Tumgik
#बाप्पाची
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रंग माझा वेगळा : दीपा आणि कार्तिक एकत्र करतायत बाप्पाची पूजा, मुलींची इच्छा होणार पूर्ण?
रंग माझा वेगळा : दीपा आणि कार्तिक एकत्र करतायत बाप्पाची पूजा, मुलींची इच्छा होणार पूर्ण?
रंग माझा वेगळा : दीपा आणि कार्तिक एकत्र करतायत बाप्पाची पूजा, मुलींची इच्छा होणार पूर्ण? Rang Majha Vegla Updates : दीपिका दीपाकडे राहायला आली, पण तिला सारखी कार्तिकची तिच्या डॅडाची ओढ लागते. वातावरण आनंदी ठेवण्यासाठी दीपा घरी गणपती आणते. त्यावेळी कार्तिकही उपस्थित आहे. Rang Majha Vegla Updates : दीपिका दीपाकडे राहायला आली, पण तिला सारखी कार्तिकची तिच्या डॅडाची ओढ लागते. वातावरण आनंदी…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
फोटो गणपती आधार कार्ड जारी केलेले घराचा पत्ता कैलास पर्वत आणि जन्मतारीख तपासा झारखंड गणेश पंडाल सजावट
फोटो गणपती आधार कार्ड जारी केलेले घराचा पत्ता कैलास पर्वत आणि जन्मतारीख तपासा झारखंड गणेश पंडाल सजावट
गणेश चतुर्थी 2022: जगाच्या काकोपऱ्यात लोकशाही ज गणेशभक्त आहेत, सध्याचेल्लोषाचे उत्साहाचे वातावरण वातावरणय. गणेश चतुर्थी पासून सोशल मीडिया तर बाप्पाच्या सुंदर मनमोहक फोटोंनी ओसंडून वाहत आहे. या व्हायर फोटो व व्हिवडीओज पाहण्यासाठी ठिकठिकाणच्या मंडळाच्या राजाचे हटके पाहावेत असे वाटते. बाप्पाच्या सजावटी सोन्या-चाचेचे दादागिने, नानाविध कलाकुसरीच्या बौसेने तर काही ठिकाणी फुलापानांनी साकारलेली आरास…
Tumblr media
View On WordPress
#: गणेश उत्सव 2022 उत्सव#: गणेश उत्सव 2022 मराठी बातम्या#: महाराष्ट्रात गणेश उत्सव 2022#: मुंबईत गणेश उत्सव 2022#३१ ऑगस्ट २०२२#कैलास पर्वत#गणपती आधार कार्ड#गणपती बाप्पाची जन्मतारीख काय आहे#गणेश उत्सव २०२२#गणेश उत्सव 2022 तारीख वेळ#गणेश उत्सव २०२२ बातम्या#गणेश उत्सव २०२२ मराठीत#गणेश उत्सव २०२२ महाराष्ट्र#गणेश उत्सव २०२२ मुंबई#गणेश उत्सव २०२२ वेळ गणेश उत्सव इतिहास आणि महत्व#गणेश उत्सव २०२२ संदेश#गणेश चतुर्थी 2022#गणेश चतुर्थी 2022 तारीख वेळ#गणेश चतुर्थी २०२२ मुंबई#गणेश चतुर्थी 2022 मुंबईत#गणेश चतुर्थी 2022 सजावट कल्पना#गणेशोत्सव २०२२#गणेशोत्सव २०२२ मराठी न्यूज#गणेशोत्सव २०२२ लेटेस्ट न्यूज#जनता बाप्पा मोरया#नागरिकांना बाप्पा आधार कार्ड#पुणे गणेश चतुर्थी 2022#मंगलमय मोरया#महाराष्ट्रात गणेश चतुर्थी 2022
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाला प्रारंभ;महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत सादर.
चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत ८ लाख ६५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन.
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवतेसंदर्भात जागरूक रहावं-अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचं आवाहन.
आणि
दहा दिवसांच्या गणेशोत्सवला सर्वत्र जल्लोषात प्रारंभ.
****
लोकसभा तसंच विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं. संसदेच्या नव्या भवनात लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज कामकाजाला प्रारंभ झाला, त्यावेळी पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी दिल्याची माहिती दिली. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज हे १२८ वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. हे विधेयक संमत झाल्यानंतर लोकसभेत महिला सदस्यांची संख्या १८१ होणार असल्याची माहिती मेघवाल यांनी दिली. या विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा होणार असल्याचं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं, त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही पंतप्रधानांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत माहिती दिली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचंही यावेळी भाषण झालं, त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
दरम्यान, जुन्या संसद भवनाला आज निरोप देण्यात आला. या भवनाला आता संविधान भवन असं संबोधलं जाणार आहे.
****
देशात चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत ८ लाख ६५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. या काळात गेल्या आर्थिक वर्षात ७ लाख ४१६ कोटी रुपयांचं प्रत्यक्ष कर संकलन झालं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर संकलनात २३ पूर्णांक ५१ दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या सकल प्रत्यक्ष कर संकलनातही १८ पूर्णांक २९ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू वर्षात ९ लाख ८७ हजार रुपयांचं सकल प्रत्यक्ष कर संकलन झालं, हे संकलन गेल्या वर्षी याच काळात ८ लाख ३४ हजार कोटी रुपये एवढं झालं होतं
****
सूर्याच्या अभ्यास करण्यासाठी निघालेल्या भारताच्या आदित्य एल वन या यानानं आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं जाहीर केलं आहे. आदित्य एल वननं पृथ्वी भोवतीची परिक्रमा पूर्ण केली असून हे यान आता एल वन या बिंदूकडं मार्गस्थ झालं आहे. पुढच्या ११० दिवसात हे यान लँग्रेज पॉइंट भोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. लँग्रेज पॉइंट पुथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या वतीने पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला. मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांनी बालकांच्या सुदृढ वाढीसाठी पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. बालकांना दररोजच्या भोजनात द्यावयाच्या पोषक पदार्थांचं प्रदर्शनही यानिमित्ताने भरवण्यात आलं होतं. तालुका आरोग्य अधिकारी तसंच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
****
गणेशोत्सव आणि येणाऱ्या सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवतेसंदर्भात जनतेनं जागरूक रहावं असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरामबाबा अत्राम यांनी केलं आहे. मिठाई, खवा, मावा आणि इतर अन्नपदार्थ खाण्यास योग्य आणि सुरक्षित असावेत, यासाठी अधिक सजग राहावं आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई करावी, असे निर्देशही मंत्री आत्राम यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिले आहेत. या काळात भेसळयुक्त पदार्थांची गुणवत्ता कशी ओळखावी, सदोष उत्पादनासंदर्भात कोणाकडं तक्रार करावी, याची माहिती जनतेला करुन देण्याच्या सुचनाही अत्राम यांनी प्रशासनाला दिल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सर्वत्र जल्लोषात प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास अनेक नागरिकांनी बच्चेकंपनीसह बाजारपेठ गाठून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती निवडली आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीनं यथासांग पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शाडू मातीच्या पर्यावरण स्नेही गणेशमूर्तींना यंदाही मोठी मागणी असल्याचं दिसून आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी त्यांनी सपत्नित श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्���ा आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडं त्यांनी यावेळी गणरायाला घातलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात सकाळच्या सुमारास घरोघरी गणेश स्थापना झाल्यानंतर आता सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती स्थापनेची लगबग सुरू आहे. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात पारंपारिक पद्धतीनं गणेश स्थापना करण्यात आली. शहरात यंदा सुमारे सहाशेहून अधिक गणेश मंडळांमधून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आगाऊ बुकींग करून ठेवलेल्या गणेशमूर्ती स्थापनेसाठी ढोल तांशाच्या गजरात वाजत गाजत मंडळांपर्यंत आणत आहेत. पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, मराठवाड्याचं आराध्य दैवत असलेल्या राजूर इथल्या राजुरेश्वर गणपती मंदिरात आज सकाळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात एक हजार सहाशें पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतींची स्थापना केली. या निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. घरगुती गणपतींबरोबरच सार्वजनिक मंडळेही आकर्षक आरास, विविध देखावे, सामाजिक उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान या दहा दिवसांच्या उत्सवकाळात दोन हजार उपद्रवींवर पोलिसांची नजर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळानी पोलिसांनी आखून दिलेल्या नियमाच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी पोलीस प्रशासनानं 'आचारसंहिता' ही पुस्तिका काढली आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी या पुस्तिकेतील सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असंही बनसोडे यांनी यावेळी सांगितलं. आज जिल्हा प्रशासनाच्यावतीनं गणेशोत्सव तयारीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
****
धुळे शहरासह जिल्ह्यातही आज गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. सकाळी घरगुती गणेशांचं मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झालं. अनेक मंडळांनी देखील ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढून गणपती बाप्पांचं स्वागत केलं.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या आनंद आणि उत्साहानं गणपती बप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील सुमारे ९५ हजार घरांमध्ये तर १ हजार ७७७ मंडळानी गणेशाची प्रतिष्ठापना केली. जिल्ह्यात ग्रामीण भागात एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जवळपास ४०० गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली आहे. तर २ हजार ९९० मंडळांनी ग्रामीण भागात गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
****
'एडीआयपी' अर्थात दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहसाहित्य सहाय्य या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार ६५४ लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव तसंच सहसाहित्य दिलं जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सावे यांनी ही माहिती दिली. येत्या ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात तसंच २८ ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामिण भागात विशेष शिबिरांचं आयोजन करुन साहित्याचं वाटप होणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची तपासणी करुन निवड करण्यात आली आहे. या संदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखावा, असे निर्देश सावे यांनी दिले आहेत
****
सोलापूर जिल्ह्यात पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून पाच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज दुपारपासून सुरू झालेल्या विसर्गामुळे सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरं तसंच भीमा नदी काठावरील गावं आणि वाड्यावस्त्यावरील नागरिक तसंच पशुधनाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
****
0 notes
kalakaushalya-group · 9 months
Text
Tumblr media
#kalakaushalya
#वेधसणावारांचे
#onlinetraining
🌀 Online Training 🌀
गणपती बाप्पा मोरया!
🔶वेध सणावारांचे - नावीन्यपूर्ण कलाकृतींचे! 🔶
गणपती बाप्पा म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती गणरायाची सुंदर सुबक मूर्ती आणि अशी आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती आपल्या स्वतःच्या हाताने बनविण्याचा आनंद वेगळाच असतो नाही का?
चला तर मग मूर्ती बनवायला आणि सजावट कशी करायची ते शिकुयात 👍
हो हो घरी बसूनच !
तेही दुपारच्या वेळेत (3:30 pm - 4:30 pm)
दोन दिवस रोज एक तास
1)मूर्ती बनविणे : 7 व 8 सप्टेंबर
2)मागील सजावट करणे : 9 व 10 सप्टेंबर
फी फक्त ₹300/- प्रत्येकी
आणि दोन्हीची एकत्र नोंदणी केल्यास फक्त ₹500/-
आहात ना तयार मग
आजच नावनोंदणी करा .
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क :
कलाकौशल्य : https://wa.me/+918999804321
www.kalakaushalyagroup.com
0 notes
loksutra · 2 years
Text
गणपती बाप्पा झाला 'डब्बावाला', मुंबईकरांची भूक, लोक करत आहेत व्हिडिओ व्हायरल
गणपती बाप्पा झाला ‘डब्बावाला’, मुंबईकरांची भूक, लोक करत आहेत व्हिडिओ व्हायरल
मुंबईच्या लोकल स्टेशन लोअर परळच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या सेटवर बाप्पाला मुंबईच्या डब्बावाल्याच्या रुपात पाहून भाविकांना खूप आनंद झाला आहे. गणेश उत्सव २०२२ प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter सध्या महाराष्ट्रात आहे गणेश उत्सव तो एक बूम आहे. मुकेश अंबानींपासून ते सर्वसामान्य लोक घरोघरी बाप्पाच्या मूर्ती आणून गणपती बाप्पाची पूजा करत आहेत. बाप्पामध्ये भक्तांना काय दिसत नाही. भक्तांच्या कल्पनेवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना मातृशोक, आईसाठी लिहली भावनिक पोस्ट
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना मातृशोक, आईसाठी लिहली भावनिक पोस्ट
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना मातृशोक झालेला असून त्यांच्या प्रेरणा असलेल्या त्यांच्या मातोश्री यांचे निधन झालेले आहे. कृष्णप्रकाश यांनी सदर प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली असून त्यामध्ये , ‘ आई तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची शेवटच्या दिवशी देखील तू बाप्पाला जवळ ठेवलस. आता गणपतीसाठी काही दिवस बाकी असताना तू गेलीस हे मला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

“मुस्लीम असूनही…” गणपती बाप्पाची पुजा केल्याने सारा अली खान होतेय ट्रोल
“मुस्लीम असूनही…” गणपती बाप्पाची पुजा केल्याने सारा अली खान होतेय ट्रोल
“मुस्लीम असूनही…” गणपती बाप्पाची पुजा केल्याने सारा अली खान होतेय ट्रोल साराने गणेश चतुर्थीनिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सध्या सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होताना दिसत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान, शिल्पा शेट्टीपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्व सेलिब्रिटींनी आपापल्या घरी गणपतीचे स्वागत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
गणेश चतुर्थी 2022 kgf प्रेरित गणपतीच्या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला twitter pns 97 वर अनेकांना नापसंत | KGF मधील रॉकी स्टाइल सिन वाद; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या नेमकं प्रकरण
गणेश चतुर्थी 2022 kgf प्रेरित गणपतीच्या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला twitter pns 97 वर अनेकांना नापसंत | KGF मधील रॉकी स्टाइल सिन वाद; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या नेमकं प्रकरण
देश सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव केला जात आहे. दोन वर्षांनी निर्मळ साजरे वातावरण सुरक्षित आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तर भक्तगण वर्षभर बघत असतात. Thirarी er re ही e ही ही संपली संपली गणपती गणपती गणपती गणपती गणपती चे चे चे चे चेasa आगमन आगमन आगमन आगमन. स्थायित्व कोणत्या स्वरूपातील बाप्पांची स्थापना याची उत्सुकता असते. काही अगोदरच याची तयारी सुरू होती. मग चर्चा, कोणत्या विषयाची सर्वात मोठी कोणता…
Tumblr media
View On WordPress
#: गणेश उत्सव 2022 उत्सव#: गणेश उत्सव 2022 मराठी बातम्या#: महाराष्ट्रात गणेश उत्सव 2022#: मुंबईत गणेश उत्सव 2022#३१ ऑगस्ट २०२२#kgf स्टाईल गणपती बाप्पा#गणपती बाप्पा बेस्ट मुर्ती#गणपती बाप्पाची सर्वोत्तम सजावट#गणेश उत्सव २०२२#गणेश उत्सव २०२२ च्या मराठीत शुभेच्छा#गणेश उत्सव २०२२ तारीख#गणेश उत्सव 2022 तारीख वेळ#गणेश उत्सव २०२२ बातम्या#गणेश उत्सव २०२२ मराठीत#गणेश उत्सव 2022 मराठीत इतिहास महत्त्व#गणेश उत्सव २०२२ महाराष्ट्र#गणेश उत्सव २०२२ मुंबई#गणेश उत्सव २०२२ संदेश#गणेश उत्सव इतिहास आणि महत्व#गणेश चतुर्थी 2022#गणेश चतुर्थी २०२२ च्या मराठीत शुभेच्छा#गणेश चतुर्थी 2022 तारीख वेळ#गणेश चतुर्थी 2022 मराठीत इतिहास महत्त्व#गणेश चतुर्थी २०२२ मुंबई#गणेश चतुर्थी 2022 मुंबईत#गणेश चतुर्थी 2022 सजावट कल्पना#गणेशोत्सव २०२२#गणेशोत्सव २०२२ मराठी न्यूज#गणेशोत्सव २०२२ लेटेस्ट न्यूज#गौरी गणेश विसर्जन
0 notes
marathipeople111 · 2 years
Text
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना मातृशोक, आईसाठी लिहली भावनिक पोस्ट
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना मातृशोक, आईसाठी लिहली भावनिक पोस्ट
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना मातृशोक झालेला असून त्यांच्या प्रेरणा असलेल्या त्यांच्या मातोश्री यांचे निधन झालेले आहे. कृष्णप्रकाश यांनी सदर प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली असून त्यामध्ये , ‘ आई तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची शेवटच्या दिवशी देखील तू बाप्पाला जवळ ठेवलस. आता गणपतीसाठी काही दिवस बाकी असताना तू गेलीस हे मला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे बाप्पाची सेवा करताना मी व माझे कारागीर
instagram
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
गायकवाड परिवाराचा घरगुती गणेशोत्सव.… www.Chhayavrutta.in मनमाड : आज गणेशोत्सवाचा 4 दिवस आज आपण मनमाड येथील सा��� कॅफे आणि साई कॉस्मेटिकचे संचालक श्री गायकवाड परिवार यांच्या येथील बाप्पा पाहुया... श्री गायकवाड परिवार यांनी आपल्या येथे बाप्पाची सुंदर अशी इको फ्रेंडली सजावट केली असुन , कागदाचा आणि पुठ्याचा वापर करून झाडाचा सुंदर देखावा तयार केला आहे.प्रसन्न स्वरूपातील बाप्पाची मुर्ती स्थापन केली आहे. #bappa #ganpatidecoration #ganpatibappa #chhayavrutta #morya #gaikwad #manmad https://www.instagram.com/p/CTwtvO7tKOZ/?utm_medium=tumblr
0 notes
loksutra · 2 years
Text
पुण्यातील 8 गणेश मंडळांचा निर्णय, जम्मू-काश्मीरच्या 8 ठिकाणी होणार बाप्पाची पूजा
पुण्यातील 8 गणेश मंडळांचा निर्णय, जम्मू-काश्मीरच्या 8 ठिकाणी होणार बाप्पाची पूजा
जम्मू-काश्मीरमधील गणेशोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या आठ ठिकाणांमध्ये श्रीनगरमधील लाल चौक, पुलवामा, कुपवाडा, बारामुल्ला, अनंतनाग, खुर्हान, शोपियान यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सव प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया पुणे के आठ सार्वजनिक गणेश पूजा समित्यांनी मोठी घोषणा केली आहे. या आठ उपासना समित्यांनी मिळून ते ठरवले आहे जम्मू आणि काश्मीर आठ वेगवेगळ्या ठिकाणी गणेशमूर्ती ठेवण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes