Tumgik
#शिरसाठ
Text
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला
ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला मुंबई : नितेश राणे यांच्यावर शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांनी टीका केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धमक्या देणं योग्य नाही, असं संजय शिरसाठ म्हणाले. नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं…
View On WordPress
0 notes
journalist27 · 4 months
Text
दीपक मोहिते,
Tumblr media
" हल्लाबोल,"
" सरकारने त्वरित पावले उचलावीत,अन्यथा अनर्थ..."
आज सकाळी ९.०० वाजता जालना-अंतरवाली सराटी येथुन भगवं वादळ मुंबईच्या दिशेने झेपावले आहे.या वादळाच्या झंझावातात सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.आरक्षण प्रश्नी सरकारने गेले सात महिने मराठा समाजाची फसवणूक केल्याची भावना,या समाजात बळावली असून जरांगे पाटीलासोबत कोट्यवधी मराठे आता मुंबईच्या वेशीवर धडकतील,असा अंदाज सरकारी यंत्रणानी व्यक्त केला आहे.प्रत्येक वेळी मुदतवाढ मागण्यासाठी येणाऱ्या दोन मंत्र्यांना पुढे काय होणार आहे ? याची कल्पना आल्यामुळे ते यावेळी अंतरवाली सराटी गावाकडे फिरकलेच नाहीत.आ.बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली,पण जरांगे पाटील यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.कारण राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी खोटी आश्वासने देत फसवणूक केल्यामुळे यावेळी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आज मुंबईच्या दिशेने कूच केले.मोर्चा निघाल्यानंतर केवळ काही तासात हजारो लोक,या मोर्चामध्ये सामील झाले.वारुळातून मुंग्या जशा बाहेर पडतात,तसे घराघरातून पुरुष,महिला,तरुण,तरुणी बाहेर पडल्या व मोर्चात सामील झाल्या.
सरकार अजूनही सारवासारव करण्याच्या खेळात रममाण आहे.यापूर्वी सरकार २,८ व ३० दिवसाची मुदत वाढवून मागत होते.आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे हे देसाई आरक्षणाचे काम ८० ते ९० % पूर्ण होत आले असून जरांगे पाटलांनी आता दोन महिने थांबावे,आरक्षण नक्की मिळणार असल्याचे सांगत सुटले आहेत.सरकारचे हे नाट्य गेले सात महिने रंगत होते,त्यामुळे उद्दीग्न झालेल्या जरांगे पाटलांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आपला लॉंग मार्च सुरू केला.त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून सरकारच्या उरात धडकी भरली आहे.त्यामुळे संजय शिरसाठ व शंभूराजे देसाई,विनंती व विनवण्या करू लागले आहेत.पण आता बाण भात्यातून बाहेर पडला आहे,तो मागे फिरणार नाही.कारण वेळ निघून गेली आहे." माझं काहीही झालं तरी आता माघार नाही.मला या संघर्षात मृत्यू आला तरी मराठ्यांनो लढा सुरूच ठेवा," असे आवाहन त्यांनी मराठ्यांना केले आहे.अजून वेळ गेलेली नाही,सरकारने या विषयी लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा.अन्यथा मुंबईच�� जीवनवाहिनी ठप्प होईल व अभूतपूर्व अशा परिस्थितीला सरकारला सामोरे जावे लागेल.त्यास सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरेल.जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सरकारचे ऐकले,त्यांना प्रत्येकवेळी झालेल्या चर्चेत मुदतवाढ दिली,पण सरकारने त्याचा उपयोग वेळ मारून नेण्यासा���ी केला.त्यामुळे आता मुंबई ठप्प होण्याचे संकट,या सरकारवर आले आहे.या मोर्चात १० लाख वाहने व ३ कोटी मराठे सामील होतील,असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.त्याची चुणूक आज मोर्चाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली.मुंबईकर वेठीस धरले जाऊ नयेत,यासाठी सरकारने आतापासून पावले उचलण्याची गरज आहे,अन्यथा अनर्थ अटळ आहे.
