Tumgik
#याला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अभिनेता समीक्षक कमाल खान याला वादग्रस्त ट्वीटप्रकरणी अटक
अभिनेता समीक्षक कमाल खान याला वादग्रस्त ट्वीटप्रकरणी अटक
अभिनेता समीक्षक कमाल खान याला वादग्रस्त ट्वीटप्रकरणी अटक केआरके हा हिंदी तसेच भोजपुरी चित्रपटात काम करणारा अभिनेता आहे. सातत्याने बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने आमिर खानच्या चित्रपटाबद्दल विखारी शब्दांत टीका केली होती. दर दिवशी तो असं काहीतरी वादग्रस्त ट्वीट त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून करत असतो. मध्येच त्याने त्याचं आडनाव…
View On WordPress
0 notes
prashantmmodi · 2 years
Text
Tumblr media
सातारी कंदी पेढा
मिथक आणि वास्तव
भारतामध्ये पेढा बऱ्याच ठिकाणी उत्पादित होतो, प्रत्येक ठिकाणची पेढा बनविण्याची पद्धत आणि खासियत वेगळी आहे. त्यामुळेच पेढ्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात.
मथुरेचे पेढे, सातारी कंदी पेढे, राजस्थानमधील चिवाला येथील पेंडा, धारवाडी पेढा, कुंथलगिरी येथील पेढा, गुजरात भुज येथील पेढा, नरसोबाची वाडी येथील पेढा, जेजुरी येथील पेढा अशी काही खास ठिकाणे आहेत.
सातारी कंदी पेढा आणि मथुरा, कुंथलगिरी, नरसोबाची वाडी येथील पेढ्यांमध्ये साम्य आढळते. तरीही भाजणीची उत्कृष्ट पद्धत आणि फिक्केपणा तसेच मर्यादित गोडवा यामुळे सातारी कंदी पेढाच भारतामध्ये वरचढ आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
सातारी कंदी पेढा हा खमंग भाजणीचा, खरपूस भाजलेला, मर्यादित गोडव्याबरोबरच वेलचीचा निसटता स्वाद देतो.
कंदी भाजणीमुळे तोंडात पटकन विरघणारा पेढा हे सातारी कंदी पेढ्याचे वैशिष्ट्य.
कंदी पेढा नाव कसे पडले याला काही आख्यायिका आहेत, कोण म्हणते ब्रिटिशांनी दिले, कोण म्हणते करंडीत मिळायचा त्यामुळे , कोण म्हणते कंदमुळे असलेल्या रानातून भागातून खवा यायचा त्यामुळे ..वगैरे वगैरे...
या सर्व आध्यायिका धांदात चुकीच्या आहेत.
पेढ्याच्या खरपूस भाजणी लाच कंदी भाजणी म्हणतात ..
पेढा तयार होताना जी खरपूस भाजणी असते तिलाच कंदी नावाने ओळखलं जातं.
'कंदी भाजणीचा पेढा' अशी तुळजाराम मोदी यांची पूर्वी एअर इंडियाच्या विमानांमध्ये जाहिरात असायची.
भाजणीमुळे जो मंद सुगंध पसरतो त्यावरून कंदी भाजणीची चाचणी लक्षात येते.
कंदी भाजणी हे एक कौशल्य आहे, प्रतिभा आहे. हे कौशल्य, ही प्रतिभा संपादन करणं प्रत्येकाला जमणे केवळ अशक्य. म्हणूनतर प्रत्येक दुकानातील पेढ्याच्या चवीमध्ये फरक आहे.
खवा भाजणे, प्रमाणात साखर घालणे, ती विरघळली कि इलायची पेरणे हे कोणीही करू शकते, त्याला फार काही ज्ञान लागत नाही.. पण हीच कंदी भाजणी असा गैरसमज करून घेत अर्धवट ज्ञान घेऊन असंख्य कंदी पेढ्याचे व्यापारी तयार झालेत.
