Tumgik
#झाडावरून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित अनेक वेळा आपण रद्दीत पडलेल्या वस्तूंना फारसे महत्त्व देत नाही, पण जेव्हा त्याचा उपयोग होतो, तेव्हा ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. जे लोक हस्तकलेमध्ये रस घेतात त्यांच्याकडे रद्दीत पडलेल्या गोष्टी नव्याने तयार करण्याचे कौशल्य असते. देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी…
View On WordPress
0 notes
happilyevr · 6 months
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन प��हिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष���य संपवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून काढले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून काढले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडाव��ून काढले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून काढले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years

rebel-bulletin · 2 years
Text
धावत्या दुचाकीवर झाडावरून बिबट्याची छलांग | पतीपत्नी गंभीर जखमी
धावत्या दुचाकीवर झाडावरून बिबट्याची छलांग | पतीपत्नी गंभीर जखमी
अर्जुनी-मोरगाव, दि.6 : दुचाकीने प्रवास करणार्‍या दाम्पत्यांवर बिबट्याने झाडावरून छलांग मारल्याने पतीपत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना बोदरा-अर्जुनी मोरगाव मार्गावर जंगल परिसरात आज रविवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. यात गंभीर जखमी झालेल्या पतिपत्नीचे नाव अरुण काळसर्पे व प्रतिमा काळसर्पे रा. बोदरा असे आहे. (Leopard jumps from tree on running bike) बोदरा येथील अरुण काळसर्पे व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
रतांब्याच्या झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू
रतांब्याच्या झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू
मालवण वायरी भूतनाथ येथील दुर्घटना मालवण : रतांब्याच्या झाडावरून खाली पडल्याने संभाजी शांताराम तावडे (५२, रा. वायरी भूतनाथ उभाटकरवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी घडली.याबाबतची खबर शेजारी राहणाऱ्या अजित परुळेकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली. संभाजी तावडे हे सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घरानजीकच्या रतांब्याच्या झाडावर रतांबे काढण्यासाठी गेले होते. यावेळी फांदीवरून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 10 months
Text
कडुनिंबाच्या झाडावरून तब्बल अर्धातास ५१ योगासनांचे प्रात्यक्षिके (फोटो)
https://bharatlive.news/?p=106624 कडुनिंबाच्या झाडावरून तब्बल अर्धातास ५१ योगासनांचे प्रात्यक्षिके ...
0 notes
Photo
Tumblr media
आमच्या सोसायटीत झाडावरून पडलेला नाइटहेराॅन. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर आहे. मी पाॅझ कडे तक्रार दिली आहे. त्यांना शासकीय अडचणी येत आहेत. तसेच त्यांनी मला अग्निशमन दल यांचा नं दिला. नंआउट ऑफ रेंज येत आहे. त्या मुळे सदरहुन पोस्टींग मी येथे पाठवत आहे तसचे लिंक करून ट्विटर, व टमलर येथे जोडत आहे. व सरकारी ट्विटर अकांउट वर प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. एक सामान्य नागरिक व मतदार डोंबिवली पूर्व ४२१२०१ सोसायटी पुष्कराज सावरकर रोड. (at Dombivli, India) https://www.instagram.com/p/B-RHm8zJX4P/?igshid=7hmcx4dtnx4w
0 notes
Photo
Tumblr media
My article in Daily Sanchar, Solapur. मी वारंवार सांगत आलेलो आहे की आशाबाईंचा आवाज हे माझं पहिलं प्रेम आहे. आम्ही वेडे लतादिदीच्या आवाजाची एखाद्या भक्ताप्रमाणे भक्ती करतो पण आमचे प्रेम आहे ते आशाबाईंच्या सुरांवर, आवाजावर. आणि प्रेमभावना ही जगातल्या कुठल्याही भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे माझ्या मते. या गाण्यात आशाबाई आशाबाई राहात नाहीत, त्या माया होवून जातात. अतिशय आर्तपणे थेट आतवर जावून झिरपणारे त्यांचे स्वर आपल्याला मायाच्या वेदनेची, तिच्या मनातील आन्दोलनांची सार्थ जाणीव करुन देतात. आणि नकळत आपणही माया होवून जातो. गुलझारसाहेबांच्या प्रत्ययकारी शब्दाना योग्य आणि समर्पक आधार देण्याची ताकद फक्त पंचमदांच्या संगीतातच आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुलझार, पंचम आणि आशा हे दैवी त्रिकुट एकत्र येते तेव्हा अश्या अविस्मरणीय गीतांची निर्मिती होते. मुखड्यात रेंगाळणारे सिंथेसायजरचे सूर एखाद्या स्मृतीसारखे अंगावर येणारे. मध्येच गिटार आणि बासरीच्या रेझोनन्सचा केलेला अप्रतिम वापर आणि या सगळ्याची सांगड घालत काळजाला हात घालत अंगावर येणारा आशाबाईंचा आलाप. 'लौटा दो' च्या वेळी नकळत सुरु होणारा मंद मधुर तबला आणि पहिल्या इंटरल्यूडमध्ये पंचमने वापरलेला पं. उल्हास बापट यांच्या संतुरच्या सुरेल सूरांचा अप्रतिम तुकडा.. अहाहा ! पंचमची कमाल म्हणजे संतुरचे हे सूर त्याने पानगळीत झाडावरून अलगद गळून पडणाऱ्या शुष्क पानांच्या नादासाठी वापरलेले आहेत. दुसऱ्या इंटरल्यूडमध्ये येणारे सरोद, क्लैरीनेट आणि बासरीचे सुर ही खरी ट्रीट आहे या गाण्यातली. आणि या सर्वाबरोबर गाणं संपल्यावर देखील कानात, रादर गात्रा-गात्रांत रेंगाळत राहणारा आशाबाईंचा आर्त स्वर आपण जगत राहतो, अनुभवत राहतो. मग पंचमची आठवण असह्य होते आणि आपण आर्तपणे परमेश्वराला साद घालतो... मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है ! आमचा पंचम आम्हाला परत दे प्रभो, बाकी काही नको. धन्यवाद. विशाल कुलकर्णी पनवेल. (०९९६७६६४९१९) My blog link for complete article : https://magevalunpahtana.com/2019/05/05/मेरा-कुछ-सामान-तुम्हारे-प/ (at Mahalaxmi Nagar Nere) https://www.instagram.com/aashiq_e_sukhan/p/BxEOubtJikr/?utm_source=ig_tumblr_share&igshid=l8srmy3qzjld
0 notes
mvartalive · 5 years
Photo
Tumblr media
मला आंबे खूप आवडतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या मुलाखतीत मोदींनी काही नव्या गोष्टींबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अक्षय कुमारने मोदींची पहिली अराजकीय मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलू समोर आले आहेत. तरुणपणी मला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. लहानपणापासून मला वाचनाची आवड होती, असे त्यांनी सांगितले. मी कधी पंतप्रधान होईन असे वाटलेही नव्हते. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी नोकरी मिळाली असती आणि माझ्या आईने गावात गोड वाटले असते, असे मोदींनी सांगितले. अक्षयने मोदींना वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं असता मला आंबे खूप आवडतात असंही त्यांनी सांगितलं. लहानपणी शेतातील पिकलेले आंबे आपण झाडावरून तोडून खायचो असंही मोदींनी सांगितलं आहे. या मुलाखतीत आपल्या स्वभावाबद्दल, कुटुंबाशी असलेल्या नातेसंबंधांबद्दल, एकटं राहण्याबद्दलही अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. मोदींच्या विनोदी स्वभावाची झलक या मुलाखतीत पाहायला मिळाली आहे. या मुलाखतीत अक्षयकुमारने मोदींना “तुम्हाला राग येतो का” असा प्रश्न विचारला. यावर मोदी म्हणाले, मी बरीच वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मला राग व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही, मी कडक शिस्तीचा माणूस आहे, पण मी कधी कोणाचा अपमान केला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मी आधी राग आल्यावर एकांतात कागद घेऊन बसायचो. मी त्यावर संपूर्ण घटनाक्रम लिहून बघायचो. जोपर्यंत मनाला शांती मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा घटनाक्रम लिहून काढायचो, असेही त्यांनी सांगितले. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा प्रश्न अक्षयने मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी मी अशाप्रकारे घड्याळ घालण्यामागे एक विशेष असे कारण आहे. ‘मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मला लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहता येते,’ असं स्पष्टीकरण मोदींनी दिले. bjp4maharashtra #narendramodi #pmnarendramodi #akshaykumar #pmo #ncp #congress #shivsena #mnsadhikrut https://www.instagram.com/p/BwpIL2uhBCS/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1d5afw48rzifs
0 notes
6283759794 · 3 years
Text
Tumblr media
1
मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारम्बार।
तरवर से पत्ता टूट गिरे, बहुरि न लागे डारि॥
परमात्मा कबीरजी हिंदू व मुस्लिम दोघांनाही मानव जन्माचे महत्त्व समजावून सांगतात की मनुष्य जीवन लाभणे कठीण आहे. हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. जे फळ झाडावरून खाली पडते ते पुन्हा झाडाला लागत नाही.
0 notes
vkbrar001 · 3 years