Tumgik
nbmers · 8 years
Text
Chaas: Magnificent Temple & Natural Wonder with Glorious History
Chaas: Magnificent Temple & Natural Wonder with Glorious History
I am going to tell here about not-so-famous-yet-beautiful place! On Rajgurunagar-Bhimashankar route (via Wada village and not from Manchar) there’sChaas Village. This tour includes a temple with magnificent structure, home to one small natural wonder and connection with Maratha (Peshwa) history. You can get Maharashtra ST Bus from Shivaji Nagar bus stand from Pune to Bhimashankar (Double check…
View On WordPress
0 notes
nbmers · 8 years
Text
Madhe Ghat - A Tribute to Martyr in Different Way
Madhe Ghat – A Tribute to Martyr in Different Way
There is very famous fort near Pune, Sinhgad. Maharashtra is geologically divided into different parts such as- Konkan – The narrow coastal strip (about 30 miles width) which lies below the Sahyadri mountain range. Ghat (Pronounced as Ghaat) – Ghats rise sharply from the Konkan (coastal region) and are characterized by steep separated peaks and few passes. Desh – Broad plateau, widest at ghats…
View On WordPress
0 notes
nbmers · 8 years
Text
Rajgurunagar: Glorious History
Pune has played very important role in the history of India. It was also a center of activities in the pre-independence era for freedom fighters or revolutionists who believe the way of fighting Britishers with weapons and bombs (Sashastra Krantikari). Umaji Naik, Vasudeo Balwant Phadke, Chapekar Brothers, Swatantryaveer Savarkar being a few names. However, apart from these, one gem of a person…
View On WordPress
0 notes
nbmers · 9 years
Photo
Tumblr media
grunge/ lucid ☯
33K notes · View notes
nbmers · 9 years
Text
This is helping me... Truly...!!!
*Breathe in*
Repeat after me:
“You’re not supposed to have all your life figured out in your twenties”
“It’s ok if your life is a complete mess right now”
“You don’t have to have everything under control all the time”
*Breathe out*
46K notes · View notes
nbmers · 9 years
Quote
We travel because we need to, because distance and difference are the secret tonic to creativity. When we get home, home is still the same, but something in our minds has changed, and that changes everything.
Anonymous.
travel quotes <3
(via travelquotes)
69K notes · View notes
nbmers · 9 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
Blood moon, September 27, 2015.
2K notes · View notes
nbmers · 9 years
Quote
If I’m an advocate for anything, it’s to move. As far as you can, as much as you can. Across the ocean, or simply across the river. The extent to which you can walk in someone else’s shoes or at least eat their food, it’s a plus for everybody. Open your mind, get up off the couch, move.
Anthony Bourdain (via travel-quotes)
72 notes · View notes
nbmers · 9 years
Text
श्रीमंत पेशवाई - Shrimant Peshwai
एकेकाळी सत्ता आणि राजवैभव उपभोगलेल्या राजेरजवाडे आणि संस्थानिकांचे आजचे वंशज कसे आयुष्य जगताहेत ? त्यांना गतवैभवाचे ओझे पेलताना त्रास होतो का? आज सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जगताना त्यांच्या काय भावना आहेत ?
पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरच्या सातव्या गल्लीत 'रघुनाथ' नावाचा बंगला आहे. हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे वर्ष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या आणि मराठी साम्राज्याचे झेंडे अटकेपार गाडणाऱ्या पराक्रमी पेशव्यांचे वंशज या बंगल्यात राहतात. श्रीमंत पेशवा घराण्याचे वंशज पुण्यात राहतात ही माहिती फारच थोडय़ा पुणेकरांना असेल. पेशव्यांच्या वंशजांना 'रघुनाथ' मध्ये भेटायला जायचंय या कल्पनेनंच मनावर दडपण आलं होतं. पेशव्यांचं नाव निघालं की शनिवारवाडा डोळ्यासमोर येतो. शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात असलेला पराक्रमी बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा आठवतो. पुण्याची पर्वती, पेशव्यांचा तळ्यातला गणपती, पेशवेकाळात शनिवारवाडय़ापासून पर्वतीपर्यंत एक भुयारी रस्ता होता, ही पुण्यात सांगितली जाणारी कथा, अशा एकेक गोष्टी आठवत राहतात.
