Tumgik
#राठोडांना
nandedlive · 2 years
Text
संजय राठोडांना मंत्रिपद?; फडणवीसांनी दाखवले मुख्यमंंत्र्यांकडे बोट
Tumblr media
पुणे : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय राठोडांना मंत्रिपद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. शिंदे गटाकडून संजय राठोड यांनीही शपथ घेतली. राठोड यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, आता यावर बोलायचं काम नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसंच, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते, विस्तार झाला नाहीतर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे,काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही असंही फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती, त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही असा टोलाही फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांना लगावला. ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील आशा पक्षाने आशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा राष्ट्रवादीला प्रश्न आहे. पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहवा आणि नंतर त्यांनी आशा प्रकारचे ट्विट करावे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. राठोड यांच्या मंत्रीपदावरून चित्रा वाघ संतापल्या दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजय राठोड यांना मंत्री केल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलें जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंग…जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maharashtra Cabinet Expansion : कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण महिलांना स्थान नाही; नाना पटोले यांची खोचक टीका
Maharashtra Cabinet Expansion : कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण महिलांना स्थान नाही; नाना पटोले यांची खोचक टीका
Maharashtra Cabinet Expansion : कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण महिलांना स्थान नाही; नाना पटोले यांची खोचक टीका Maharashtra Cabinet Expansion : राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर���भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
'संजय राठोडांना चपलेनं झोडपलं पाहिजे, बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत'
‘संजय राठोडांना चपलेनं झोडपलं पाहिजे, बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत’
  मुंबई -महेश कदम टिकटॉक स्टार पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर वनमंत्री संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आत्महत्या झाल्यानंतर गायब झालेल्या मंत्री संजय राठोड यांनी काल (ता.२३) पोहरादेवीमध्ये प्रचंड शक्तीप्रदर्शन करत कोरोना नियमावलींना केराची टोपली दाखवून दिली. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले. भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड  यांच्यावर घणाघाती…
View On WordPress
0 notes
indialegal · 3 years
Text
Kolhapur News : hasan mushrif : हसन मुश्रीफ संतापले, बैठकीतूनच वनमंत्री संजय राठोडांना फोन - hasan mushrif angry on forest officers in meeting
Kolhapur News : hasan mushrif : हसन मुश्रीफ संतापले, बैठकीतूनच वनमंत्री संजय राठोडांना फोन – hasan mushrif angry on forest officers in meeting
म. टा. प्रतिनिधी, ��ोल्हापूरः दोन वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( hasan mushrif ) हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले. वन विभागाचे उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांना मंत्री मुश्रीफ यांनी चांगलेच धारेवर धरले. चांदोली अभयारण्यग्रस्त निवळी ग्रामस्थांच्या जमीन संपादन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ही बैठक होती. याबाबत अधिक माहिती अशी,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Sanjay Rathod : संजय राठोडांवरुन चित्रा वाघ स्वपक्षावर बरसल्या, सुप्रिया सुळे म्हणतात, “त्यांना मंत्रिपद मिळाल्याचा मनापासून आनंद”
Sanjay Rathod : संजय राठोडांवरुन चित्रा वाघ स्वपक्षावर बरसल्या, सुप्रिया सुळे म्हणतात, “त्यांना मंत्रिपद मिळाल्याचा मनापासून आनंद”
Sanjay Rathod : संजय राठोडांवरुन चित्रा वाघ स्वपक्षावर बरसल्या, सुप्रिया सुळे म्हणतात, “त्यांना मंत्रिपद मिळाल्याचा मनापासून आनंद” शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मुंबई : संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यावरून सध्या राजकारण तापलंय. पूजा…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
संजय राठोडांना मंत्रिपदाची लॉटरी कशी लागली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
संजय राठोडांना मंत्रिपदाची लॉटरी कशी लागली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
संजय राठोडांना मंत्रिपदाची लॉटरी कशी लागली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिनचिट दिली होती. पोलिसांच्या क्लिनचीट नंतरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच चित्रा वाघ…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप होऊनही संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान का? एकनाथ शिंदे म्हणाले…
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप होऊनही संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान का? एकनाथ शिंदे म्हणाले…
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप होऊनही संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान का? एकनाथ शिंदे म्हणाले… राठोडांना आपल्या मंत्रिमंडळात घेतल्याने विरोधक आक्रमक झालेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टकरण देत आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्रिमंडळात शिंदे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चित्रा ताई आता कसं वाटतंय?, राठोडांना मंत्रिपद मिळताच यशोमती ठाकूरांनी डिवचलं
चित्रा ताई आता कसं वाटतंय?, राठोडांना मंत्रिपद मिळताच यशोमती ठाकूरांनी डिवचलं
चित्रा ताई आता कसं वाटतंय?, राठोडांना मंत्रिपद मिळताच यशोमती ठाकूरांनी डिवचलं Yashomati Thakur Taunted Chitra Wagh: या मंत्रिमंडळ विस्तारात १८ नेत्यांना शपथ देण्यात आली. मात्र, त्यात एकाही महिला नेत्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे गट-भाजपचं हे मंत्रिमंडळ पुरुषप्रधान मंत्रिमंडळ ठरतंय. त्यावर आता माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी बोचरी टीका केली आहे. यावेळी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी” चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी” चित्रा वाघ ��ांचा हल्लाबोल
“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी” चित्रा वाघ यांचा हल्लाबोल मुंबई : शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चहुबाजूंनी आरोप, वर्षभर चौकशी, सरकार बदललं-क्लिनचिट मिळाली, राठोडांना मंत्रिपदाचीही लॉटरी
चहुबाजूंनी आरोप, वर्षभर चौकशी, सरकार बदललं-क्लिनचिट मिळाली, राठोडांना मंत्रिपदाचीही लॉटरी
चहुबाजूंनी आरोप, वर्षभर चौकशी, सरकार बदललं-क्लिनचिट मिळाली, राठोडांना मंत्रिपदाचीही लॉटरी Sanjay Rathod : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. एकनाथ शिंदे सुरतला निघून जाण्यापूर्वी संजय राठोड हे सतत त्यांच्यासोबत वावरत होते. याशिवाय, बंजारा समाजात संजय राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
वाद, गंभीर आरोपांनंतरही अब्दुल सत्तार, संजय राठोडांना संधी, शिंदे गटातून कोणत्या नऊजणांना संधी? वाचा…
वाद, गंभीर आरोपांनंतरही अब्दुल सत्तार, संजय राठोडांना संधी, शिंदे गटातून कोणत्या नऊजणांना संधी? वाचा…
वाद, गंभीर आरोपांनंतरही अब्दुल सत्तार, संजय राठोडांना संधी, शिंदे गटातून कोणत्या नऊजणांना संधी? वाचा… शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे गटातून एकूण नऊजणांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे गटातून एकूण नऊजणांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे यात टीईटी घोटाळ्याचे आरोप झालेले अब्दुल सत्तार आणि पूजा…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maharashtra Cabinet Expansion : मविआच्या काळात भाजपकडून टीकेची झोड, आता मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात!, संजय राठोडांकडून गोपनियतेची शपथ
Maharashtra Cabinet Expansion : मविआच्या काळात भाजपकडून टीकेची झोड, आता मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात!, संजय राठोडांकडून गोपनियतेची शपथ
Maharashtra Cabinet Expansion : मविआच्या काळात भाजपकडून टीकेची झोड, आता मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात!, संजय राठोडांकडून गोपनियतेची शपथ आज मंत्रिमंडळ विस्तार! मुंबई : अशक्य तेच शक्य होतं ते केवळ राजकारणातच! ज्यांच्यावर भाजपने कठोर शब्दात टीका केली. त्यांनाच आता मंत्रिमंडळात स्थान दिलंय. शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion 2022) स्थान देण्यात आलंय.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मंत्रिपदासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लॉबिंग, पत्नीसोबत शिंदेंच्या भेटीला, राठोडांना लॉटरी लागणार?
मंत्रिपदासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लॉबिंग, पत्नीसोबत शिंदेंच्या भेटीला, राठोडांना लॉटरी लागणार?
मंत्रिपदासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लॉबिंग, पत्नीसोबत शिंदेंच्या भेटीला, राठोडांना लॉटरी लागणार? Maharashtra Cabinet Expansion | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीही संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी संजय राठोड हे आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर गेले होते. त्यानंतर साडेनऊ वाजता राठोड हे सह्याद्री…
View On WordPress
0 notes