Tumgik
#पुरस्काराने
Text
‘The Kashmir Files’ गोल्डन फिल्म पुरस्काराने सन्मानित; विवेक अग्निहोत्री यांची खास पोस्ट चर्चेत
‘The Kashmir Files’ गोल्डन फिल्म पुरस्काराने सन्मानित; विवेक अग्निहोत्री यांची खास पोस्ट चर्चेत
‘The Kashmir Files’ गोल्डन फिल्म पुरस्काराने सन्मानित; विवेक अग्निहोत्री यांची खास पोस्ट चर्चेत नवी दिल्ली – ‘द काश्मीर फाइल्स’ हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बराच वाद झाला होता. मात्र आता रिलीज होऊन जवळपास आठ महिन्यांनी हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसून येत आहे. ‘इंडियन टेलिव्हिजन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१३ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी देशपातळीवर साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली. हैदराबाद मुक्ति संग्रामातल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. वंचित समाजघटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवणारी ही योजना, देशभरातल्या ५२५ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
दूरदर्शनच्या स्वराज-भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा, या ऐतिहासिक मालिकेच्या, ॲमॅझोन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या प्रसारणाचा प्रारंभ, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाला. दूरदर्शनवर के सी बोकाडिया निर्मित सरदार द गेम चेंजर या मालिकेच्या प्रसारणाचा प्रारंभ देखील यावेळी करण्यात आला. भारताला जगाचं कंटेंट हब बनवायचं असल्याचं, ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
****
प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या कादंबरीसाठी मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात ओडिसातील प्रख्यात साहित्यिक प्रतिभा राय यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याच सोहळ्यात प्रख्यात कोंकणी लेखक, कवी, अनुवादक प्रकाश पर्येंकर यांनाही ‘वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं.
****
भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं फेब्रुवारी २०२४ चा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित केलं. जयस्वाल सध्या चालू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून, इंग्लंडबरोबरच्या कसोटी मालिकेत त्यानं दोन द्विशतकं झळकावली होती.
****
0 notes
political-chat-01 · 3 months
Text
Tumblr media
पंडित जसराज यांचे मन, आत्मा आणि विचार हे सर्व संगीतासाठी समर्पित होते. अर्ध-शास्त्रीय संगीत शैली लोकप्रिय करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे, आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत, असे ते मानत. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. पद्मविभूषण पुरस्काराने अंलकृत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायक पंडित जसराज जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
‘एमटीडीसी’चा 'जबाबदार पर्यटन' उपक्रम 'स्कोच' पुरस्काराने सन्मानित
मुंबई, दि.१५:-पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या  उपक्रमाची दखल घेऊन महामंडळाला प्रतिष्ठित  ‘स्कोच’च्या (SKOCH) रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा…
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/poet-shivaji-karhale-honored-with-sant-namdev-award/
0 notes
nandedlive · 10 months
Text
यूनिवर्सल शाळेचे संचालक श्री जितेंद्रसिंघ पहाडिया राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 
Tumblr media
नांदेड : दिनांक १७ ऑगस्ट २०२३ नांदेड शहरातील गेल्या ३० वर्षा पासुन शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची वैविध शिक्षण पद्धती व अनेक उपक्रमांतून विद्यार्थीयांना शिकवण्या साठी या शाळेचे नाव आहे. अनेक विद्यार्थी उपयोगी प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांत विज्ञान, भाषा, खेळ, धैर्य, संस्कृती संवर्धन या बाबतीत ही शाळा समाजात लोकप्रिय आहे. या सर्व उपक्रमाची नोंद राष्ट्रीय पातडीवर घेऊन शाळेचे उपक्रमशील संचालक व उच्च विद्या विभूषित श्री जितेंद्र सिंघ पहाडिया यांना “स्किल भारत सम्मान २०२३” जाहीर झालेला आहे. सदरील पुरस्काराचे वितरण माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार ( वित्त व योजना, वन मित्र, महाराष्ट्र ) यांच हस्ते मुंबई येथे एका भव्य कार्यक्रमात २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदरील पुरस्कार हा सीएनबीसी टीव्ही “OLL- skill for all” आणि “स्किल टैंक” या संस्थे तर्फे प्रायोजित केलेला असून मराठवाड्यातून हा मानाचा सन्मान यूनिवर्सल शाळेस मिळालेला आहे. त्या मुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना आनंद झालेला आहे. यूनिवर्सल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योतकौर, शिक्षकवृंद, एसोसिएशन ऑफ इंग्लिश मीडियम स्कूल्स नांदेड चे अध्यक्ष श्री केशव जी गाडडम, आनंदवन मित्र परिवाराचे श्री संजय बजाज, श्री नारायण दादा श्रीमनवार, श्री गोविंद जी बजाज यांनी अभिनंदन केले आहे. सदरील पुरस्कार मुळे नांदेडचा शैक्षणिक क्षेत्राचे नाव उज्वल झाले आहे. Read the full article
0 notes
Video
youtube
डॉक्टर किसान पुरस्कार २०२३ या पुरस्काराने राज्यातील 31 शेतकऱ्यांचा गौरव..