'रघुनाथ' बंगल्याच्या प्रवेशद्वारावर संगमरवरी दगडात कोरलेली पाटी दिसली. पाटीवर कोरलेली 'डॉ. वि. वि. पेशवा' ही अक्षरं वाचली आणि पुण्यात राहणाऱ्या पेशव्यांच्या वंशजांपर्यंत आपण पोहोचलो आहोत याची जाणीव त्या पाटीने करून दिली. प्रभात रस्त्याच्या परिसरात प्रशस्त आणि सौंदर्य जपणारे अनेक बंगले आहेत, तसाच पेशव्यांचाही हा बंगला. खूप काही ऐतिहासिक वगैरे वस्तूंनी त्याची सजावट केलेली असेल अशी आपली कल्पना असते, किंवा पेशवा घराण्याचे वंशज इथे राहतात याचं दर्शन लांबूनच होईल असंही मनात येऊन गेलेलं असतं; पण तशी काही परिस्थिती इथे नाही. म्हणजे भव्य, उंच प्रवेशद्वार, कमानी, दारात जुन्या तोफा वगैरे असं इथे काही आढळत नाही. हे पेशव्यांचं निवासस्थान आहे याची कल्पना बाहेरून येत नाही. जुन्या थाटाच्या काही ऐतिहासिक वस्तू या कुटुंबानं हौसेनं जमा केल्या आहेत. त्या घराची, दिवाणखान्याची शोभा वाढवतात. इतिहासाची साक्ष देतात. पण अशा वस्तूंनी 'रघुनाथ' बंगला भरलेला आहे असं मात्र बिलकूलच नाही. या भागात असलेल्या इतर बंगल्यांप्रमाणेच हादेखील एक बंगला.
डॉ. विनायकराव पेशवा, त्यांची पत्नी जयमंगलाराजे, मुलगा पुष्कर, सून आरती आणि रिया व सना या नाती असं पेशवा कुटुंब इथे राहतं. ही पेशवा घराण्याची दहावी पिढी. ७४ वर्षांचे विनायकराव भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. आणि याच विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी पुणे विद्यापीठात ३३ वर्षे नोकरी केली. पुष्करचं वय ३८ आहे. आणि आर्किटेक्ट म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुष्करला दोन बहिणी. एक- आदिती अत्रे आणि दुसरी- सुपर्णा देव.
पेशवा घराण्यातील दोन कुटुंबं पुण्यात आहेत. दुसरं पुण्यातलं कुटुंब म्हणजे डॉ. विनायकराव पेशवा यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव पेशवा. रत्नपारखी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यानिमित्ताने भारतभर त्यांनी प्रवास केला आहे. त्यांची पत्नी उषाराजे, मुलगा महेंद्र, सून सुचेता आणि नात पूजा हे कुटुंबदेखील प्रभात रस्त्यावरच राहतं. महेंद्र यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. कृष्णरावांना एक मुलगी- मोहिनी करकरे. आदिती आणि मोहिनी यांचं सासर पुण्यात, तर सुपर्णाचं सासर दिल्लीत आहे.
ही सगळी मंडळी पेशवा घराण्यातील अमृतराव पेशवा यांचे वंशज. पुण्यात असलेल्या या पेशवा घराण्याकडे वंशपरंपरागत वा पिढीजात मालमत्ता, जमीनजुमला असं काहीही आलेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजांचा पेशव्यांवर असलेला विलक्षण राग. त्यांनी पेशव्यांच्या अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन पेशव्यांच्या वंशजांकडे काही राहणार नाही याची आवर्जून काळजी घेतली. सन १८०० च्या आसपास अमृतराव वाराणसीत गेले. पुढील काही पिढय़ा तिकडेच राहिल्या. पण गेल्या दोन-तीन पिढ्यांच्या आधीची पेशवे मंडळी तिकडून पुण्यात आली. पेशव्यांचा वारसा सांगता येईल असं या पेशव्यांकडे काय आलं? तर दोन गोष्टी आल्या, एक म्हणजे आडनाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरं. अर्थात ही मंदिरं पुण्यात वा महाराष्ट्रात नाहीत. वाराणशीतील गणेश घाटावर असलेलं गणपतीचं मंदिर तसंच वाराणशीतल्या राजा घाटावरचं अन्नछत्र या पेशव्यांना परंपरागत मिळालेल्या दोन गोष्टी. त्यातलं अन्नछत्र आता अस्तित्वात नाही. पण त्या घाटावर अन्नपूर्णेचं व शंकराचं अशी काही जुनी मंदिरं आहेत. गणेश घाटावरच्या गणपती मंदिराची मात्र पूर्ण व्यवस्था आजही पुण्यातील पेशवा घराण्याकडे आहे. त्यासाठी पुण्यातील दोन्ही पेशवा कुटुंबीयांनी मिळून ट्रस्ट स्थापन केला आहे. त्याच्या माध्यमातून मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. अतिशय चांगल्या स्थितीत मंदिर राखलेलं आहे. तेथे नियुक्त केलेले व्यवस्थापक, कर्मचारी वगैरे या मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. हे मंदिर हा पेशवे घराण्याकडे चालत आलेला सध्याचा एकमेव वारसा. दरवर्षी या मंदिरात पेशव्यांतर्फे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या घरातील गणपती सात दिवसांचा. तसाच तिकडच्या प्रथेप्रमाणे हा उत्सवही सात दिवसांचा असतो. तिथल्या परंपरेनुसार गणेशचतुर्थीच्या आधी दोन-तीन दिवस या गणेशोत्सवास सुरुवात होते. या उत्सवाचं स्वरूप मुख्यत: उत्तर भारतीय प्रथा-परंपरांप्रमाणे सांस्कृतिक असतं. त्यात संगीताच्या मैफिली, वादनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असते. एक दिवस भोजनाचा मोठा बेत असतो. एक दिवस गणरायांच्या सजावटीचा असतो. तिकडच्या मराठी मंडळींचं, मंदिरात वर्षभर भक्तिभावानं येणाऱ्या गणेशभक्तांचं यानिमित्तानं जणू संमेलनच भरतं. परंपरागत आलेली एक वेगळी प्रथा या घराण्यात नवरात्रात पाळली जाते. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी तांदळाच्या उकडीचा मुखवटा करून त्याची पूजा करण्याची प्रथा पेशवा घराण्यात वर्षांनुवर्षे चालत आली आहे. यानिमित्ताने अनेकजण दर्शनासाठी येतात. घटस्थापनेच्या दिवशी गहू पेरायचे आणि देवीसमोर लावलेल्या छोट्याश्या शेतात जे गहू उगव���ात ते दसऱ्याला सोनं म्हणून द्यायचे, अशीही एक प्रथा पेशवा घराण्यात आहे. दसऱ्याचं हे सोनं अशा वेगळ्या पद्धतीनं लुटलं जातं. बाकी सगळे सण-उत्सव नेहमीच्याच पद्धतीनं साजरे केले जातात. त्यात घराण्याचं म्हणून काही वेगळेपण नाही.
पेशवे म्हणून जगताना या मंडळींना काय अनुभव येत असतील याची उत्सूकता खूपजणांना असते. अनुभव दोन्ही प्रकारचे असतात. डॉ. विनायकराव, महेंद्र, पुष्कर यांच्या गाठीशी असे खूप अनुभव आहेत. एक मोठा वर्ग असा आहे की- मुख्यत: नवी पिढी, या पिढीला पेशवे हे प्रकरणच माहिती नाही. त्यामुळे इतर अनेक आडनावं तसंच पेशवा हे एक आडनाव अशी त्यांची धारणा असते. पण त्याबरोबरच ज्यांना पेशव्यांचा इतिहास माहीत आहे, ज्यांना थोरल्या बाजीरावांचे असाधारण कर्तृत्व माहिती आहे, त्यांच्याकडून मात्र खूपच वेगळा अनुभव येतो. अशी मंडळी पेशवा कुटुंबीयांविषयी आजही खूप आदर व्यक्त करतात. मनापासून आस्था दाखवतात. हे आडनाव ऐकलं तरी लोकांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. पेशवा घराण्यातील वंशज म्हणून आजच्या पिढीकडेही कौतुकानं बघितलं जातं. डॉ. विनायकरावांची वेगवेगळ्या निमित्तानं खूप भ्रमंती झालेली आहे. विद्यार्थ्यांना भूगोलाच्या अभ्यासासाठी ते विविध ठिकाणे दाखवण्यासाठी घेऊन जात, तर कधी पर्यटनाच्या निमित्ताने कुटुंबीयांबरोबर प्रवास घडे. अशा भ्रमंतीत पेशव्यांविषयी असलेल्या औत्सुक्याचा अनुभव त्यांना जागोजागी आलेला आहे. असेच इतरही खूप अनुभव या मंडळींना येत असतात. काही वेळा त्यातून मजेदार प्रसंगही घडतात. इतिहासाच्या धड्यात पेशव्यांचा उल्लेख वाचल्यानंतर जवळच्याच एका मुलाने घरी खूप हट्ट धरला की, मला आपल्या घराजवळ जे पेशवे राहतात त्यांना भेटायचंय. त्यांना बघायचंय. त्याची समजूत कशी काढणार? अखेर त्याला घेऊन त्याची आई पेशव्यांकडे आली. मुलाच्या कल्पनेतले पेशवे म्हणजे त्याने इतिहासाच्या पुस्तकातील चित्रात पाहिलेले पेशवे. तेच चित्र त्याच्या मनात पक्कं होतं. मात्र, घराचा दरवाजा उघडताच जे कोणी पेशवे त्याने पाहिले, ते अगदी 'नॉर्मल पेशवे' निघाले. तरीही आपण पेशव्यांना बघितलं हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. महेंद्र पेशवा यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. नव्यानं कोणाशी ओळख झाली की हमखास लोक गमतीनं म्हणतात, 'अरे, तुम्ही तर पेशवे! तुम्हाला काय गरज आहे उद्योग-व्यवसायाची? ज्यांनी इतिहास वाचला आहे, ज्यांनी पेशवे वाचले आहेत, अशा मंडळींना मात्र पेशव्यांच्या वंशजांबद्दल खूप उत्सुकता असते, हा अनुभव त्यांना नेहमीच येतो. महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात पेशव्यांबद्दल खूप आस्था आणि आदर असल्याचा अनुभवही पेशवा वंशजांना येतो.
महेंद्र यांचे वडील कृष्णराव पेशवा. केंद्र सरकारमधील नोकरीनिमित्तानं त्यांचं वास्तव्य बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात होतं. शिक्षणासाठी त्यांनी महेंद्र यांना पुण्यात ठेवलं. महेंद्र यांचा अनुभव असा की, पुण्यात जेवढी पेशव्यांविषयी माहिती लोकांना आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक जाण वा माहिती आणि आदर उत्तर प्रदेशात आहे. पेशव्यांना असलेलं जनमानसातील आदराचं स्थान तिकडे जाणवतं. पानिपतच्या रणसंग्रामाचा स्मृती समारंभ असो किंवा पेशव्यांविषयीचा एखादा कार्यक्रम असो; पेशवा घराण्यातील मंडळींना त्या ठिकाणी बहुमान दिला जातो, त्यांचा सन्मान केला जातो, असा महेंद्र यांचा अनुभव आहे- जो ते कधीच विसरू शकत नाहीत.
