Tumgik
#रावेर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अवैध धंद्यांच्या कचाट्यात ' रावेर ' पोलीस निरीक्षकांचा कानाडोळा का ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया
अवैध धंद्यांच्या कचाट्यात ‘ रावेर ‘ पोलीस निरीक्षकांचा कानाडोळा का ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया
अवैध धंद्यांच्या कचाट्यात ‘ रावेर ‘ पोलीस निरीक्षकांचा कानाडोळा का ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया रावेर : विशेष प्रतिनिधी , जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनाची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या रावेर शहराला विशिष्ट ओळख प्राप्त असून विविध मार्गी समृद्ध असलेल्या या नगरीला अनेक असामाजिक कारणांनी मालिन करण्यात येत असून. न्याय व्यव्यस्थेच्या रक्षकांचीच झाक त्या दुष्पाप दोन नंबरी धंदे करणाऱ्यांना असल्यामुळे गोर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २३० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास १९ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपला ३४ तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला १४, भाजपला ११ तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पाच जागांवर आघाडी आहे.
पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटकात भाजप १६, काँग्रेस १० तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशात तेलगूदेशम पक्ष सर्वाधिक १६ जागांवर, तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक २१ जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदार संघात आघाडीवर आहेत.
गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २० जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २७ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटा ला एक हजार ५९५ मतं मिळाली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. जालना मधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा-गोंदिया मधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली - चिमुर मधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महायुतीचे सुजय विखे पाटील, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
0 notes
imranjalna · 23 days
Text
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात
सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान मुंबई, चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे… नंदुरबार – २२.१२ टक्के जळगाव- १६.८९ टक्के रावेर – १९.०३ टक्के जालना – २१.३५ टक्के औरंगाबाद – १९.५३ टक्के मावळ -१४.८७ टक्के पुणे – १६.१६ टक्के शिरूर- १४.५१ टक्के अहमदनगर- १४.७४ टक्के शिर्डी -१८.९१ टक्के बीड – १६.६२ टक्के
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 7 months
Text
भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत
मुंबई,दि.१०: नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत  दि. ११ जून २०१९ रोजी वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला. या…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 7 months

केले के पौधों पर कीटों का अटैक, किसान ने नष्ट किया दस एकड़ का बाग
केले के पौधों पर कीटों का अटैक, किसान ने नष्ट किया दस एकड़ का बाग
महाराष्ट्र के जलगांव जिले के किसानों की मुश्किलें बढ़ती ही जा रही हैं. एक तरफ लंम्पी वायरस का खतरा है. तो वही दूसरी ओर केले के बागों पर सीएमवी कीटों के बढ़ते प्रकोप से किसान परेशानी में हैं. केले के बागों पर बढ़ते कीटों के प्रकोप से किसान हुए परेशान. Image Credit source: TV9 Digital महाराष्ट्र के जलगांव जिले में रावेर तालुका केले के उत्पादन के लिए देश ही नहीं बल्कि पूरे विश्व में प्रसिद्ध है. उसी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nasiknews · 2 years
Text
सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश
सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश
जळगाव, दि. 18 – रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
anil deshmukh on raksha khadse: Raksha Khadse: भाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख?; 'ही' आहे नेमकी वस्तुस्थिती - insult to raksha khadse on bjp website anil deshmukhs tweet created controversy
anil deshmukh on raksha khadse: Raksha Khadse: भाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख?; ‘ही’ आहे नेमकी वस्तुस्थिती – insult to raksha khadse on bjp website anil deshmukhs tweet created controversy
हायलाइट्स: रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा दावा. अनिल देशमुख यांनी यांनी याबाबत केलं महत्त्वाचं ट्वीट. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे होतेय स्पष्ट मुंबई: भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर भाजपच्या महाराष्ट्रातील खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेतली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
clearfishfarmfriend · 4 years
Photo
Tumblr media
कोव्हिड सेंटरच्या जेवणावरून भडकले जिल्हाधिकारी म. टा. वृत्तसेवा, रावेर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रावेर, सावद्याच्या कोव्हिड केअर सेंटरला गुरुवारी भेट दिली.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
प्रतिबंधित मादक औषधे , गांजा , गावठी दारू ? सब मिलेगा ' आओ कभी रावेर मे ' : जनता त्रस्त पोलीस मस्त !
प्रतिबंधित मादक औषधे , गांजा , गावठी दारू ? सब मिलेगा ‘ आओ कभी रावेर मे ‘ : जनता त्रस्त पोलीस मस्त !
प्रतिबंधित मादक औषधे , गांजा , गावठी दारू ? सब मिलेगा ‘ आओ कभी रावेर मे ‘ : जनता त्रस्त पोलीस मस्त !   रावेर : विशेष प्रतिनिधी , मध्य प्रदेश च्या जवळच आणि महाराष्ट्रातील प्रमुख केळी उत्पादक शहर म्हणजे रावेर. देश भरातून अनेक फळविक्रेते व्यापारी येथे येत असतात. त्यांच्या पाहुणचारासाठी तसेच येथील समृद्ध जनतेला आणि शेतकरी तसेच दरडोई उत्पन्नावर आपले आणि आपल्या परिवाराच्या गाडा खेचणाऱ्या मजूर वर्गाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 16 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी तीनशेहून अधिक जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २०० ते २०५ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास ३० जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर तर उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २६ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसर्या फेरी अखेर महायुतीचे संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसर्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसर्या क्रमांकावर आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. जालना मधून महायुतीचे रावसाहेब दानवे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा - गोंदिया मधून महायुतीचे सुनिल मेंढे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसर्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे, नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महायुतीचे कपिल पाटील, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महाविकास आघाडीचे निलेश लंके, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महायुतीचे धैर्यशील मोहिते पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, इशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. अमेठी मतदरासंघातून काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर, तर भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दुसर्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली इथून तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत.
****
मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. 
****
मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्रं आपल्याला ऐकता येतील. त्याशिवाय, निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम देखील सादर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होऊन, निवडणूक निकालाबात माहिती देत आहेत.
****
राज्यातली पाणी टंचाई, बी - बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघातप्रकरणी सरकारी अधिकारी डॉक्टरांचा समावेश, या विषयांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार दोन ही योजना फोल ठरल्याचं दानवे म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून या आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं लातूर जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे. या काळात विना परवानगी मिरवणूक काढणं, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई असून या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
महाराष्ट्र हादरला..प्रियकरासोबत नवऱ्याला मारहाण करून बायको पळाली म्हणून पतीने..
महाराष्ट्र हादरला..प्रियकरासोबत नवऱ्याला मारहाण करून बायको पळाली म्हणून पतीने..
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात रावेर नजीक उघडकीला आली आहे. दहा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी असलेल्या एका विवाहितेचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर पत्नी त्याच्या इतकी आहारी गेली की तिने त्याला हाताशी धरून पतीला शिवीगाळ आणि मारहाण केली आणि त्यानंतर प्रियकरासोबत घरातून पलायन केले. अचानकपणे पत्नी घरातून निघून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश
सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश
जळगाव, दि. 18 – रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years

rajendrasomani · 2 years
Text
महाराष्ट्र हादरला..प्रियकरासोबत नवऱ्याला मारहाण करून बायको पळाली म्हणून पतीने..
महाराष्ट्र हादरला..प्रियकरासोबत नवऱ्याला मारहाण करून बायको पळाली म्हणून पतीने..
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात रावेर नजीक उघडकीला आली आहे. दहा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी असलेल्या एका विवाहितेचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर पत्नी त्याच्या इतकी आहारी गेली की तिने त्याला हाताशी धरून पतीला शिवीगाळ आणि मारहाण केली आणि त्यानंतर प्रियकरासोबत घरातून पलायन केले. अचानकपणे पत्नी घरातून निघून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years