मात्र अस्सल कंदी भाजणी घेणे मोजक्याच पारंपरिक आणि खानदानी घराण्यांना जमते..
पुर्वी तुळजाराम मोदी, नारायणराव लाटकर, बी. एम. लाटकर, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी हे स्वतः भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन, देवपूजा करून सोवळ्यातच दूध घोटवायचे .. त्याचा खवा बनवायचे, तदनंतर लगेच तो खवा मुस्त्याने घोटवत अस्सल कंदी पद्धतीने भाजत कुंदा मारायचे..
यानंतरच गडी लोकांना म्हणजेच कामगारांना कारखान्यात प्रवेश असायचा, त्यांचे काम फक्त पेढे हातावर वळत गोलाकार बनवून ताटात लावून दुकानामध्ये विक्रीला पाठवायचे असे.
असाच आणि असाच नियम होता.
नंतरच्या पिढीने उदार धोरण स्वीकारत मोजक्या विश्वासहार्य लोकांना ही भाजणी कशी असते याचे ज्ञान दिले...आणि कंदी भाजणीचे रहस्य हळहळू जगजाहीर झाले.
कोणत्याही पदार्थाला भौगोलिक परिस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची आणि आवश्यक असते.. तशीच कंदी पेढ्याला सातारचे आल्हाददायक वातावरण पण लाभले..
आणि म्हणूनच कंदी पेढ्याला सातारी कंदी पेढा हे नाव मिळाले आणि सातारी कंदी पेढा जगातल्या खवैयांच्या जिभेवर रुळला.
पुर्वी कंदी पेढा बनविताना उत्पादक स्वतःच खवा बनवायचे, त्यासाठी सुरवातीला साताऱ्याच्या डोंगराळ भागातून दूध यायचे, नंतर कोल्हापूर बॉर्डर वरून यायचे .. आजही सातारा आणि कोल्हापूर येथे दुधाचा दर्जा तुलनेने सर्वोत्कृष्ट आहे.
काळ बदलला, कंदी पेढा बनवायचे अर्धवट टेक्निक जगजाहीर झाल्याने बरेचजण या व्यवसायात उतरले .. तयार खवा घेऊन पेढा बनवू लागले तिथेच चव बदलायला सुरवात झाली.
अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनविणे सोपे असते तर साताऱ्यात आजपर्यंत एकच कै. तुळजाराम मोदी यांना मिठाई शास्त्रज्ञ म्हणून त्या काळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेले नसते. असो..
(मोदी-लाटकर याबद्दल परत कधीतरी माझ्या शब्दात मांडेन)
कच्या मालाचा दर्जा घसरला आणि साहजिकच फिनिश गुड्स वरती परिणाम झाला.
परराज्यातील लोकांनी सुद्धा या व्यवसायामध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवेश केला. मात्र त्याचा दर्जा टिकविण्यात त्यांना रस नसल्याने केवळ आर्थिक उन्नत्तीसाठी पेढ्यांमध्ये साखरी पेढा, दोन नंबर अशा क्वालिटी आल्या. त्यामुळे चवीचा दर्जा अजून खालावत गेला. आतातर मैदा पण मिसळतात काही जण.. असो..
कंदी पेढ्यांचे उत्पादक ते कंदी पेढ्यांचे व्यापारी हा साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा प्रवास कडू आहे. दुर्दैवी आहे.
ग्राहक पण याला काही प्रमाणात जबाबदार आहेत.. वाटायचे तर आहेत म्हणून दोन नंबरची क्वालिटी डिमांड ग्राहकांनीच निर्माण केली.. दोन नंबर पेढा निर्माण झाला अन वाटणारे आणि खाणारेपण मूळ चव विसरले 🤦🏻
फारच अति झालंय म्हणून आता साताऱ्याचा कंदी पेढा जीआय मानांकनाखाली आणणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी कंदी पेढ्याचा धंदा मांडलाय ते याला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे.