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार; एकाला ‘पद्मभूषण’ तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित
नवी दिल्ली, दि.6 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 55 मान्यवरांना आज ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने, तर अन्य चार मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनातील दरबार ह��लमध्ये पद्मपुरस्कार प्रदान सोहळा झाला. या कार्यक्रमास  उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sandeshgangurde · 1 year
Photo
Tumblr media
अध्यात्म,शिक्षण,आरोग्य व व्यसनमुक्तीसाठी समाज प्रबोधनाचे कार्य आयुष्यभर अविरतपणे करणारे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले थोर निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! https://www.instagram.com/p/CpN3C7lSYQ-/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
exposing-now · 1 year
Text
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या ऐतिहासिक वास्तू मध्ये डॉक्टर भूषणजी जाधव यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या ऐतिहासिक वास्तू मध्ये डॉक्टर भूषणजी जाधव यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
13 December, मुंबई, देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या ऐतिहासिक वास्तू मध्ये डॉक्टर भूषणजी जाधव यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला, डॉक्टर भूषणजी जाधव यांच्या समाजकारण , तरुणांना रोजगार व उद्योग जगतातील तसेच महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासातील भरीव योगदााबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . मराठी बांधकाम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे आदर्श शिक्षक वैशाली खाडे यांना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित.
सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे आदर्श शिक्षक वैशाली खाडे यांना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित.
सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे आदर्श शिक्षक वैशाली खाडे यांना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' ही या वर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या 'रमण इफेक्ट' या उल्लेखनीय शोधाच्या स्मरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत, नवी दिल्ली इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
संगीत नाटक अकादमीने गेल्या दोन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर केले. गोव्यातले लोककला अभ्यासक विनायक खेडेकर तसंच कुचिपुडी नृत्यगुरू राजा आणि राधा रेड्डी यांच्यासह स���ा जणांना अकादमी रत्न विद्यावेतन जाहीर करण्यात आलं आहे.
याशिवाय गायनासाठी कलापिनी कोमकली तसंच देवकी पंडित, अभिनयासाठी अशोक सराफ, सृजनात्मक संगीतासाठी नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण, यांच्यासह ९२ जणांना अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खान युवा अकादमी पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. अभिनयासाठी ऋतुजा बागवे, सुगम संगीतासाठी नंदिनी गुजर, शास्त्रीय गायनासाठी अनुजा झोकरकर, लोकनृत्यासाठी प्रमिला सूर्यवंशी, सरोद वादनासाठी सारंग कुळकर्णी, पारंपरिक नाट्यकलेसाठी प्रियंका ठाकूर तर अभंग गायनासाठी लातूरचे नागेश आडगावकर यांच्यासह ८० तरुण कलावंतांना या पुरस्काराने गौरवलं जाणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालयातले सेवानिवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. खानविलकर यांच्यासह सहा सदस्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली.
****
राज्याच्या दूध अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी येत्या दहा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मध्यप्रदेशातून भिवंडीमध्ये शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुरुचरण छाबिलासिंग जुनेजा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं काल अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तुलं आणि दहा जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली.
दरम्यान, हॅश ऑईलसह अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ठाणे इथल्या चौघांना गुन्हे अन्वेषण विभागानं काल ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एक कोटी ८३ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
****
0 notes
political-chat-01 · 4 months
Text
Tumblr media
पद्मभूषण पुरस्काराने अलंकृत कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ययातीकार, अष्टपैलू साहित्यकार वि. स. खांडेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचे कार्य केले.
0 notes
darshanpolicetime1 · 1 year
Text
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये  विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले. येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year
Text
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये  विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले. येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड
Tumblr media
पालघर | ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुलोचना चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. अखेर वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं हो���ं. रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिकेच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टी हळहळली आहे. सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात गायली. आचार्य अत्रेंनीच त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’चा किताब दिला. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ या त्यांच्या गाजलेल्या लावण्यांपैकी एक. अनेक गाजलेल्या गाण्यांना आपला आवाज दिलेल्या सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराने पण सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, काही शस्त्रक्रिया आणि वृद्धपकाळातील आजारपणामुळे सुलोचना चव्हाण यांची तब्येत खालावली होती. अखेर शनिवार 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्राची ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी अनंतात विलीन झाली. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes