Tumgik
#घेताच
Text
Gemology : सल्ला न घेताच घातलीत 'ही' रत्न तर झटक्यात बनवू शकतात गरीब, ही रत्न घालताना काळजी घ्या
Gemology : सल्ला न घेताच घातलीत ‘ही’ रत्न तर झटक्यात बनवू शकतात गरीब, ही रत्न घालताना काळजी घ्या
Gemology : सल्ला न घेताच घातलीत ‘ही’ रत्न तर झटक्यात बनवू शकतात गरीब, ही रत्न घालताना काळजी घ्या These Two Stones Can Make You Rich : रत्न शास्त्रमध्ये दोन अशा रत्नांचा उल्लेख आढळतो. ही दोन रत्न परिधान करताना मात्र ज्योतिषांचा सल्ला घ्यावा असं सांगितलं जातं. ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय ही रत्न घालणं कधीकधी संकटाला आमंत्रण देण्यासारखंच असतं. These Two Stones Can Make You Rich : रत्न शास्त्रमध्ये…
View On WordPress
0 notes
shrikantbahure91 · 21 days
Text
0 notes
supremegodkabir23 · 21 days
Video
youtube
नामदीक्षा घेताच भावाचा अपेंडिक्सचा त्रास झाला ठीक | Pune | Sant Rampal J...
0 notes
vishnulonare · 21 days
Text
नामदीक्षा घेताच भावाचा अपेंडिक्सचा त्रास झाला ठीक | Pune | Sant Rampal J...
अवश्य ऐका हा इंटरव्यू: नामदीक्षा घेताच भावाचा अपेंडिक्सचा त्रास झाला ठीक - रामेश्वर देवराव जाधव |Pune| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
rohini-0306 · 2 months
Text
0 notes
shobha12sblog · 2 months
Text
पप्पांचा कोरोना झाला ठीक नाम दीक्षा घेताच | Beed | Sant Rampal Ji Marath...
0 notes
prashantdas · 2 months
Text
0 notes
pandurangkoli · 2 months
Text
0 notes
Text
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 08 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यात गेल्या दहा - पंधरा दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भात विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजही नाकारला, मात्र वडेट्टीवार यांना निवेदन देण्यास सांगितलं. राज्यात जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असून, पंचनाम्यासंदर्भात सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केली. यानंतर अध्यक्षांनी पुढचं कामकाज सुरु केल्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत तत्काळ चर्चा करण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली.
हा विषय गंभीर आणि महत्वपूर्ण असून, यासंदर्भात सभागृहात चर्चा कधी होईल हे कळवण्यात येईल, असं अध्यक्षांनी सांगितलं.
****
राज्यात ज्यांची वीज जोडणी थकाबकिपोटी कायमस्वरुपी खंडित केली आहे, त्यांना पुन्हा जोडणी देण्यासाठी नवी सोपी योजना आणली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मीटर रीडिंग न घेताच परस्पर बिले देण्याचा प्रकार जिथे झाला आहे त्यांना विशेष मोहीम राबवून नव्याने सुधारित बिले दिली जातील अशी माहिती त्यांनी दिली. सदस्य विनोद निकोले, राजेश टोपे, सुनील भुसारा आदींनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
****
राज्य सरकार एक नवीन एव्हिएशन अर्थात उड्डयन धोरण आणणार असून यामध्ये विमानतळाप्रमाणेच हेलीपोर्ट तयार करण्याची सुद्धा तरतूद असेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर इथं आज एअरबस एमआरओ फॅसिलिटी चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पर्यटन क्षेत्रात आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये उड्डयन क्षेत्राचा फार मोठा सहभाग असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेऊ नये या आशयाचं देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नवाब मलिक यांची भुमिका जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीनं व्याज दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत २०२३-२४ या आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के कायम ठेवण्यात आला आहे. देशांतर्गत मागणी चांगली असल्यानं अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे. महागाईही कमी होण्याची चिन्ह दिसत असल्यानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. रेपोदरात वाढ न केल्यामुळं गृहकर्जदारांना दिलासा मिळाला असल्याचं दास यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वास्त���िक एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्के असल्याचं देखील ते म्हणाले.
****
केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ पद्धतीने संवाद साधणार आहेत. देशातल्या नागरिकांनी विकसित भारत दूत व्हावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. केंद्र सरकारची विविध विकासकामं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या दूतांना मिळेल. नमो ॲपवर १०० दिवसांचं आव्हान पूर्ण करण्याचा संकल्प करून यात सहभागी होता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा ४१वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, जि��्हा सामान्य रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक ठेवण्यात येणार असल्यामुळे राज्यात औषधाचा तुटवडा भासणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
केरळ इथल्या सबरीमला जत्रेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून केरळमधल्या कोट्टयम करता विशेष गाड्या चालवणार आहे. कोट्टयम - सिकंदराबाद विशेष ‌गाडी दहा तारखेला, आदिलाबाद - कोट्टयम विशेष गाडी २५ डिसेंबर आणि एक जानेवारीला, तर कोट्टयम - सिकंदराबाद विशेष गाडी २७ डिसेंबर आणि तीन जानेवारीला सुटणार आहे.
****
मलेशियामध्ये सुरु असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल भारताला स्पेन कडून चार - एक असा पराभव पत्करावा लागला. भारताचा शेवटचा साखळी सामना उद्या कॅनडा सोबत होणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महाकालचे दर्शन न घेताच परतले आलिया-रणबीर; अभिनेत्याचं 'बीफ प्रेम' भोवलं
महाकालचे दर्शन न घेताच परतले आलिया-रणबीर; अभिनेत्याचं ‘बीफ प्रेम’ भोवलं
महाकालचे दर्शन न घेताच परतले आलिया-रणबीर; अभिनेत्याचं ‘बीफ प्रेम’ भोवलं Alia Bhatt Ranbir Kapoor: ‘ब्रह्मास्त्र’ हा मोस्ट अवेटेड सिनेमा रिलीज होण्यापूर्वी आलिया भट्ट-रणबीर कपूर महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले होते. दोघेही त्यांच्या बाळासाठी आणि ब्रह्मास्त्रच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी आले होते. मात्र काही वर्षांपूर्वी रणबीरने केलेल्या बीफ बाबतच्या वक्तव्याचा फटका त्याला आजही बसताना…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
ब्रेकअप झालेला Pradip त्याच्या माजी प्रेयसीकडं जातो…
Pradip : आता आपल्यात काही राहिलं नाही. त्यामुळं माझी सगळी प्रेमपत्रं मला परत कर…
Pinki घाईघाईनं आत जाते आणि एक मोठी टोपली घेऊन येते…
Pinki : यातली जी तुझी आहेत, ती शोध आणि इथून चालायला लाग…
Pradip काही न घेताच निघून जातो…
😰😰😰🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😩😩😩😏😏😏🤣🤣🤣
1 note · View note
vishnulonare · 2 months
Text
पप्पांचा कोरोना झाला ठीक नाम दीक्षा घेताच | Beed | Sant Rampal Ji Marath...
0 notes
rohini-0306 · 2 months
Text
0 notes
shobha12sblog · 2 months
Text
पप्पांचा कोरोना झाला ठीक नाम दीक्षा घेताच | Beed | Sant Rampal Ji Marath...
0 notes
bandya-mama · 1 year
Text
ब्रेकअप झालेला Bandya त्याच्या माजी प्रेयसीकडं जातो…
Bandya : आता आपल्यात काही राहिलं नाही. त्यामुळं माझी सगळी प्रेमपत्रं मला परत कर…
Pinki घाईघाईनं आत जाते आणि एक मोठी टोपली घेऊन येते…
Pinki : यातली जी तुझी आहेत, ती शोध आणि इथून चालायला लाग…
Bandya काही न घेताच निघून जातो…
😰😰😰🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😩😩😩😏😏😏🤣🤣🤣
0 notes