असो.. इतर कोणाबद्दल मी सध्या तरी बोलणार नाही .. माझ्याबद्दल इतकंच सांगेन कि माझ्याकडे अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनतो, अजूनही लाकडाच्या, कोळशाच्या ताव्यावर भाजला जातो, चाचणी पारंपरिक पद्धतीने होते, खवा स्वतःचा आहे (बाहेरचा बिलकुल नाही), हायजिन मेंटेन असते, कंदी भाजणीची मूळ चव जपणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे.
ही कंदी पेढ्याची चव अनुभवायला जरूर या.
येणे शक्य नसल्यास मला 91455-00012 ला मेसेज करा मी तुम्हाला पोच करेन. (अर्थातच विनामूल्य).
ही पोस्ट लिहण्यास सातारकरांनी मला टॅग केले, मेसेज केले, हक्काने सांगितले, समक्ष भेटून सांगितले .. (पाठपुरावाचं केला जणू.. 😀)..
या बहुमानाबद्दल आभार न मानता ऋणी राहणे मी पसंत करेन.
फेसबुक सातारा या व्यासपीठाचे अत्यंत प्रामाणिकपणे आभार.
टीप:- जीआय मानांकनासाठी छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घेतला असून युवानेते संग्राम बर्गे त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना आपल्याच साताऱ्याचे श्रीधर पारुंडेकर, महेश निकम टेक्निकल करस्पॉन्डन्स पूर्ण करण्यासाठी साथ देत आहेत. आई जगदंबा हे कार्य पूर्णत्वाला नेवो 🙏🏻🕉.
कंदी पेढ्याच्या विक्रेत्यांना मी एवढच विनंती करेन कि दर्जा ठेवा .. ग्राहकांनी पण दर्जा बघावा .. 🙏🏻
याआधी आपल्या साताऱ्याचे राजेंद्र पाटील आणि पुणेस्थित आंतरराष्ट्रीय फूड एक्सपर्ट डॉ. उदय पोतदार यांनी कंदी पेढ्याविषयक अभ्यासपूर्ण पोस्ट केल्या आहेत .. त्याची लिंक कमेंट मध्ये देईन.
वरील पोस्ट माझ्या वैयक्तिक प्रत्यक्ष अनुभव, घेतलेली मेहनत, तिचा कस आणि आपल्या सर्वांनी दिलेली प्रेरणा यातून निर्माण झालेली आहे.
गोडवा वाढवूया..
प्रशांत मोदी (लाटकर)
जगप्रसिद्ध सातारी कंदी पेढ्याचे उत्पादक :-
मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका मारुती मंदिराशेजारी,
विसावा नाका, सातारा
91455-00012
वरील फोटो श्री नरेंद्र जाधव यांनी माझ्या कारखान्यात काढला आहे.
हाच फोटो कित्येक व्यापारी वापरतात. 🤦🏻😀
कृपया शेअर करा .. कॉपी पेस्ट करा
2 notes · View notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपासपथक एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ह��� याचिका दाखल केली आहे.
सक्तवसुली संचालनालय तसंच गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु असलेल्या ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला, अशा कंपन्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असं या याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची पद्धत घटनाबाह्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या योजनेवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंदी घातली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यामुळं त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून चौकशी व्हावी, असं याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयास सांगितलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली. गुजरात राज्यात  दाखल असलेल्या गुन्हामध्ये मध्यस्थी म्हणून पोलिस निरीक्षक वारे याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये आधीच स्विकारले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर वारे याच्यावर झालेल्या कारवाईनंतर रात्री उशिरा नवापूरमधील संतप्त नागरीकांनी नवापूर पोलिस ठाण्याबाहेर जमत त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर रात्री नवापूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
छत्रपती संभाजी नगर इथं शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांची महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, भुमरे यांनी काही वेळापुर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.
****
मतदारांमध्ये मतदान जागृती होण्याकरता सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी' हा सायक्लोथॉन उपक्रम बीड जिल्ह्यात, येत्या रविवारी २८ तारखेला राबवण्यात येणार आहे. या सायकल फेरीमध्ये बीडमधील मतदार नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉनचा हिस्सा होऊन 'मी मतदान करणार असा संदेश मतदारांनी द्यावा', असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांसाठी स्वीपच्या माध्यमातून सेंट फ्रान्सिस माध्यमिक शाळेत काल मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आलं. या कार्यक्रमात महिला मतदारांनी ‘आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला’. यावेळी  आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदिती निलंगेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, शासकीय, निमशासकीय कार्यालयं तसंच शासकीय, खासगी शाळेतील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हैदराबाद इथं सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, काल या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सवर चार धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतला हा चौथा विजय तर गुजरात टायटन्सचा पाचवा पराभव ठरला आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आज या भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months
Text
4. मनाचे खेळ   
आपल्या संवेदना या आपण आणि जग यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असतात. गीतेचा या संवेदनांवर परिणाम होतो. न्युरोसायन्स सांगते, “हे न्युरॉन्स एकत्र उत्तेजित होतात ते एकत्र बांधलेलेही असतात”. गीतेतील शब्दही त्या त्या काळातील भाषेचे रुप धारण करून कायमच सारखाच संदेश देत असतात.
आपल्या मेंदूत सुमारे 10 हजार कोटी इतके न्युरॉन्स असतात. त्यातील काही डीएनएने बांधले असतात जेणेकरून शरीराच्या स्वाभाविकपणे होणार्‍य हालचाली योग्य पद्धतीने व्हाव्यात तर काहींची गुंफण आपण आपल्या आयुष्यात करीत जातो. वाहन चालवायला शिकताना पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांना अडचण जाणवते आणि मग हळुहळू आपल्याला त्याचा सराव होतो. वाहन चालविण्यासाठी कराव्या लागणार्‍या सर्व कृतींचा समन्वय साधण्यासाठी वापरात न आलेल्या न्युरॉन्सच्या साहाय्य्याने मेंदू अंतर्गत ‘हार्ड वायरिंग’ करत जातो आणि त्यातून हे शक्य होते.
इतरही कौशल्यांबाबत असेच असते. मग ते साधे चालणे असो की खेळणे असो की शल्यचिकित्सकाने केलेल्या किचकट शस्त्रक्रिया असोत. ‘हार्ड वायरिंग’ मुळे मेंदूची बरीच ऊर्जा वाचते आणि आपले जगणे सोपे होते.
नवजात बालक हे वैश्विक बालक असते आणि अनेक गोष्टी करण्याची त्याची क्षमता असते. कुटुंब, मित्र आणि समाजाच्या प्रभावाखाली ती व्यक्ती विविध गोष्टी आत्मसात करत जाते आणि त्यातून अनेक नवीन न्युरल रचना तयार होतात. या रचनांमुळे आपल्याला बाह्य जगाकडून ठराविक प्रकारचे अनुभव आणि संवेदना अनुभवण्याची इच्छा होते आणि ते मिळवण्यासाठी आपण कठोर कष्ट करतो. उदाहरणार्थ, आपल्या सगळ्यांना स्वत:ची केलेली स्तुती आवडत असते कारण आपल्या न्युरल रचनांना त्याची अपेक्षा असते आणि ते आवडतही असते. या रचनाच आपल्या अपेक्षा, पूर्वग्रह आणि निष्कर्षांना कारणीभूत असतात.
या रचनांचे मिश्रण आणि आपले प्रयत्न यातूनच आपला अहंकार निर्माण होतो आणि वर्तमान जगात आपल्या न्युरॉन्सच्या रचनांनुसार संवेदना जाणवून घेणे हीच यश आणि आनंद याची व्याख्या झाली आहे. या रचनांमध्ये मोडतोड झाली तरच ती व्यक्ती स्वत:मध्ये केंद्रित होते. आपण बाहेरील संवेदनांवर अवलंबून न राहिल्याने आनंद निर्माण होतो आणि श्रीकृष्ण याला ‘आत्मरमण’ असे संबोधतात.
श्रीमदभगवद्गीताधारित जीवन जगणे म्हणजे या रचना मोडण्यासाठी गीतेने सांगितलेल्या सूचना आणि साधने यांचा वापर करणे आहे, ज्या योगे आपण कोणत्याही निष्कर्षांपासून मुक्त होतो आणि आनंदप्राप्तीला सुरुवात होते.
0 notes
gajananjogdand45 · 3 months
Link
https://marmikmaharashtra.com/distribution-of-tulsi-plants-as-wan-of-turmeric-kunkva-program-in-jain-temple-pragati-mahila-mandals-initiative-to-plant-trees-from-house-to-house/
0 notes
sattakaran · 5 months
Text
प्रसिद्ध अभिनेता Shreyas Talpade याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका, नेमकं काय झालं? कशी आहे प्रकृती?
0 notes
pradip-madgaonkar · 5 months
Text
Pradip स्वत:ला आरशात बघून विचार करायला लागतो…
यार! याला कुठेतरी बघितलं आहे.
बराच वेळ विचार केल्यानंतर…
Pradip : अरे! हा तर तोच आहे जो,
त्या दिवशी माझ्याबरोबर केस ��ापत होता.
😛😛😛🤗🤗🤗😉😉😉🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 5 months
Text
Bandya स्वत:ला आरशात बघून विचार करायला लागतो…
यार! याला कुठेतरी बघितलं आहे.
बराच वेळ विचार केल्यानंतर…
Bandya : अरे! हा तर तोच आहे जो,
त्या दिवशी माझ्याबरोबर केस कापत होता.
😛😛😛🤗🤗🤗😉😉😉🤣🤣🤣
0 notes
nashikfast · 6 months
Text
लँड फॉर जॉब स्कॅममध्ये ईडीची मोठी कारवाई
मुंबई : जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. लालू यादव कुटुंबाचा कथित सहकारी अमित कात्याल याला ईडीने अटक केली आहे. अमित हा एक उद्योगपती आणि एके इन्फोसिस्टमचा प्रवर्तक आहे. या कंपनीचा मनी लाँड्रिंगमध्ये देखील सहभाग आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी (दि. १०) कात्यालला ताब्यात घेतले आणि चौ��शीनंतर त्याला अटक केली आहे. लालू-तेजस्वी यांच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Hardik Pandya: याला म्हणतात कॉन्फिडन्स! पाहा विजयी षटकार खेचण्याआधीची हार्दिकची ‘ती’ रिअ‍ॅक्शन
Hardik Pandya: याला म्हणतात कॉन्फिडन्स! पाहा विजयी षटकार खेचण्याआधीची हार्दिकची ‘ती’ रिअ‍ॅक्शन
Hardik Pandya: याला म्हणतात कॉन्फिडन्स! पाहा विजयी षटकार खेचण्याआधीची हार्दिकची ‘ती’ रिअ‍ॅक्शन Hardik Pandya Confidence reaction: पाकिस्तानविरुद्धचा सामना हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संपवला. हा विजयी षटकार ठोकण्याआधी हार्दिक पांड्याची एक रिअॅक्शन चांगलीच व्हायरल झाली आहे. Hardik Pandya Confidence reaction: पाकिस्तानविरुद्धचा सामना हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संपवला. हा विजयी षटकार ठोकण्याआधी…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 6 months
Text
Pune News: ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना धक्का, अधिष्ठातापदावरून उचलबांगडी
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातुन ड्रग्स विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पुणे अमली पदार्थ पथकाने अटक केल्यानंतर सोबत चर्चेत राहिलेले ससूनचे अधिष्ठा डॉ संजीव ठाकूर यांची अखेर अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. ससून मधील ड्रग्स प्रकरण चर्चेत येण्यापूर्वी पूर्वीचे अधिष्ठाता राहिलेले डॉ. विनायक काळे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली करण्यात आली होती. या बदली विरोधात डॉ. काळे यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज प्रक्रियेला वेग;औरंगाबाद इथून महायुती तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
उस्मानाबाद इथून चार तर लातूर इथून तीन उमेदवारांचे अर्ज मागे
गुजरातमध्ये सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय
आणि
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश याला कॅनडातल्या कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याला आता वेग आला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज दिवसभरात चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खैरे यांची प्रचार रॅली काढण्यात आली.
महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संदिपान भुमरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, आज १९ उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली असून आतापर्यंत ११४ उमेदवारांनी २१९ अर्जांची उचल केली आहे.
बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, या मतदार संघात आज तीन वाजेपर्यंत १४ उमेदवारांनी २६ अर्जांची उचल केली आहे.
जालना लोकसभा मतदार संघातून आजही २२ जणांनी २३ उमेदवारी अर्ज घेतले. आतापर्यंत ७७ जणांनी १८६ अर्ज घेतले आहेत, तर आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला. हिना गावित यांनी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं.
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी तर शिर्डी लोकसभा मतदार संघात आज महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर राहता इथं झालेल्या प्रचार सभेला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील सांनी संबोधित केलं.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे ३१ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या उमेदवारांना चिन्ह वाटपही आज करण्यात येत आहे.
लातूर मतदार संघातून छाननीअंती वैध ठरलेल्या ३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी आज माघार घेतली, आता २८ उमेदवार या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांच्यासह अकरा जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता या मतदार संघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीचे राम सातपुते यांच्यासह २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान, आज पाच उ���ेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पैलवान चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजीत सिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी परस्परांच्या आचारसंहिताभंगाच्या तक्रारीवरून खुलासा करण्यासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. मुंबई इथल्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालय इथं रुग्णांवरील उपचारादरम्यान शासकीय योजनेचा दुरुपयोग केल्याचा आरोप ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी एका खाजगी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावरून अर्चना राणा जगजीत सिंह पाटील यांच्या प्रतिनिधींनी हा मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती त्यावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
****
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अनेक विकास कामे होत असतील तर या सरकारला का पाठिंबा देऊ नये, अशी भावना अंतुले यांनी व्यक्त केली. आज मुंबईत पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज निवडणूक जाहीरनामा जाहीर केला. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसुत्रीनुसार काम करणार असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अठरापगड जाती तसंच बारा बलुतेदारांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा जाहीरनामा, राज्यासह देशाच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे
****
श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आज त्यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, तर उर्वरित उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या एका १४ वर्षीय लैंगिक अत्याचार पीडित मुलीच्या गर्भपाताला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. २८ आठवड्यांचा हा गर्भ काढून टाकण्यासाठी मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठातांना डॉक्टरांचं एक पथक नियुक्त करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे, तर या गर्भपातासाठी तसंच उपचारासाठी येणारा संपूर्ण खर्च राज्य सरकार वहन करणार आहे. गर्भपाताच्या कायद्यानुसार विवाहिता, दिव्यांग, अल्पवयीन तरुणी किंवा अत्याचार पीडितांना २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे, मात्र या प्रकरणात १४ वर्षीय बालिकेच्या शारीरिक तसंच भावनिक आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानं, न्यायालयानं गर्भपाताची परवानगी दिली आहे.
****
भारत���चा १७ वर्षीय ग्रँडमास्टर युवा बुद्धिबळपटू डी.गुकेश या��ं कॅनडा इथं झालेल्या कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे. गुकेशने आज झालेल्या १४व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत बरोबरी साधली आणि १४ पैकी नऊ गुणसंख्येच्या बळावर विजय मिळवला. यानंतर विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी सर्वांत तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन केलं आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी येत्या शनिवारी २७ तारखेला होणार आहे. निवडणूक संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी ही माहिती दिली. निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्याकडून ही तपासणी केली जाणार आहे. निवडणूक काळात तीन वेळा नोंदवही तपासणी केली जाणार असल्याचंही याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे निवडणूकीच्या अनुषंगानं सुरू असलेल्या तपास मोहिमेत गावठी बनवाटीचे दोन पिस्तूल, एक खंजीर तसंच सात जणांकडून तलवारी जप्त करण्यात आल्या. तसंच जुगार अड्यांवर छापे घालून पोलिसांनी ९१ हजार ६१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड इथं गोदावरी नदीपात्रात हजारो मासे मृत आढळले आहेत. बंदा घाट परिसरात आज हे चित्र दिसून आलं. जून २०२० मध्येही असा प्रकार घडला होता.
****
0 notes
dailywisdom93 · 7 months
Text
NCGG Full Form in Marathi
NCGG हा “New Certificate Course in General Nursing” याचा पूर्णलेख आहे. मराठीत याला “सामान्य परिचारिका पदविका” असे म्हणतात. हा एक पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे जो तीन वर्ष आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चालतो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या मूलभूत सिद्धांतांचे आणि क���शल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाच्या पूर्णत्वानंतर विद्यार्थी नर्सिंग क्षेत्रात विविध प्रकारच्या नोकरींसाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mrakeshlifesolutions · 7 months
Text
एखाद्या तिशीतल्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात मंचावर धावत धावत येत … सर्व उपस्थित प्रेक्षकांचे उत्तम स्वागत करत स्पर्धा सुरु करतात…… तीन लाख वीस हजार ही रक्कम जिंकल्या नंतर…. सुपर संदुक हा नवा खेळ, तिथे नव्वद सेकंदात दहा प्रश्न बिनचूक वाचत,त्याचे पर्याय समोर ठेवणे हे सर्वच सहजपणे करत असतात .. वयाच्या ८०व्या वर्षी हे करणे,करत राहणे…. याला तपश्चर्याच लागते, हे सादर करायला योग्यच दमसास.. हवा* या सोबत अत्यंत सजगपणे,समोर बसलेल्या स्पर्धकाला सहजता देणे त्याचा आत्मविश्वास वाढवत रहाणे, जो स्पर्धक किमान मागील काही वर्षे या एका महान व्यक्तीला भेटायचे स्वप्न बाळगून असतो आणि समोर हे आलेच की..त्याचे जे काही होत असेल हे आपण पहात असतो .. काही वेळात अनोळखी व्यक्तीला आपलंस करत…मग भले मागे टेलीप्रॉम्प्टर असतील तरी सर्वच वेळी त्याचा सहभाग नसतो…..
कारण ही व्यक्ती….रंगमंच,कला, अभिनय,माणुसकी, कविमनाचा उत्तम माणूस….म्हणजे आपले शतकातील महानायक बिग बी श्री अमिताभ तेजी हरीवंशराय बच्चन आज वय अवघं ८१ वर्षे यांच्याबद्दल आज दीर्घायुष्य लाभो अशी भावना समस्त जगभरातून येत आहेत…..
गेली सहादशके आपल्या कलेच्या, व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातुन मनोरंजन करत आले आहेत…आणि नेहमीच सर्वच परिस्थितीमधे सकारात्मक कसे असावे याचा कोणताही अभिनिवेश न बाळगता…आदर्श ठेवला…
महान व्यक्तिमत्व….असच म्हणता येईल
प्रयागराज, येथे ११ऑक्टोबर १९४२, रोजी जन्म आज ८१ वा वाढदिवस
या महान कलाकाराला मानाचा मुजरा
राकेश मेहता,
9881479214
0 notes
sattakaran · 5 months
Text
Malaika Arrora – Arjun Kapoor करणार लग्न? अभिनेत्याकडून मोठा खुलासा
0 notes
kalakrutimedia · 7 months
Text
Entertainment Mix Masala: Vinod Khanna's Best-Kept Secret
Experience the magic of Bollywood like never before! Explore the best film of Vinod Khanna's career, drenched in the irresistible flavors of Bollywood tadka and entertainment mix masala. This blog takes you on a thrilling ride through the heart of Indian cinema. Check it out now!
0 notes