Tumgik
#रुपयांचा
Text
20 रुपयांचा वाद, 7 लोकांनी मिळून घातला त्याच्या हत्येचा घाट, ट्रेनखाली आल्यानं चिंधड्या
20 रुपयांचा वाद, 7 लोकांनी मिळून घातला त्याच्या हत्येचा घाट, ट्रेनखाली आल्यानं चिंधड्या
20 रुपयांचा वाद, 7 लोकांनी मिळून घातला त्याच्या हत्येचा घाट, ट्रेनखाली आल्यानं चिंधड्या इटावा : केवळ 20 रुपयांवरुन झालेल्या वादातून एका 22 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करुन रेल्वे ट्रॅकवर फेकून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथे उघडकीस आली आहे. सलीम खान असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून, पोलीस…
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 7 months
Link
#हिंगोली #घरफोडी #करणारी #आंतरजिल्हा #टोळी #जेरबंद #लाख #37हजार #रुपयांचा #मुद्देमाल #जप्त #crime #LCB #news #marmikmaharashtra
0 notes
kingmaker8055 · 2 years
Text
*मराठा क्रांती नक्की बघा !!!*
कोपर्डीच्या ताई वर झालेला अत्याचार विरोधात उभारलेले वकील आणि न्यायालयाकडून मिळालेला न्याय व मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चे आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक मनामध्ये प्रचंड वादळ निर्माण झाले व *छत्रपती* *शिवरायांच्या* विचाराने पेटून उठलेला मराठा तरुण म्हणजेच *सचिन जी कदम सर .*
मराठा समाज जागृत कण्याकरता आणि मराठा समाजावर आतोनात प्रेम असल्यामुळे त्यांनी मराठा समाजावर *शिवरायांच्या प्रेरणेने* चित्रपट बनवला त्या चित्रपटाचे नाव आहे *मराठा क्रांती*
*Link :-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
या चित्रपटांमध्ये त्यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय ,अत्याचार तसेच मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चा.....
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची असणारी मराठा समाजाविषयी असणारी भूमिका .मराठा आमदार खासदार दिल्ली दरबारी घालत असलेला मुजरा .
पहिला मराठी डायरेक्टर , स्टोरी रायटर ,निर्माते ,दिग्दर्शक, मेकअप, लाइटिंग, साऊंड, ड्रेस डिझाईन यावर स्वतः काम करणारे म���हणजेच *one man army* असे व्यक्तिमत्व मराठा समाजास लाभले ते म्हणजे *सचिन जी कदम सर* कित्येक करोड लागतात चित्रपट बनवण्यासाठीहे आपल्याला पण माहित आहे .परंतु तोडक्या मोडक्या संसारातून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो .या उद्देशाने मराठ्यांसाठी बनवलेला हा पहिलाच चित्रपट *मराठा क्रांती* होय.
तानाजी मालुसरे चित्रपट करणारे डायरेक्टर प्रोडूसर हे मराठा नव्हते .तरीही मराठ्यांनी त्यांच्यासाठी करोडो रुपयांचा फायदा करून दिला.
आज 2022 मध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड बेरोजगारी ,व्यवसायिक ज्ञानाचा आभाव, बँकेकडून न मिळणारे कर्ज,राजकारणी लोकांचे असलेले तरूणांच्या हातातील झेंडे . आज मराठा समाजाला कोठे घेऊन जात आहे घरी खाण्याचे वांदे आहेत . आणि आपण राजकारणी लोकांची झेंडे घेऊन फिरत आहोत .यावरही *मराठा क्रांती* या चित्रपटामध्ये सचिन जी कदम सरांनी प्रकाश टाकलेला आहे .
तरी सर्व तमाम बांधवांना विनंती आहे की त्यांनी *मराठा क्रांती* हा चित्रपट एकदा अवश्य पहावा .
*Link :*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
👆👆👆👆👆👆👆
वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घ्या आणि एकदा चित्रपट अवश्य पहा 🚩 *एक मराठा लाख मराठा* 🚩
सचिन कदम सरांचा मोबाईल नंबर पण देत आहे .
Direcor :- sachin Kadam
mob :- 9221008055
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
Tumblr media
2 notes · View notes
gajananjogdand45 · 8 days
Link
https://marmikmaharashtra.com/dried-ganja-worth-rs-33-thousand-750-seized-from-waranga-phata-action-taken-by-local-crime-branch/
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यात १७ राज्यातल्या १०२ मतदारसंघांमध्ये परवा १९ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज होत असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पूर्वीच्या निवडणुकीत मतदानाची कमी टक्केवारी नोंदवणाऱ्या भागांकडे विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. मतदारांना प्रेरित करण्यासाठी विविध उद्यो��ांची मदत घेऊन ८५ मतदान केंद्रं सजवण्यात आली आहेत.
****
रामटेक इथं काल महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदरासंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारा साठी गोंदिया शहरात काल रॅली काढण्यात आली. याच मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या सहा विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा १९ तारखेला संपणार आहे. तर चौथ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. चौथ्या टप्प्यात नऊ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातल्या ९६ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यासाठी या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
जालना लोकसभा मतदार संघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पत्रकार परिषदेत उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधी सूचना केल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात २३ स्थीर तर १८ भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत.
****
बीड मतदार संघातही चौथ्या टप्प्यात उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची आणि सर्व व्यवस्थेची पाहणी केली.
****
भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव रामनवमी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अयोध्येत श्रीरामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रभू श्रीरामाला सूर्याभिषेक करण्यात आला. रामनवमीनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, अयोध्येत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी तात्पुरती वैद्यकीय केंद्र आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थ नगर भागातल्या राम मंदिरासह मराठवाड्यात ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आली. सर्वच मंदीरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. 
नांदेड इथं श्रीराम नवमी निमित्त आज विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी तर्फे महावीर चौकातल्या पंचवटी हनुमान मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली. सकाळी दहा वाजता पंचवटी हनुमान मंदिर इथं सामूहिक हनुमान चालीसा आणि आरती करून या रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीत श्रीरामलल्लाची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती. हजारो भाविकांनी या दुचाकी रॅलीत सहभाग घेतला होता.
शिर्डी इथं श्री साईबाबा मंदीरात संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्निक श्रींची पाद्यपूजा केली. रामनवमीनिमित्त शिर्डी मध्ये उत्सव सुरु असून, शेकडो पालख्या दाखल झाल्या आहेत.
गोंदिया मध्ये आज राम नवमीचे औचित्य साधून बाईक रॅली काढण्यात आली.
****
महाराष्ट्र शासनाच्या वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात सहा कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. मुंबईतल्या मोनोपोली इनोव्हेशन्स या कंपनीनं नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून तीन कोटी २३ लाख रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसंच, मालाशिवाय फक्त बिलं देऊन तीन कोटी १७ लाख रुपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर या कंपनीवर कारवाई करण्यात आली.
****
समता पंधरवड्याच्या औचित्यानं बीड जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्या इयत्ता अकरावी आणि बारावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत जात पडताळणी समितीकडे अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
imranjalna · 1 month
Text
राज्य उत्पादन शुल्क विभाग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ॲक्शन मोडवर....अंडा आमलेट, चायनीज दुकाने, गाड्या इत्यादींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची राहणार कर्डी नजर..
सावधान, आजपासून प्रत्येक वाहनांची होणार तपासणी.. लोकसभा निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 3 पथके.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येतात विविध उपायोजना.. 1 जानेवारी ते 16 मार्च 2024 या कालावधीत 17 लाख 68 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. जालना: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जालना…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी ३४० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूरकरांना ४२५ कोटी रुपयांच्या काळम्‍मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून मिळणार कायमस्वरुपी शुध्द व मुबलक पाणी कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरीत सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रूपयांची मंजूरी देणार असल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
itsmarttricks · 3 months
Link
परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी तीन लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर - Scheme of planting fruit trees and vegetables in the backyard
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
jumboking-burger · 7 months
Text
वाह क्या बात है! घरच्यांचा विरोध पण डगमगला नाही, मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला दिली ग्लोबल चटक
Tumblr media
मुंबई : बर्गर किंग, केएफसी आणि मॅकडोनाल्ड्स यासारख्या अमेरिकन फास्ट फूड ब्रँड्सच्या मोठ्या नावांमध्ये मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडने देखील वेगाने स्थान निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय फास्ट फूडच्या शर्यतीत आता मुंबईचा देसी वडा पावाचाही समावेश आहे. जर कोणाला भारतीय बर्गर खायचा असेल तर तो जंबोकिंग वडापाव चवीने खातो. गोरगरिबांपासून अगदी श्रीमंतांपर्यंतही सर्वांच्याच आवडीचा अस्सल मराठमोळ्या वडापावची आता जगालाही भूरळ पडली असून हे सर्व शक्य झालंय ते जम्बोकिंगमुळे ज्याने कागदात बांधून मिळणार वडापाव बटरपेपरमध्ये गुंडाळला.
जम्बोकिंगची यशस्वी कहाणी स्ट्रीट किंवा फास्ट फूड कुणाला आवडत नाही असा कदाचितच दुर्मिळ व्यक्ती असेल. कोणतीही वेळ, सीझन किंवा कोणताही मूड असो... वडापावला पर्याय नाही. लोकल टू ग्लोबल ही संज्ञा रुजण्याआधीच इंडियन बर्गरने फक्त देशातच नाही, तर परदेशातील मेन्यूकार्डमध्येही स्थान मिळवलं. वडापावला जागतिक ब्रँड व्हॅल्यू मिळवून देणारी आघाडीची कंपनी म्हणजे जम्बोकिंग आहे.
इंडियन बर्गर रातोरात प्रसिद्धी झोतात धीरज गुप्ता हे जम्बोकिंगचे संस्थापक आहेत. २००१ मध्ये जम्बोकिंगची स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच आपण विकणारा पदार्थ मार्केटमध्ये टिकणार, याची गुप्ता यांना खात्री होती. गुप्ता यांनी मुंबईचा लोकल फूड बटरपेपरमध्ये गुंताळून गार्निशिंग करून लोकांसमोर सादर केला ज्याला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्थिती अशी आहे की दोन लाखात सुरु झालेल्या या व्यवसायाची उलाढाल आता २५ कोटींच्याही वर पोहोचली आहे.