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·      राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातांमध्ये ४३ जणांचा मृत्यू
·      राज्य मंत्रिमंडळाचा याच महिन्यात विस्तार होण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे संकेत
·      औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
·      रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथं चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी; १२५ कोटी रुपये निधी जाहीर
·      कृषीदिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
·      जुलै महिन्यात सरासरीएवढा पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज  
·      भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या लाऊसान डायमंड लीगचं विजेतेपद
आणि
·      आशियायी कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करत भारत अजिंक्य
****
राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात पिंपळखुटा इथं हा अपघात झाला. टायर निखळल्यानं धावती बस पलटली, आणि दुभाजकाला धडकून रस्त्यावर घासत गेल्यानं तिने पेट घेतला, त्यात २८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, आमच्या बुलडाण्याच्या वार्ताहरानं दिली आहे. बुलडाण्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अपघात स्थळी धाव घेत, मदतकार्याचा आढावा घेतला. अपघातातल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
****
अहमदनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. कोपरगाव तालुक्यातल्या कोकमठाण शिवारात टेम्पोला क्रूझर जीपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. यात ��ंठा तालुक्यातल्या पांगरी गोसावी गावचे संतोष आणि वर्षा राठोड यांच्यासह त्यांच्या १८ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.
****
औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर कुंथलगिरीजवळ दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद तालुक्यातल्या कुबेर गेवराई इथले विक्रम कुबेर आणि मुरुमखेडा इथले विठ्ठल दाभाडे हे दुचाकीवरुन पंढरपुरला जात असताना, त्यांना अज्ञात वहानाने धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अक्कलकोट तालुक्यात अपघात होऊन सहा जण ठार तर सात जण जखमी झाले. भाविकांच्या जीपची मालववाहू ट्रकशी धडक होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये पाच महि��ा आणि एका मुलाचा समावेश आहे. अपघातातल्या जखमींना अक्‍कलकोट इथल्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात वणी - सापुतारा मार्गावर मोटार कार आणि खासगी प्रवासी जीप यांच्यात समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघाता वणी इथल्या चौघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी हा अपघात झाला.
****
आपलं सरकार हे सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला न्याय देणारं आहे,  गेल्या एका वर्षाच्या काळात शासनानं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. सातारा जिल्ह्यात १२८ गावातल्या १२२ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचं ई - भूमीपूजन दूरदृष्य प्रणाली द्वारे काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातले अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले,
राज्याचे अनेक प्रश्न असतात, त्यासंदर्भात आपल्याला भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो, अनेक वेळा त्यासंदर्भातल्या बैठका देखील असतात. आणि अर्थातच तुमचा आवडता प्रश्न आहे, तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबद्दल निर्णय घेतीलच, तर मला असा वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर अंतिम निर्णय घेतील, असं सांगून, मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख आणि अधिक माहिती सांगायला फडणवीस यांनी नकार दिला. आमदार संजय शिरसाठ यांनी मात्र, आठवडाभरात हा विस्तार होईल असा दावा केला आहे.
****
बीड इथं शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मेटे यांच्या स्मृती स्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारणीचं मेटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्��िपद देण्याच्या मागणीचा, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल बीड इथं पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेची एक जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षानं योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, निवडणुकीत आरक्षणाची रोटेशन पद्धत बंद करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे.
मेटे यांच्या जयंतीनिमित्त आठवले यांनी त्यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं, मराठा समाजातील गरीबांना आरक्षणाची गरज असून त्यास आपला पाठिंबा असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
****
‘हर घर, नल से जल’ अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथं, एक हजार कोटी रुपये खर्चाच्या गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्या हस्ते झालं, या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी, मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या योजना आणि यशाची माहिती दिली. कोविड महामारीमध्ये मोदी सरकारनं त्वरेनं स्वदेशी लस निर्माण करून तिच्या तीन मात्रा तत्परतेनं नागरिकांना नि:शुल्क दिल्यामुळेच, आपल्या देशातून कोविड हद्दपार झाला, असं ते म्हणाले. मोदी सरकारनं महाराष्ट्राला पंचवीस लाख घरं दिली त्यामुळे सव्वा लाख लोकांना हक्काची घरं मिळाली, याशिवाय राज्यातल्या एक्काहत्तर लाख लोकांना आरोग्य सेवा मोदी सरकार पुरवत आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र शासनानं रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथं चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला असून, यातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाला राज्य शासनानंही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून सुमारे पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
****
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्वाची असल्यानं, शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीचे प्रयत्न करावेत, शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असं उद्योग��ंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ‘शाश्वत भारतासाठी क्रांती’, या विषयावर काल झालेल्या रासायनिक परिषदेत ते बोलत होते. नवीन उद्योगांमुळे आपली हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होण्याची गरज असल्यानं उद्योजकांनी प्रदूषण विरहीत उद्योग उभारण्याचे प्रयत्न करावेत, असा आग्रह सामंत यांनी यावेळी केला.
****
शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं आवाहन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ते काल जालना इथं बोलत होते. राज्यात बोगस बियाणं विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असून, त्यासाठी कृषी विभाग कारवाई करत आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात आजपासून पोलीस, महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे चारही विभाग मिळून याबाबत कारवाई करणार असून, ज्या ठिकाणी बोगस बियाणं किंवा महागड्या दरात बियाणांची विक्री होईल, त्याठिकाणी या चारही विभागाचे कर्मचारी बसून शासकीय दरात बियाणांची विक्री करतील, अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.
****
केंद्र शासनानं गरीबांना न्याय दिला असल्याचं रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केल्यानिमित्तानं ते काल नाशिक इथं बोलत होते. २०१४ मध्ये खऱ्या अर्थाने गरीबांचं सरकार आलं, कोविड काळात हे खऱ्या अर्थाने जाणवल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारने लोकांसाठी राबवलेल्या योजनांचा दानवे यांनी आढावा घेतला. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य भाजपाचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोढा यांनी यावेळी केंद्रशासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पाच जुलै रोजी गडचिरोलीतल्या गोंडवना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरला भेट देणार असून, सहा जुलै रोजी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
****
शिक्षण ही केवळ शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या सांगता कार्यक्रमात बोलत होते. इतकी वर्षं विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, यावर शैक्षणिक धोरण केंद्रित असायचं, पण आता विद्यार्थी काय शिकू इच्छित आहेत, याकडे आम्ही लक्ष वळवलं असून, केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार विषयांची निवड करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी दिल्ली मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
****
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल, आज त्यांची जयंती राज्यात आज कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येत आ��े. यानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे आज कृषि दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या कार्यक्रमात, शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी कृषी शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार असून, कीटकनाशक फवारणी करताना वापरायच्या सुरक्षा किट्सचं वाटपही करण्यात येणार आहे.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कृषीदिनानिमित्त आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात कृषीतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांचं यावेळी व्याख्यान होणार आहे. दोन्ही अध्यासन केंद्रांच्या वतीनं कृषितंत्रज्ञान सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
****
जून महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत दहा टक्के कमी पाऊस झाला. जूनमध्ये राज्यात सरासरी १६३ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदाच्या वर्षी केवळ १४८ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ६९ टक्के कमी पाऊस झाला. तर विदर्भ आणि उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सुमारे सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस झाला. कोकणात सरासरी पेक्षा २८ टक्के कमी पाऊस पडला.
जुलै महिन्यात सरासरीच्या आसपास पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये झालेली लाऊसान डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. थोड्या वेळापूर्वीच झालेल्या या स्पर्धेत त्यानं ८७ पूर्णांक ६६ मीटर अंतरावर भाला फेकत ही कामगिरी केली. या स्पर्धेत जर्मनीचा भालाफेकपटू दुसऱ्या तर ���ेक प्रजासत्ताकचा भालाफेकपटू तिसऱ्या स्थानावर राहीला.
यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये देखील नीरजनं विजय मिळवला होता.
****
आशियायी कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं भारतानं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत भारतानं इराणच्या संघाचा ४२ - ७२ पराभव करत हा किताब जिंकला. आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या या स्पर्धेत भारतानं आठ वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे.
****
चीनमधल्या हांगझाउ इथं आशियाई स्क्वॅश मिश्र दुहेरी स्पर्धेत काल भारताला दोन पदकं मिळाली. दीपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू या भारतीय जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या तिसऱ्या मानांकित जोडीनं दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या जोडीचा दोन - शून्य असा पराभव केला. तर अनाहत सिंग आणि अभय सिंग या भारतीय जोडीनं कांस्य पदकाची कमाई केली. सप्टेंबरमधे याच ठिकाणी होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीची ही चाचणी स्पर्धा होती.
****
��त्रकारितेच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता अंगी बाणवावी, असं प्रतिपादन, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयात, ‘प्रशासकीय सेवेत जाण्याचा ‘पत्रकारिता’ एक राजमार्ग’, या विषयावरच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रशासनात काम करत असताना जागोजागी पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा होतो, असं त्या म्हणाल्या. लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी यावेळी बोलताना, पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा नागरी सेवांच्या परीक्षेसाठी होतो, असं सांगत, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं आपण लष्करी सेवेमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी केलं.
