Tumgik
#नंदुरबार बलात्कार खून प्रकरण
marathinewslive · 2 years
Text
नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या
नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याने पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धडगाव पोलीस निरीक्षकासह सहा जणांची बदली करण्यात आली आहे. धडगावच्या खडक्या येथे १ ऑगस्टला महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला होता. मात्र, पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केल्याने न्यायाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कागदपत्रांअभावी  शवविच्छेदन रखडले ; नंदुरबार बलात्कार-हत्याप्रकरणी दिरंगाई सुरूच
कागदपत्रांअभावी  शवविच्छेदन रखडले ; नंदुरबार बलात्कार-हत्याप्रकरणी दिरंगाई सुरूच
मुंबई : नंदुरबार बलात्कार व हत्या प्रकरणातील महिलेचा मृतदेह तबब्ल दीड महिन्यानंतर पुन्हा विच्छेदनासाठी गुरुवारी मुंबतील जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, या प्रकरणातील  प्रशासनाची दिरंगाई कायम असून, कागदपत्रांअभावी गुरुवारी रात्रीपर्यंत शवविच्छेदनच होऊ शकलेले नाही. नंदुरबारमधील धडगाव येथे १ ऑगस्ट रोजी आदिवासी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes