Tumgik
#सोलापुरात एफडीएकडून हॉटेल सील
mhlivenews · 7 months
Text
काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग; एफडीएला कुणकुण, तीन हॉटेलवर कारवाईचा बडगा
सोलापूर: अन्नपदार्थात कृत्रिम रंग घालणे बेकायदेशीर आहे. तरीही सोलापुरातील काही महत्त्वाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजीमध्ये रंग टाकण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी तक्रार आल्यावर तीन हॉटेलची तपासणी केली. यानंतर काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग घालण्यात आल्याचे दिसून आले. अशा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीत अन्नपदार्थ खरेदी करताना रंग घातलेले पदार्थ घेऊ नयेत, असे आवाहन…
Tumblr media
View On WordPress
0 notes