Tumgik
#फडणवीसांना
Text
“संभाजी भिडे आता अमृता फडणवीसांना जाब विचारणार का?”; ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचा सवाल
“संभाजी भिडे आता अमृता फडणवीसांना जाब विचारणार का?”; ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचा सवाल
“संभाजी भिडे आता अमृता फडणवीसांना जाब विचारणार का?”; ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचा सवाल Sushma andhare on amruta fadnavis : अमृता फडणवीसांनी मंगळसूत्र घातल्यानंतर गळा आवळल्यासारखं होतं असं विधान केलं होते. त्यांच्या या विधानाचा आधार घेत सुषमा अंधारे यांनी संभाजी भिडेंना सवाल केला आहे की, टिकलीवरून महिला पत्रकारांना सुनावणारे भिडे गुरुजी अमृता वहिणींना जाब विचारणार का? Sushma andhare on…
View On WordPress
0 notes
Video
youtube
फडणवीसांना मराठा आरक्षणाचे प्रश्न फालतू वाटतात..
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशातल्या तरुण पिढीने आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन-वीर बाल दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन
अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज 'इम्फाळ विनाशिका' नौदलाच्या सेवेत दाखल
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आणि
जालना इथं येत्या २८ आणि २९ डिसेंबरला भरड धान्य मेळाव्याचं आयोजन
****
देशातल्या तरुण पिढीने आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. जीवनात निर्धारित उद्दीष्टं साध्य करण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शीखांचे धर्मगुरू श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र, साहिबजादा बाबा जोरावर सिंग, आणि बाबा फतेह सिंग, यांचं स्मरण करताना, त्यांचं बलिदान ही राष्ट्रीय प्रेरणा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारत आता आपल्या वारशाचा अभिमान बाळगत असून, त्यामुळे जगाचाही भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.
वीर बाल दिनानिमित्त नांदेड इथं सर्वधर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री सचखंड गुरुद्वारा साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे सहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं होणाऱ्या संमेलनास पालकमंत्री गिरीश महाजन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिनानिमित्त रक्तदान शिबीर तसंच आरोग्य शिबिर भरवण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या मुख्यालयात वीर बाल दिवसा निमित्त साहिबजादा बाबा जोरावर सिंग, आणि बाबा फतेह सिंग यांना अभिवादन करण्यात आलं. मागील वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून देशभरात पाळला जातो आहे.
****
अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज 'इम्फाळ विनाशिका' आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईच्या नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. देशाच्या सागरी हद्दीत जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राजनाथ सिंग यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदल प्रमुख अडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या माझगाव गोदीत तयार झालेल्या या युद्धनौकेची लांबी १६३ मीटर तर वजन सात हजार चारशे टन आहे. आजपर्यंत सर्वात कमी कालावधीत तयार झालेली युद्ध नौका असून यातलं ७५ टक्के साहित्य स्वदेश निर्मित आहे.
****
बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अशा प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनांचं आयोजन व्हावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
****
ललित कला अकादमीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. अंदमानात स्वातंत्रवीर सावरकरांच्या सन्मानार्थ उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यज्योतीचे ते निर्माते होते. मुंबईतील पश्चिम द्रूतमार्गावर कांदिवली इथं उभारण्यात आलेला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा ही पाचरणे यांची मुंबईतील शेवटची शिल्पकृती ठरली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठातल्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानता यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फडणवीसांना या पदवीनं सन्मानित करण्यात आलं
****
ग्राहकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी नेहमी जागरूक राहून आपल्या हक्काचं संरक्षण करावं, असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. ते आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डिजिटल इंडिया ॲक्ट, ग्राहक सुरक्षा कायदा या विषयी नागरिकांनी माहिती घेतली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मधल्या चिकलठाणा आणि पुंडलिक नगर परिसरात पोहचली. नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं असून, केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
****
विकसित भारत संकल्प यात्रेचे आज जालना जिल्ह्यातल्या लावणी, आर्डा तोलाजी, झिरपी, मालखेडा इथं पोहचली. यावेळी ग्रामस्थांनी यात्रेचं स्वागत करून कार्यक्रमात सहभाग घेत पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पीक वीमा योजनेमुळं शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं सांगितलं.
जालना इथले गजानन रानोटे आणि परभणीचे मुरलीधर तायनात यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली.
बाईट - गजानन रानोटे, जि.जालना आणि मुरलीधर तायनात, जि.परभणी
लातूर जिल्ह्यात आज विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना विविध लाभांचं वितरण करण्यात आलं, तसंच योजनांसाठी नाव नोंदणी करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
जालना इथं येत्या २८ आणि २९ डिसेंबर रोजी, "भरड धान्य मेळावा-२०२३"चं आयोजन करण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन, कृषी विभाग आणि जालना एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं जेईएस महाविद्यालय परिसरात आयोजित या मेळाव्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आलं आहे. या निमित्त भरड धान्याच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर मुख्य मेळाव्याच्या ठिकाणी दोन दिवसांत विविध कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी भरड धान्य विक्री तसंच भरड धान्यापासून बनवण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ३० स्टॉल राहणार आहेत. २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची जागृती फेरी निघणार आहे. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
भारत निर्वाचन आयोगाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचं प्रात्यक्षिक जनतेला दाखवण्यात आलं. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या यंत्रांबाबत माहिती जाणून घेतली. अनेकांनी हे यंत्र प्रत्यक्ष हाताळून पाहिलं. केंद्र सरकारच्या या जनजागृती मोहिमेला शहरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पूर्णा -परळी या पॅसेंजर रेल्वेच्या एका बोगीला आज सकाळी आग लागली. आज सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही गाडी उभी असताना, अचानक एका बोगीतून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. लगेच या आगीनं रौद्र रूप धारण केलं. रेल्वे विभाग आणि नांदेड महापालिका अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. य�� आगीमुळं कोणतीही प्राणहानी झाली नाही. या आगीची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.
****
महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नेस्टिक संघटनेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण इथं काल झालेल्या आर्टिस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या दोन जिम्नैस्टनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. दहा वर्षांखालील गटात हर्षिका बेवाल हिनं सुवर्णपदक, तर बारा वर्षाखालील गटात रुद्राणी मिठावाला हिनं रौप्यपदक पटकावलं. या दोन्ही बाल जिम्नैस्टचं विविध माध्यमातून कौतुक होत आहे.
****
0 notes
nbi22news · 1 year
Video
youtube
#nbinewsmarathi: फडणवीसांना भेटण्याची काही गरज नाही, ते खोक्याखाली चिरडू...
0 notes
nandedlive · 2 years
Text
मोठी बातमी! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्र येणार?
Tumblr media
Photo Courtesy- Facebook/ Rohit Rajendra Pawar मुंबई | 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यात वाद सुरू झाला. त्यातच काही दिवसांपूर्वी शिंदेंनी केलेल्या बंडामुळं हा वाद आणखीच शिगेला पोहोचला आहे. परंतु नुकतंच सामना अग्रलेखात ठाकरेंनी फडणवीसांना केलेल्या आवाहनामुळे ठाकरे-फडणवीस एकत्र येणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष पडले आहे, त्याला जो बासुंदीचा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कटुतेची धार कमी कशी होणार. शिवसेनेतील काही लोक लाचार व मिंधे केल्याने सत्ता मिळाली, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. पण महाराष्ट्राचे राजकारण साफ नसल्याची जाणीव फडणवीस यांना झाली हे काय कमी झालं? असो. उद्या काय होईल असं जर-तर वैगेरे राजकारणात चालत नाही, असंही अग्रलेखातून म्हणण्यात आलं आहे. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम रहावी, या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन-सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्ण आले आणि गेले तेथे आपण कोण? फडणवीस तुमच्या मनात आलंच आहे तर, कटुता संपवण्याच विडा उचलाच.  कामाला लागा, असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे. परंतु अशाही चर्चा रंगल्या आहेत की, उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र  येणार आहेत. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का? वेदान्त प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना बोचरा सवाल | Aaditya thackeray on devendra fadnavis is maharashtra in pakistan rno news rmm 97
महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का? वेदान्त प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना बोचरा सवाल | Aaditya thackeray on devendra fadnavis is maharashtra in pakistan rno news rmm 97
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदान्त प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का, ज्यामुळे प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
शिंदे मंत्रिमंडळात विभाग, फडणवीसांना गृह आणि मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास मंत्रालय; सूची पहा
शिंदे मंत्रिमंडळात विभाग, फडणवीसांना गृह आणि मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास मंत्रालय; सूची पहा
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कॅबिनेट मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी केली. सर्वात महत्त्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह आणि अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फाइल फोटो). प्रतिमा क्रेडिट स्रोत: ANI मयुरेश गणपत्ये | संपादन: आशिष कुमार मिश्रा १४ ऑगस्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
0 notes
journalist27 · 2 years
Text
Tumblr media
दीपक मोहिते,
" हल्लाबोल,"
बदलत्या रणनितीचा पहिला बळी ; देवेंद्र फडणवीस,
भाजपच्या बदलत्या राजकारणाचा फटका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसला आहे.आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज bhajpvar प्रचंड नाराज असून त्याला आपलेसे करण्यासाठी मोदी-शहा दुकलीने मुख्यमंत्रीपद मराठा समाजाच्या एकनाथ शिंदे यांना बहाल केले.दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांना आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल,असे कधीही वाटले नव्हते.हा प्रयोग शिंदे गटाला सुखद धक्का देणारा तर फडणवीस यांना अत्यंत क्लेशकारक,असा ठरला आहे.आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांची अवस्था " लढाईत जिंकले,तहात हरले ,"अशी झाली आहे.उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नाही.पण शपथविधी सोहळ्यापूर्वी तासभर आधी मोदी,शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा,या तिघांनी एकाचवेळी ट्विट करून फडणवीसांना चांगलेच कोंडीत पकडले व त्यांना " तोंड बांधून बुक्क्यांचा मार," सहन करायला लावला.
भाजपचे बदलते राजकारण लक्षात घेता त्यांचीही पावले काँग्रेससारखी पडू लागली आहेत.कामकाजाची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या इम्पीरिकल डेटा तयार करण्यासंदर्भात बैठक बोलावून आढावा घेतला.या सर्व हालचाली लक्षात घेता भाजप आता काँग्रेसप्रमाणे जातीपातीचे कार्ड वापरू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.पण वरीष्टांच्या या खेळात फडणवीस यांचे मात्र कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.नव्या मंत्रिमंडळात मराठा समाजाचे चंद्रकांत दादा व बंजारा समाज व धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुक्रमे पंकजा मुंढे व गोपीचंद पडळकर यांची वर्णी लागल्यास आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.भविष्यात राज्यात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजप आतापासून पावले टाकू लागला आहे.त्यांच्या या रणनितीचा भविष्यात शिंदे गटालाही फटका बसू शकतो.पुढची विधानसभा व मुंबई/ठाणे महानगरपालिका,ही भाजपसमोर दोन लक्ष्य असून त्यादृष्टीने ते कामाला लागले आहेत.भाजप हा केवळ उच्चवर्णीयांचा पक्ष आहे,असा जो समज,बहुजन समाजामध्ये आहे,तो पुसण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू झाला आहे.पण भाजपच्या या बदलत्या रणनितीचा पहिला बळी मात्र देवेंद्र फडणवीस ठरले आहेत.
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
आरएसएसच्या संस्कारामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली : शरद पवार
आरएसएसच्या संस्कारामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली : शरद पवार
मुंबई : गेले काही दिवस, या राज्यातील काही आमदार आसाम राज्यात गेले होते. एक तर राज्याचे नेतृत्व बदलण्याची त्यांची इच्छा असावी. आसाममध्ये जे सहकारी गेले आणि त्यांचे ज्यांनी नेतृत्व केले मला वाटत नाही की त्यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक होती. पण भाजपामध्ये एकदा आदेश आला की त्याच्यामध्ये तडजोड नसते. हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर आली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विनाश काले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना भास्कर जाधवांनी चांगलंच सुनावलं, 'केसाने गळा कापला...'
विनाश काले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना भास्कर जाधवांनी चांगलंच सुनावलं, ‘केसाने गळा कापला…’
विनाश काले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना भास्कर जाधवांनी चांगलंच सुनावलं, ‘केसाने गळा कापला…’ Go to Source
View On WordPress
0 notes
krantinewsin · 2 years
Text
बार्शी टेक्स्टाईल मिल्स चालू करा, देवेंद्र फडणवीसांना निवेदन
https://kranti-news.in/start-barshi-textile-mills-devendra-fadnavisanna-request/
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
पवारसाहेबांनी दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?
पवारसाहेबांनी दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?
– मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? : महेश तपासे मुंबई : प्रतिनिधी पवारसाहेबांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील… दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
besthomeshop · 2 years
Text
देवेंद्र फडणवीसांना बजावण्यात आलेल्या नोटीशीची डोंबिवलीत भाजपकडून होळी
देवेंद्र फडणवीसांना बजावण्यात आलेल्या नोटीशीची डोंबिवलीत भाजपकडून होळी
New video about देवेंद्र फडणवीसांना बजावण्यात आलेल्या नोटीशीची डोंबिवलीत भाजपकडून होळी published by LNN (Local News Network) on 2022-03-13 15:10:52 Views Ratings Video Time Video Likes Video Author 20 nan 00:03:17 0 LNN (Local News Network)
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
सर्व नेत्यांचा अपमान करण्याचे कंत्राट अमृता फडणवीसांना
Tumblr media
मुंबई : सर्व नेत्यांचा अपमान करण्याचे कंत्राट अमृता फडणवीसांना दिले आहे असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी अमृता यांच्या ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’या वक्तव्याचा समाचार घेत कवितेच्या माध्यमातून जशास तसे उत्तर दिले आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणे ऐकले की उद्धव ठाकरेंची आठवण येते असे म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात त्यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचा मान-सन्मान आहे पण त्यांची नशिबानेच थट्टा मांडली असे वक्तव्य अमृता फडणवीसांनी केले होते. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर एक कविता रचत टीका केली आहे. सर्व नेत्यांचा अपमान करण्याचे कंत्राट अमृता फडणवीसांना दिले असल्याची टीका पेडणेकरांनी केली. किशोरी पेडणेकरांनी केलेली कविता – एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी कटकारस्थानं केली त्याला एका ‘अमृता’ची दृष्ट लागली हो.. त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रिपद आले… अशी कशी नशिबाने थट्टा आज मांडली… अशा शब्दांत अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले आहे. दरम्यान, एका खाजगी टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात अमृता फडणवीसांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये त्यांना ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातील ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’हे गाणे ऐकवण्यात आले होते आणि हे गाणे ऐकून कुणाची आठवण येते हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, माननीय उद्धव ठाकरे, त्यांचा खूप मान-सन्मान आहे पण त्यांच्या आयुष्याची खरंच नशिबाने थट्टा मांडली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा रंगल्या होत्या. Read the full article
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था पाहून भाजप आमदार नाराज, शिंदे-फडणवीसांना लिहिले पत्र; फेरीवाल्यांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला
महाराष्ट्र: मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था पाहून भाजप आमदार नाराज, शिंदे-फडणवीसांना लिहिले पत्र; फेरीवाल्यांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला
गेल्या 24 वर्षात मुंबईतील रस्त्यांवर 21 हजार कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे आमदार म्हणाले. भाजप नेत्याने शहरातील असंघटित फेरीवाल्यांच्या समस्येवरही प्रकाश टाकला आहे. भाजप आमदार अमित साटम. (फाइल) इमेज क्रेडिट स्रोत: ट्विटर (@AmeetSatam) मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था पाहून भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम अत्यंत चिंतेत आहेत. ज्यामुळे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes