Tumgik
#glcsuv
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
मर्सिडीजची एसव्हीयू जीएलसी भारतात दाखल  किंमत 52.56 लाखापासून सुरु नवी दिल्ली  मूळ जर्मन असणारी मर्सिडीज बेन्झ कंपनीने आपली प्रीमियम एसयूव्ही जीएलसी कार मंगळवारी भारतीय बाजारात दाखल केली आहे. या कारचा भारतामधील दर 52.56 लाख रुपयापासून सुरु होणार आहे. जीएलसीचे नवीन मॉडेलमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन इंजिनचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मॉडेलमध्ये मल्टीमीडिया प्रणाली मर्सिडीजकडून भारता सादर केलेल्या मॉडेलमध्ये मल्टीमिडिया एमबीयूएक्स प्रणालीची सुविधा दिली आहे. यातील पेट्रोल इंजिनमधील जीएलसी-200 मॉडेलची किंमत 52.75 लाख रुपये आहे. डिझेल इंजिन जीएलसी-220 मॉडेलची 57.75 किंमत आहे.  ग्राहकांविषयी विश्वास भारतात जीएलसी कंपनीची एसयूव्ही वाहनांची विक्री सर्वाधिक आहे. यामुळे या नवीन मॉडेलची समधानकारक विक्री होणार असल्याचे मर्सिडीज बेन्झ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी माहिती देताना सांगितले. #tarunbharatnews #tbdsocialmedia #glc #mercidizebenz #glcsuv (at New Delhi) https://www.instagram.com/p/B5o3EP0B-Yv/?igshid=19rblfs8oc5lu
0 notes
en-wheelz-me · 7 years
Photo
Tumblr media
http://wheelz.me/mercedes-benz-glc-suv/ مرسيدس بنز جي ال سي250 2017 #mercedes #benz #mercedesbenz #glcsuv #glc #glc250 #mercedesbenzglc #suv
2 notes · View notes
en-wheelz-me · 6 years
Photo
Tumblr media
http://wheelz.me/mercedes-benz-glc-suv/ مرسيدس بنز جي أل سي 250 #MB #MBGLC #GLCClass #GLCSUV #SUV #Mercedes #Benz #mercedesbenz #GLC250 #GLC #MercedesBenzGLC #MercedesBenzGLCClass #MercedesBenzGLC250 #CrossOver
0 notes
en-wheelz-me · 7 years
Photo
Tumblr media
http!//wheelz.me/mercedes-benz-glc-suv/ ‎ مرسيدس بنز جي ال سي250 4ماتيك #mercedes #benz #mercedesbenz #glc #glc250 #4matic #glcsuv #MBGLC #CrossOver #4wd
0 notes