तरुणांनी दूध डेअरी, मधमाशा पालन, असे विविध व्यवसाय सुरू केले. यामुळे गावांमध्ये मोठं परिवर्तन होत आहे. मात्र या उद्योगांचे खोटे प्रमाणपत्र वितरणाच्या घटनाही उघडकीस आल्याकडे दानवे यांनी सदनाचं लक्ष वेधलं.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड पकल्प, केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन प्रकल्पाअंतर्गत सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली, ते आज विधान परिषदेत बोलत होते.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमणार असल्याची घोषणा गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत केली. याशिवाय राज्यात सुरू असलेल्या चौतीस हजार पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय बैठका घेतल्या जातील असंही पाटील यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत १६५ आश्रमशाळांच्या शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचना ते उत्तर देत होते. या योजनेअंतर्गत पात्र शाळांना अनुदान देण्यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पंचवीस कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली आहे. तसंच, २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून २०% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सिडको महामंडळाच्या वाळूज प्रकल्पातील जमिनीचे संपादन आणि सिडकोची प्रस्तावित कामं वेळेत पूर्ण करण्यात येतील असं उद्योग मंत्री उ��य सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्य प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. हरिभाऊ बागडे यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
राज्यात सुरू असलेल्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाची सचिवांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं. या योजनेच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याबाबत सदस्य संतोष बांगर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावे बोलत होते.
 ****
अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उच्च दर्जाचे उपचार आणि वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी राज्यात येत्या महिन्याभरात आणखी १८ ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली.
****
परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रुपांतर यशात करणं आणि परीक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमासंदर्भात सामाजिक संपर्क माध्यमावरच्या एका संदेशात त्यांनी, परीक्षा पे चर्चा २०२४ ची माहिती दिली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. याबद्दलची अधिक माहिती इनोव्हेट इंडिया डॉट माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
संसद सुरक्षा भंग प्रकरणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं.
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुरक्षेचं प्रकरण गंभीर असून, विरोधकांनी जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त केली. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात, आज संसदेबाहेर निदर्शनं केली.
संसद सुरक्षा प्रकरणी लोकसभेच्या समितीचा चौकशी अहवाल येत्या पंधरा ते वीस दिवसात सादर केला जाईल असं गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
****
संरक्षण मंत्रालयानं आज पुण्याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीसोबत दहा वर्षांसाठी पाच हजार कोटी रुपये खर्चाच्या इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी करार केला. 'आत्मनिर्भर भारत' या दृष्टीकोनातून 'भारतीय उद्योगांद्वारे भारतीय लष्करासाठी युद्धसामग्री निर्मिती' अंतर्गत हा करार करण्यात आला.
****
शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायालयानं या प्रकरणी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीमध्ये निकाल देणं अशक्य असल्याचं सांगून नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती.
****
आकाशवाणीचे भंडारा जिल्ह्याचे वार्ताहर माधव चंदनकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्यावर नागपूर इथं रुग्णालयात उपचार सुरु होते. चंदनकर यांनी विविध वृत्त वाहिन्यांसाठी काम केलं होतं तसंच ते उत्कृष्ट छायाचित्रकारही होते.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आणि सिडको परिसरातील एन सेव्हन येथे पोहोचली. स्थानिक नागरिकांनी विविध योजनेची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गवळी शिवार, कन्नड तालुक्यातील दहेगाव तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द आणि गेवराई बारशी इथे देखील या यात्रेत विविध योजनांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
****
लातूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उद्या २४ गावांमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात सूरपिंप्री इथं या यात्रेदरम्यान अनेक लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. बंडू जाधव आणि कमलाकर बाबर यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - बंडू जाधव आणि कमलाकर बाबर
****
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' महाराष्ट्र शासन ' स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
‘ महाराष्ट्र शासन ‘ स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
शासकीय कार्यालयात अनेकदा वाहनांचा तुटवडा असल्याने अधिकाऱ्यांना वेळेत गरज पडली तर खासगी वाहने भाड्याने घेतली जातात. खासगी वाहनांमध्ये सरकारी व्यक्ती असल्याने अनेक कंत्राटदार या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून प्रवास करतात. टोल चूकवण्यासाठी म्हणून हा प्रकार करण्यात येत असून अशा प्रकारावर आता परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिवहन आयुक्तांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' महाराष्ट्र शासन ' स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
‘ महाराष्ट्र शासन ‘ स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
शासकीय कार्यालयात अनेकदा वाहनांचा तुटवडा असल्याने अधिकाऱ्यांना वेळेत गरज पडली तर खासगी वाहने भाड्याने घेतली जातात. खासगी वाहनांमध्ये सरकारी व्यक्ती असल्याने अनेक कंत्राटदार या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून प्रवास करतात. टोल चूकवण्यासाठी म्हणून हा प्रकार करण्यात येत असून अशा प्रकारावर आता परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिवहन आयुक्तांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' महाराष्ट्र शासन ' स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
‘ महाराष्ट्र शासन ‘ स्टिकर आता परिवहन विभागाच्या रडारवर
शासकीय कार्यालयात अनेकदा वाहनांचा तुटवडा असल्याने अधिकाऱ्यांना वेळेत गरज पडली तर खासगी वाहने भाड्याने घेतली जातात. खासगी वाहनांमध्ये सरकारी व्यक्ती असल्याने अनेक कंत्राटदार या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून प्रवास करतात. टोल चूकवण्यासाठी म्हणून हा प्रकार करण्यात येत असून अशा प्रकारावर आता परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिवहन आयुक्तांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes