Tumgik
#kokanfort
mechakarmani · 1 year
Photo
Tumblr media
विजयदुर्ग किल्ला हा फक्त दोन मराठा किल्ल्यांपैकी एक आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः भगवा ध्वज फडकावला होता. विजयदुर्ग किल्ल्याला “पूर्व जिब्राल्टर" असे संबोधले जात असे, कारण तो अक्षरशः अभेद्य आहे. गिर्ये गावाजवळ वसलेला असल्याने हा किल्ला पूर्वी घेरिया म्हणून ओळखला जात असे. . छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये विजापूरच्या आदिल शहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला आणि तत्कालीन हिंदू सौर वर्षाचे नाव विजय असल्याने त्याचे नाव विजय दुर्ग असे ठेवले. विजयदुर्ग हे नाव दोन शब्दांवरून आले आहे, विजय म्हणजे जिंकणे किंवा यश मिळणे आणि दुर्ग म्हणजे किल्ला असे आहे. . 🙏📷✍️🚩©️@mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #vijaydurg #historicalbuilding #beachphoto #gadkot #durganad #konkanpictures #kokantourism #kokanchi #cloud #devachagaddevgad #maratha #shershivraj #kokanforts #maharastraturisum #forts #gadkillemaharshtrache #shivajimaharajhistory #marathasamrajya #devgadfort #history #kokaneecreek #colorsofkokan #vijaydurgfort #mhtourism #maharastra #sindhudurg_tourism #ratnagiritourism #raigadtourism ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 . 🚫©️™️ No repost please . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Vijaydurg Fort - विजयदुर्ग किल्ला) https://www.instagram.com/p/CntImccou2V/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
Konkan Has Such Hidden Gems 💎 Let's explore 👍 . 📷 By @mechakarmani . कोकणी चाकरमानी जगभर कुठेही असला तरी आपल्या कोकणाला विसरत नाही प्रत्येक सणासुदीला कोकण गाठण्यासाठी काहीही करतो असा हा चाकरमानी जेव्हा कोकण मनात साठवण्यासाठी जेव्हा त्याची दृष्ये टीपतो ती चित्रे येथे मांडण्याचा छोटा प्रयत्न तेव्हा या प्रवासात सहभागी होण्यासाठी आज आता ताबडतोब @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #histroricalplace #jaigad #ratnagiri_ig #gadkillemaharshtrache #drug #durgvede #heritage #konkan_ig #chakarmanee #swarajya #maharastra_ig #gadkot #costalkonkan #naturephotography #kokanbhumi #kokanfort #fortphotography #konkanphotography ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी अथवा पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Konkan Beauty) https://www.instagram.com/p/CW5fwPWsbyd/?utm_medium=tumblr
0 notes