****
संत वाङ्गमय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे यांनी लिहिलेलं समर्थ रामदासांचं चरित्र, साहित्य अकादमीकडून,''भारतीय साहित्याचे निर्माते'', या मालिकेत प्रकाशित करण्यात आलं आहे. या मालिकेतली पुस्तकं मूळ भाषेसह अन्य वीस भाषांमध्ये अनुवादित होऊन प्रकाशित केली जात असल्यानं, आता समर्थ रामदासांचं हे चरित्रही वीस भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
****
मराठवाड्यातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेत पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी चालवण्याचा निर्णय, दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. यानुसार ही विशेष गाडी परवा तीन जुलैपासून दर सोमवारी सकाळी पूर्णा स्थानकावरून निघून, मंगळवारी सकाळी पावणे अकराला तिरुपतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी येत्या चार जुलैपासून दर मंगळवारी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी तिरुपतीहून निघेल, आणि बुधवारी दुपारी अडीच वाजता पूर्णेला पोहचेल, दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पिकाच्या वाढीच्या अवस्थेत युरिया खताचा अतिवापर टाळून पर्यायी नॅनो युरिया खताचा वापर करावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
0 notes
nashikfast · 11 months
Text
10 वी- 12 वी च्या गुणवंत"विद्यार्थ्यांचा सत्कार
“10 वी तसेच 12 वी च्या गुणवंत”विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा’ नाशिक: श्री दक्षिणमुखी वीर हनुमान मित्र मंडळ,उदय नगर,मखमलाबाद,नासिक’ च्या वतीने उदय नगर परिसरातील 12 वी च्या हर्षाली कापकर,अर्पिता तिदमे अभिषेक गीते तसेच 10 वी च्या आर्यन हारक,श्रेया हारक,धनश्री शिंदे,श्रेयस गायकवाड़,लीना आहेर,किरण नवले,साक्षी गीते,साजिया अन्सारी, निशांत दौंड,यश शिरसाठ आणि कोमल दरेकर या सर्व 10 वी तसेच 12 वी च्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
आ. आदित्य ठाकरेंचे निलेश शिरसाठ व दिपक जाधव यांनी केले जल्लोषात स्वागत..
0 notes
karmadlive · 1 year
Text
आमदारपुत्राची केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी
औरंगाबादः  वाढदिवसाच्या पार्टीचे थकित बील मागणाऱ्या केटरिंग व्यावसायिकाला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे नाहीतर हातपाय तोडेन’ अशी धमकी सिद्धांत शिरसाठ यांनी केटरिंग व्यावसायिकाला दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या व्हायरल ऑडिओ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
नील बांदेकरचे देदीप्यमान यश
नील बांदेकरचे देदीप्यमान यश
ब्युरो । सिंधुदुर्ग : कै. विद्याधर शिरसाठ स्मृती प्रित्यर्थ,आरोस हायस्कूल आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार .नील नितीन बांदेकर याने, संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील या गटात एकूण 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. याच दिवशी केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या ,माझा आवडता क्रांतिकारक या वक्तृत्व स्पर्धेतही नील बांदेकर याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
आजी-माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र दौ-यावर
Tumblr media
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर हा शिंदेंचा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे. तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर आता उद्धव ठाकरेही सावध झाले आहेत. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता ठाकरेंनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौ-यात ठाकरे शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करत राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कालच मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौ-यावर गेले होते. दिल्लीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटले. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाल्याचीही माहिती हाती येत आहे. दरम्यान, या दिल्लीवारीनंतर शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. दादा भुसे, शहाजी बापू पाटील, सदा सरवणकर, संजय शिरसाठ, विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार मुख्यमंत्र्यांकडे गेले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये धाकधूक आहे. Read the full article
0 notes
darshaknews · 2 years
Text
Newasa Crime | मंत्री गडाख यांचे स्वीय सहाय्यक राजळे यांच्यावर जुन्या वादातून हल्ला
#Newasa Crime | मंत्री गडाख यांचे स्वीय सहाय्यक राजळे यांच्यावर जुन्या वादातून हल्ला #Ahmednagar #Crime #Police
newasa Crime : Newasa Crime | अहमदनगर (२३ एप्रिल २०२२) प्रतिनिधी : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे सोनई परिसरातील काम पाहत असलेले स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांना गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे ही घटना घडली.यासंदर्भात जखमी राहुल राजळे यांचे बंधू विकास जनार्धन राजळे (वय २७) यांच्या फिर्यादीवरून नितीन शिरसाठ (रा.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 2 years
Text
0 notes
gtplnewsakola · 3 years
Text
नविन किराणा धान्य बाजारातील पुरग्रस्त व्यापाऱ्यांना ५० लाखाची मदत जाहीर वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश
नविन किराणा धान्य बाजारातील पुरग्रस्त व्यापाऱ्यांना ५० लाखाची मदत जाहीर वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो योगेश शिरसाठ प्रतिनिधी अकोला दि. ९ ऑक्टोबर : जुलै महिन्यात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागात महापुराचे स्वरुप निर्माण झाले होते. यामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह नविन किराणा धान्य बाजारातील व्यापाऱ्यांचे सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पुरग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे व्यापारी नेते मनोहर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Sanjay Raut : राऊतांवरील कारवाईमुळं शिवसैनिकाला आनंद; संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut : राऊतांवरील कारवाईमुळं शिवसैनिकाला आनंद; संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut : राऊतांवरील कारवाईमुळं शिवसैनिकाला आनंद; संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया राऊतांवरील (Sanjay Raut) कारवाईमुळे शिवसैनिकाला आनंद झाला असेल अशी प्रतिक्रिया शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाठ यांनी दिली आहे. संजय राऊत यांची त्यांच्या घरी ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान आता यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राऊतांवरील कारवाईमुळे शिवसैनिकाला आनंद झाला असेल अशी प्रतिक्रिया…
View On WordPress
0 notes
journalist27 · 2 years
Text
Tumblr media
दीपक मोहिते,
" हल्लाबोल,"
बाळासाहेब नक्की कोणाचे ?
" हिंम्मत असेल तर बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा,असा हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर आता चहूबाजुनी हल्ले सुरू झाले आहेत.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आता उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागून एक हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे ही मुलाखत उद्धव ठाकरे यांच्यावर उलटलेले बुमरँग ठरण्याची शक्यता आहे.येणाऱ्या काळात त्यांच्यावर शिंदे गट व भाजपकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांची " पालापाचोळा व पानगळ," अशी संभावना केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर बंडखोर आमदारांनी थेट हल्ले चढवले.सामना दैनिकाला मुलाखत दिल्यानंतर भाजप व शिंदे गटाने त्यांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.आजवर या बंडखोर गटाने ठाकरे कुटुंबावर टीका करण्याचे टाळले होते,पण आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक दौऱ्यात बंडखोरांवर " गद्दार ," म्हणून टीका करण्यास सुरुवात केली आणि आता उद्धव ठाकरे देखील त्याच मार्गाने जाऊ लागल्यामुळे या गटाने उचल खाल्ली आहे.या आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी साधा ब्र काढला नव्हता.बाळासाहेब, हे आमचे दैवत असून त्यांनी उराशी बाळगलेले हिंदुत्व जपण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचे ते सतत सांगत होते व आजही तेच सांगत आहेत.तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आमचा विरोध नाही,पण आपल्या अवतीभवती असलेल्या बडव्यांना त्यांनी दूर सारावे,बाळासाहेबांना अपेक्षित असलेला हिंदुत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपशी युती करावी,अशा दोन महत्वाच्या मागण्या या बंडखोर गटाने केल्या होत्या.पण त्यास प्रतिसाद न देता उद्धव ठाकरे यांनी त्यांची या मुलाखतीमध्ये शेलक्या शब्दात संभावना केली.त्यामुळे आता शिंदे गट व भाजपनेही त्यांच्याविरोधात प्रखर आघाडी उघडली आहे.त्यांच्या मुलाखतीची खिल्ली उडवताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,मी फिक्स्ड मॅचेस बघत नसतो,अशी टीका केली.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी," याच पालपाचोळ्याने आज इतिहास घडवल्याचे " सांगत, उद्धव ठाकरे यांचा मोजक्या शब्दात समाचार घेतला आहे.बंडखोर आमदार संजय शिरसाठ व भाजपचे प्रवीण दरेकर यांनीही त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे.जन्माने " राजकीय वारसा जन्माने मिळत नसतो,तर तो विचाराने मिळत असतो,हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे,असे खडे बोल दरेकर यांनी सुनावले आहेत.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच�� ही मुलाखत स्फोटक होण्याऐवजी " मॅनेज मुलाखत," ठरली आहे,आणि ते बुमरँग ठरण्याची शक्यता आहे.
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी.
मराठवाड्यात विविध कार्यक्रमांतून महामानवाला आदरांजली अर्पण.
छत्रपती संभाजीगनगर इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी १० कोटी रुपये मंजूर.
आणि
विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी युजीसीकडून नवीन नियमावली जारी.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आज देशभरात उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. बाबासाहेबांनी विविध विषयांवर केलेलं काम आजही राज्यकारभार करताना कामास येतं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला.
बाबासाहेबांनी प्रत्येक घटकांचा बारकाईने अभ्यास केला. शेतकऱ्यांच्या स्थितीचाही त्यांनी विचार केला होता. पीक घेण्याची पद्धत असेल, पाण्याची उपलब्धता असेल, उत्पादकतेमध्ये वाढ असेल, माल साठवून ठेवण्याची क्षमता असेल, शेतमालाची विक्री असेल, शेतमालाचा भाव काय मिळाला पाहिजे असे अनेक विषयांचं त्यांनी अभ्यासपूर्ण त्याचे लेख देखील त्यांनी लिहिलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग देखील सरकार चालवताना त्याचा उपयोग आपल्याला करता येतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, इंदू मिल परिसरातलं बाबासाहेबांचं स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले –
आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक आपल्याला त्याठिकाणी वेगानं तयार करता यावं. आणि म्हणून स्वत: मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या वॉर रुममध्ये हे स्मारक ठेवलेलं आहे. आणि दर पंधरा दिवसाला त्या स्मारकाची काय परिस्थिती आहे, यासंदर्भातला एक अहवाल हा माननीय मुख्यमंत्री प्राप्त करत असतात. आणि मला विश्वास आहे, की जगाच्या पाठीवर हेवा वाटावं असं हे स्मारक याठिकाणी आपण तयार केलंय.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यात आंबडवे या त्यांच्या मूळ गावी अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम आज प्रथमच घेण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजी��गर इथं भडकल दरवाजा परिसरात असलेल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटना तसंच नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि टीव्ही सेंटर इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केली. भडकल गेट इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी या सुशोभीकरण कामाला मंजूरी दिली असून, दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं भुमरे यांनी सांगितलं.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद आणि मराठवाडा मुक्ती संग्राम समितीच्या वतीनं आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी डॉ.आंबेडकर यांचं मराठवाडा मुक्ती संग्रामामधील अमूल्य योगदान, याबद्दल, मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी भाष्य केलं.
जगभरातील वंचित, शोषित घटकांमध्ये परिवर्तन घडवून आणणारे बाबासाहेब हे ज्ञानसूर्य ठरले असल्याचं, ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक एम.आर.कांबळे यांनी म्हटलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि कार्य’ विषयावर कांबळे यांचं व्याख्यान झालं. गुलामी आणि अन्यायी अशा तमोयुगातील कालखंडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात मुक्तीलढ्याचं नेतृत्व केलं, असं कांबळे यांनी नमूद केलं.
दरम्यान, विद्यापीठात आंबेडकर यांच्या तैलचित्राची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठ प्रवेशद्वार ते नाट्यगृहादरम्यान चाललेल्या मिरवणुकीत कुलगुरू डॉ प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथले क्षेत्रीय कार्यालय आणि शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी रांगोळी, चित्रकला, निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली यात अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याना ‘संविधान’ बक्षीस म्हणून देण्यात आले.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, मशाल फेरी यासारख्या विविध उपक्रमांनी डॉ.आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली. दरम्यान, संध्याकाळ��� सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीनं मिरवणूक काढण्यात येत आहे.
****
नांदेड जिल्हा परिषद, महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आज विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हिंगोली इथले अतिरिक्त कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांचं व्याख्यान झालं तसंच जिल्हा परिषदेत अन्नदान, मिठाई आणि थंड पाणी वाटपाचे उद्घाटन करण्यात आलं. शाहीर आनंद कीर्तने आणि ललकारबाबू वानखेडे यांनी प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
****
लातूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ��भिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं व्याख्यान, भीम गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत निबंध लेखन, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, भीम गीत गायन आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धांमध्ये क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
विद्यापीठ अनुदान आयोग-युजीसीनं विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. यात तक्रार निवारण समित्यांची स्थापना आणि सर्व उच्च शिक्षण संस्थांद्वारे लोकपाल नियुक्त करण्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्याने तक्रार निवारणासाठी इतर सर्व नियमांचा अवलंब केल्यानंतरच लोकपाल विद्यार्थ्याच्या तक्रार अर्जावर सुनावणी करेल. यासाठी विद्यार्थी तक्रार निवारणासाठी प्रत्येक महाविद्यालयाकडे एक ऑनलाइन पोर्टल असणं आवश्यक असल्याचं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे
****
राज्यात व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीनं पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवासंदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह इथं आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हत्तींना गावापर्यंत तसंच शेतांपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी हत्ती संवादकाची मदत कशी घेता येईल यासाठी वन्य हत्तींशी संवाद साधून त्यांना नियंत्रित करणारे प्राणी संवादक आनंद शिंदे यांच्या कामांविषयीचं सादरीकरण करण्यात आलं. जंगलातील झाडे कापण्याची परवानगी देताना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि ऑफलाइन परवानगी बंद करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
****
जमीनीविषयक दावे, फेरफारवर नोंद घेण्यासह खरेदी-विक्रीपासून ते नाव नोंदणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया, नागरिकांना आता ऑनलाइन ��पलब्ध होणार आहेत. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाद्वारे महसूल, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क आणि भूमी अभिलेख अशा तिन्ही विभागांचे एकत्रित ‘इक्युजे-कोर्ट ॲप 2.0’ विकसित करण्यात येणार आहे.
****
0 notes
nashikfast · 2 years
Text
सिल्लोड : शाळेची फी न भरल्याने लिटिल वंडर इंग्रजी शाळेत  पालकाला मारहाण
सिल्लोड : शाळेची फी न भरल्याने लिटिल वंडर इंग्रजी शाळेत पालकाला मारहाण
औरंगाबाद :  शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी  सिल्लोड शहरात घडली. लिटिल वंडर इंग्रजी  शाळेत हि मुजोरी झाली असून पालक भगवान शिरसाठ यांनी शाळेविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या शाळेत संस्था चालकाकडून मुजोरी करीत पालकाचे आर्थिक शोषण केले जाते. फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्याना दररोज वर्गाबाहेर बसविले जाते. विद्यार्थ्यांसह पालकांना  मानसिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indigenousfarm · 3 years
Photo
Tumblr media
ब्राझील से गीर के सेक्स सोर्टेड सिमेन इम्पोर्ट करणेवाली भारत की पेहेली FPO बनी इंडिजिनस फार्म,नाशिक आप सभी गोपालक मित्रो को बताते हुये बहोत ख़ुशी हो रही हे, कि इंडिजिनस फार्म, नाशिक ने ब्राझील से गीर के सेक्स सीमेन इम्पोर्ट किये हे l ब्राझील से गीर के सेक्स सीमेन एम्पोर्ट करणे के लिए हम पिछले 2 साल से मेहनत कर रहे थे l यह इम्पोर्ट कि प्रणाली मे हमे बहोत से लोगो का योगदान मिला हे l हम खास कर माननीय सचिन्द्र प्रताप सिंग (आय ए एस ) आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन इनके आभारी हे l हमे इनका मार्गदर्शन और सलाह मिलती रही इस कारण ब्राझील से गीर के सेक्स सीमेन हमारे फार्म मे आ सका हे l इंडिजिनस फार्म को श्री डॉ परकाळे साहब, संचालक पशु संवर्धन विभाग, श्री.डॉ शिरसाठ, प्रादेशिक आयुक्त साहब, श्री डॉ नरवाडे साहब,जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, श्री डॉ देशमुख साहेब सहाय्यक आयुक्त, श्री पाटील साहब सहाय्यक आयुक्त और डॉक्टर संदीप पवार पशुधन विकास अधिकारी, नाशिक सब का मार्गदर्शन और हमारा हौसला बढाने के लिए आभार इस कार्य मे मदत और साथ देणे वाले सभी ज्ञात, अज्ञात लोको का हम मन से आभार व्यक्त करते हे l इंडिजिनस फार्म आणे वाले दिनो मे गोपालको को इसकी और अधिक जाणकारी सांझा करणे के कोशिश करता रहेगा l आप सभी के साथ के लिए आभार ऐसा ही स्नेह बना रहे l यह आशा l 🙏 https://www.instagram.com/p/CRTOOenF4f2/?utm_medium=tumblr
0 notes