पेशवा आडनावामुळे येणारं अपेक्षांचं काहीसं ओझं असलं तरी एका गोष्टीबद्दल मात्र पेशव्यांच्या वंशजांसमोर तसा कोणताही प्रश्न वर्तमानकाळात उभा राहत नाही. इतर अनेक संस्थाने, राजेराजवाडे यांच्या पुढील पिढ्यांसमोर पूर्वजांकडून आलेली आणि गावोगावी पसरलेली विविध प्रकारची स्थावर मालमत्ता, जमीनजुमला जपण्याचे, त्यांची देखभाल करण्याचे प्रश्न वर्तमानकाळात निर्माण झाले आहेत. हे ओझं पेशवा घराण्यातील नव्या पिढय़ांवर बिलकूल नाही. कर्तृत्वानं मिळवायचं, ते राखायचं आणि ते वाढवायचं, हीच या घराण्यावर असलेली जबाबदारी. अशा घराण्यांमधील वंशजांवर दुसरी महत्त्वाची जबाबदारी असते, ती आपल्या दिग्गज पूर्वजांचं नाव कायम राखण्याची! कारण लोकांच्या मनात या घराण्यांबद्दल विशिष्ट प्रतिमा असते. त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते. या दोन्ही कुटुंबातील पेशव्यांच्या वंशजांनी ही जबाबदारी चोख बजावल्याचं दिसतं.
खुद्द पेशव्यांना त्यांच्या पूर्वजांबद्दल काय वाटतं? महेंद्र आणि पुष्कर यांचा अनुभव असा की, शनिवारवाडा असो वा पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अन्य कोणतंही ठिकाणं असोत- अशा ठिकाणी गेलं की नकळत ऊर अभिमानानं भरून येतो. आपल्या पूर्वजांचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. या अभिमानातूनच या मंडळींनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. बाजीराव पेशव्यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम, पेशवा घराण्यातील इतरही पराक्रमी वीरांचे कार्यक्रम आयोजित करून स्मरण, ऐतिहासिक वास्तूंना भेटी देणाऱ्या सहलींचं आयोजन आदी अनेक उपक्रम करून ही मंडळी पेशव्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताहेत. व्याख्यानांचंही आयोजन केलं जातं. याच भावनेतून दहा वर्षांपूर्वी 'मराठी राज्य स्मृती प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमांचं आयोजन पुण्यात होत असतं. मुत्सद्दी, युद्धनीतीनिपुण आणि अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव यांच्यावर टपाल तिकीट निघावं यासाठी बाजीराव पेशवेप्रेमींनी आणि पेशवा यांच्या नव्या पिढीनं अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आलं आणि प्रत्यक्ष तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम ज्या दिवशी झाला, तो दिवस पेशव्यांच्या नव्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरला.
पण असं असलं तरी या मंडळींनी पेशवा आडनावाचं अवडंबर माजवलेलं नाही, हेही जाणवत राहतं. किंबहुना, साधी राहणी हीच त्यांची खासीयत. कोणताही बडेजाव न करता आयुष्य जगायचं, नेटकं राहायचं, ही या घराण्याची रीत. रोजचं जगणं आणि इतिहासातलं जगणं यात महदंतर असतं. हे ज्या मंडळींच्या लक्षात येत नाही अशांची बहुश: परवड होते. 'आम्ही असे होतो, आमचे पूर्वज असे होते', अशा कथा वर्तमानात कधीतरी सांगणं ठीक असतं; पण त्याची सांगड वर्तमानाशी घातली जात नसेल तर मात्र गडबड होते. मग जुना थाटमाट, जुन्या प्रतिष्ठा वर्तमानात जपताना अकारण ताण येतो. आपल्या पूर्वजांना जो मान मिळाला तो आपल्यालाही मिळावा अशी अपेक्षा निर्माण होते. अनेक राजकीय घराण्यांमध्ये, वलयांकित व्यक्तींच्या घराण्यांत हे प्रकर्षांनं दिसतं. पेशव्यांच्या वंशजांनी मात्र ही गोष्ट जाणीवपूर्वक टाळली आहे. पुढच्या पिढ्यांवरही तसेच संस्कार केले जात आहेत. त्यामुळे आडनाव हे पुढच्या पिढय़ांसाठी ओझं झालेलं नाही. उलट, वर्तमान जगताना दोन्ही पेशवा कुटुंबीयांचं जीवन आनंददायी झालं आहे. खरं तर ही गोष्ट तशी खूप अवघड. माणसांना मानमरातब, पद, बडेजाव सोडवत नाही. हे सारं मिळवण्यासाठी अशी माणसं वर्तमानातही धडपडत राहतात. 'रघुनाथ'मधून बाहेर पडताना मात्र मनात आलं- अरे, हे तर सहज भेटणारे पेशवे, इतिहासाचं ओझं न वागवता जगणारे!
लेखक : श्री विनायक करमरकर
0 notes
nbmers · 9 years
Text
An interesting perspective on God!
An interesting perspective: those who believe and those who don't believe in God ! It stimulates our lateral thinking : This lovely parable is from "Your Sacred Self" by Dr. Wayne Dyer. In a mother’s womb were two babies. One asked the other: “Do you believe in life after delivery?”The other replied, “Why, of course. There has to be something after delivery. Maybe we are here to prepare ourselves for what we will be later.” “Nonsense” said the first. “There is no life after delivery. What kind of life would that be?” The second said, “I don’t know, but there will be more light than here. Maybe we will walk with our legs and eat from our mouths. Maybe we will have other senses that we can’t understand now.” The first replied, “That is absurd. Walking is impossible. And eating with our mouths? Ridiculous! The umbilical cord supplies nutrition and everything we need. But the umbilical cord is so short. Life after delivery is to be logically excluded.” The second insisted, “Well I think there is something and maybe it’s different than it is here. Maybe we won’t need this physical cord anymore.” The first replied, “Nonsense. And moreover if there is life, then why has no one has ever come back from there? Delivery is the end of life, and in the after-delivery there is nothing but darkness and silence and oblivion. It takes us nowhere.” “Well, I don’t know,” said the second, “but certainly we will meet Mother and she will take care of us.” The first replied “Mother? You actually believe in Mother? That’s laughable. If Mother exists then where is She now?” The second said, “She is all around us. We are surrounded by her. We are of Her. It is in Her that we live. Without Her this world would not and could not exist.” Said the first: “Well I don’t see Her, so it is only logical that She doesn’t exist.” To which the second replied, “Sometimes, when you’re in silence and you focus and listen, you can perceive Her presence, and you can hear Her loving voice, calling down from above.” May be this was one of the best explanation to the theory of 'Afterdeath' and the concept of 'GOD' I have come across.
2 notes · View notes
nbmers · 9 years
Text
पुलंचे पत्र
या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर. ------------------------------------- १० जुलै १९५७, - प्रिय चंदू रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे. तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच. तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही. तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे! तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न हो��ात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे. तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो. हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का? जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल! लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable? माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो. कळावे, भाई
2 notes · View notes
nbmers · 9 years
Text
पु. ल. देशपांडे लिखित
हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची जाणिव दे. बडबडण्याची माझी सवय कमी कर. आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललंच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर.
दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेउन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊ देऊ नकोस.
टाळता येणारा फाफटपसारा व जरुर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ मुद्यावर येण्याची मला  सवय कर.
इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करंच पण त्यावेळी माझं तोंड शिवल्यासारखे बंद राहु दे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर.
केव्हा तरी माझीही चूक होऊ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजुत होऊ शकते ह्याची जाणीव माझ्यात ठेव.
परमेश्वरा, अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा, गोडवा, लाघवीपणा राहू दे. मी संतमहात्मा नाही हे मला माहीत आहेच, पण एक बिलंदर बेरकी खडूस माणूस म्हणून मी मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
विचारवंत होण्यास माझी ना नाही पण मला लहरी करू नकोस. दुसर्‍याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी जरूर मला दे पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला देऊ नकोस.
शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच आहे अशी माझी पक्की खात्री असूनसुद्धा, परमेश्वरा, ज्यांच्याकडे खरा सल्ला मागता येइल असे मोजके का होईना पण चार म���त्र मला दे
एवढीच माझी प्रार्थना...
-पु.ल.देशपांडे
17 notes · View notes
nbmers · 9 years
Photo
Beautiful Flowers
Tumblr media
6K notes · View notes
nbmers · 9 years
Photo
Tumblr media
That which is past, is gone. 
By Harivansh Rai Bachchan
English Translation: Poetry Of Famous Hindi Poet Harivansh Rai Bachchan
There was a star in life agreed, it was much loved when it sank, it did sink. Look at the sky’s vastness, so many stars have broken away so many loved ones it has lost the lost ones, were they ever found? But tell me, for the broken stars does the sky ever grieve? That which is past, is gone.
There was a flower in life which, I doted everyday on when it dried, it dried away. Look at the garden’s breast, dried, many of its saplings have welted, many of its flowers have that which welted, did it ever bloom? But tell me, for dried flowers does the garden create an uproar? That which is past, is gone.
There was a cup of wine in life which, you gave your heart and soul for when it broke, it did break. Look at the winehouse’s courtyard shaken, where many cups are fall, and merge with the ground that which fall, do they ever rise? But tell me, for broken cups does the winehouse ever regret? That which is past, is gone.
Soft mud, we are made of, wine drops do tend to fall. A short life, we have come with, winecups do tend to break. Yet, inside the winehouse there is a winepot, there are winecups. Those, struck by intoxication do splurge away on the wine. He’s a raw drinker, whose affection escapes no cup, one who has burnt from true wine does he ever shout, or scream? That which is past, is gone.
Original Poem Is Written In Hindi
जो बीत गई सो बात गयी / हरिवंशराय बच्चन
जो बीत गई सो बात गई
जीवन में एक सितारा था माना वह बेहद प्यारा था वह डूब गया तो डूब गया अम्बर के आनन को देखो कितने इसके तारे टूटे कितने इसके प्यारे छूटे जो छूट गए फिर कहाँ मिले पर बोलो टूटे तारों पर कब अम्बर शोक मनाता है जो बीत गई सो बात गई जीवन में वह था एक कुसुम थे उसपर नित्य निछावर तुम वह सूख गया तो सूख गया मधुवन की छाती को देखो सूखी कितनी इसकी कलियाँ मुर्झाई कितनी वल्लरियाँ जो मुर्झाई फिर कहाँ खिली पर बोलो सूखे फूलों पर कब मधुवन शोर मचाता है जो बीत गई सो बात गई जीवन में मधु का प्याला था तुमने तन मन दे डाला था वह टूट गया तो टूट गया मदिरालय का आँगन देखो कितने प्याले हिल जाते हैं गिर मिट्टी में मिल जाते हैं जो गिरते हैं कब उठतें हैं पर बोलो टूटे प्यालों पर कब मदिरालय पछताता है जो बीत गई सो बात गई मृदु मिटटी के हैं बने हुए मधु घट फूटा ही करते हैं लघु जीवन लेकर आए हैं प्याले टूटा ही करते हैं फिर भी मदिरालय के अन्दर मधु के घट हैं मधु प्याले हैं जो मादकता के मारे हैं वे मधु लूटा ही करते हैं वह कच्चा पीने वाला है जिसकी ममता घट प्यालों पर जो सच्चे मधु से जला हुआ कब रोता है चिल्लाता है जो बीत गई सो बात गई
9 notes · View notes
nbmers · 9 years
Text
Problem of Plenty
एकाच कपाटात मावत पाच जणांचे कपडे भिंतीवरच्या मांडणीत डबे, पातेली, कुंडे हल्ली मात्र सामानाने भरून वाहताहेत घरटी आवरता आवरता प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty फार पूर्वी नव्हतीच म्हणे चपला घालायची पद्धत नंतर घरात जेवढी माणसे, तेवढेच जोड दिसत घेतो नवे जोड हल्ली प्रत्येक ऑकेजन साठी घालू कुठले ठरवताना प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty ज्याच्या घरी फोन, त्याला नसे आराम लॅण्डलाईन एक, करी साऱ्यांचे काम हल्ली एका मोबाईल मध्ये तीन सीम ची घंटी घेऊ? नको? ठरवताना प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty घरी एक टीव्ही, एकच फक्त दिसे दूरदर्शन मोजकेच कार्यक्रम पण त्यांचे मोठे आकर्षण विश्वरूपदर्शन होते आज सर्व चॅनल वरती काय पाहू ठरवताना प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty उंचावतो राहणीमान आपण वाढता मिळकत थोडीही गैरसोय मग मुळीच नाही खपत चिडचिड नि ताण तणावंच त्याने वाढतात शेवटी समाधान शोधता शोधता प्राण येतो कंठी आपल्याही घरात problem of plenty कमी असतानाही घरात होते समाधान नवे काही मिळता आनंदाला येई उधाण भूतकाळाच्या आठवणींनी आपण होतो senti कालचक्राची चाके आता फिरतील का उलटी? आपल्या घरात आता problem च plenty - अनामिक
0 notes
nbmers · 9 years
Text
धर्मवीर संभाजी राजे पोवाडा
देश धरम पर मिटनेवाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था ।।
तेजःपुंज तेजस्वी आँखें, निकल गयी पर झुका नहीं, दृष्टी गयी, पर राष्ट्रोन्नति का, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं ।।
दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुवा, सत्कर्म कभी छूटा नहीं ।।
जिव्हा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वो, गलत राह पर चला नहीं ।।
वर्ष तिन सौ बित गए अब, शंभू के बलिदान को, कौन हारा, कौन जीता, पूँछ लो संसार को ।।
कोटि कोटि कंठो में तेरी, आज जयजयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जयजयकार है ।।
- शाहिर योगेश
0 notes
nbmers · 9 years
Text
Management Lessons!
Management lessons they don't teach at IIM. This is fun and interesting.... Lesson one An eagle was perched on a tree doing nothing. A rabbit came by and shouted from down below. " I want to do nothing like you too". The eagle said, " sure go ahead". The rabbit sat there at the bottom of the tree and did nothing. A fox walking by spotted the rabbit and pounced on it. Management lesson: To be sitting doing nothing you must be sitting at the top. Lesson two A turkey was chatting with a bull. "I would love to be able to get to the top of that tree", sighed the turkey. "But I have no energy". " Well why don't you nibble on some of my droppings?" Replied the bull. " They're packed with nutrients". The turkey pecked at some dung and found it actually gave him enough strength to reach the lowest branch of the tree. The next day after eating some more dung, he reached the second branch. The fourth night he was proudly perched at the top of the tree. He was promptly spotted by a farmer and shot out of the tree. Management lesson: Bullshit might get you to the top, but it won't keep you there. Lesson Three A little bird was flying south for the winter; it was so cold, the bird froze and fell to the ground into a large field. While he was laying there a cow came by and dropped some dung on him. As the frozen bird lay there in a pile of dung, he began to realize how warm he was. The dung was actually thawing him out! He lay there all warm and happy and soon began to sing with joy. Following the sound a cat heard the bird and came to investigate. The cat dug him out of the dung and ate him. Management lessons 1) Not everyone who shits on you is your enemy 2) Not everyone who gets you out of shit is your friend 3) And when you're in deep shit, its better to keep your mouth shut! There goes your two minute management course!
0 notes