घरच्यांचा विरोध पण डगमगले नाही... देशासह जगाला भुरळ पडणाऱ्या या जम्बोकिंगच्या यशाची कहाणी २००१ मध्ये याच्या दोन लाखांच्या गुंतवणुकीने मालाड रेल्वे स्थानकाच्या एका फास्ट फूड आउटलेटमध्ये झाली. पहिल्याच दिवशी पाच हजार रुपयांचा व्यवसाय केल्यावर गुप्ता यांचा विश्वास वाढला परंतु वडापावचा व्यवसाय कमी दर्जाचा आहे अशी समज असणारे घरचे आणि नातेवाईकांनी त्यांना विरोध केला मात्र डगमगून न जाता त्यांनी आपल्या निर्णयावर विश्वास कायम ठेवला आणि वाटचाल करत राहिले. हळूहळू त्यांनी आपला ब्रँड संपूर्ण मुंबईत पसरवला. आज जम्बोकिंग फ्रँचायझीच्या माध्यमातून देशभरात त्यांचे १०० हुन अधिक आउटलेट्स असून ९० हुन अधिक एकट्या मुंबईत आहेत.
विदेशी ब्रॅण्ड्समध्ये मुंबईचा वडापाव 'जम्बोकिंग' एकीकडे भारतीय बाजारात बर्गरकिंग, केएफसी, मॅकडोनाल्ड्स यासारखी फास्टफूड व्यवसाय झपाट्याने वाढली यातना जम्बोकिंगने अजूनही आपली विशेष चव जपली आहे. आज जम्बोकिंगच्या मेन्यूमध्ये शेजवान, क्रिस्पी वेज, ग्रिल्ड बटर, नाचोज अशा प्रसिद्ध व्हरायटीज आहेत. लोकांना साफ आणि हायजिनिक अन्न हवे असते म्हणून मालाडमधील छोट्या दुकानात पहिल्याच दिवशी पाच हजारांचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता यांनी आपल्या कामात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली. दरम्यान तरुणांमध्ये जम्बोकिंग वडापावच्या फ्लेवर्सची क्रेज कायम असून बाजारात उपलब्ध वडापावच्या तुलनेत त्याची साईझची मोठी आणि खिशाला परवडणारी आहे.
Source:
Jumbokings Website:
0 notes
Text
लावा ब्लेझ 5G रिव्ह्यू: ९९९९ रुपयांचा हा फोन बजेट यूजर्सना आवडणार ?
लावा ब्लेझ 5G रिव्ह्यू: ९९९९ रुपयांचा हा फोन बजेट यूजर्सना आवडणार ?
लावा ब्लेझ 5G रिव्ह्यू: ९९९९ रुपयांचा हा फोन बजेट यूजर्सना आवडणार ? Lava Blaze 5G Review: भारतीय बाजारपेठेत काही दिवसांपूर्वीच एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला. Lava Blaze 5G हा एक परवडणारा 5G फोन असून त्यामध्ये अनेक चांगली वैशिष्ट्ये आहेत, जी बजेट श्रेणीनुसार चांगली आहेत. आम्ही हा फोन काही काळ वापरला आणि आम्ही तुम्हाला येथे तपशीलवार सांगत आहोत की, फोनचा आमचा अनुभव कसा होता. Lava Blaze 5G…
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/cultivation-of-cannabis-in-hapsapur-shivara-10-80-lakh-worth-of-goods-seized-father-lake-in-custody/
0 notes
karmadlive · 8 months
Text
आडगाव खुर्द येथे पावणे चार लाखांची घरफोडी
करमाडः शेजारील घरात झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी ३ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना आडगाव खुर्द येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रिंपीराजापासून जवळच असलेल्या आडगाव खुर्द येथे अनिल काकासाहेब नाडे हे दोन मुले, आई-वडील व भाऊ असे कुटुंबासह राहतात. शेजारी नवीन बांधल्याने ते रात्री नेहमी झोपण्यासाठी जातात. नाडे यांना डायलेसेस करावे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/thieves-jailed-for-stealing-german-tanks-action-by-local-crime-branch/
0 notes
airnews-arngbad · 22 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मधलं आपलं पहिलं पतधोरण आज जाहीर केलं. बँकेच्या व्याजदरात कुठलाही बदल करण्यात आला नाही, यामुळं कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. रेपोदर सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर स्थिर असून महागाईत घट झाली. तसंच युपीआय द्वारे बँकेत पैसे भरण्याची सुविधा लवकरच सुरू करणार असल्याचंही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी, काल शेवटच्या दिवशी, राज्यातल्या आठ मतदारसंघांमधून एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत. आज या अर्जांची छाननी होणार असून, आठ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत निवडणूक आयोगाच्या वतीनं आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. अकरा राज्यांतल्या ज्या जिल्ह्यांमध्ये मागील निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा जिल्ह्यांचे निवडणूक अधिकारी आणि महापालिका आयुक्त या बैठकीत सहभागी होणार आहेत.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण आणि नौसेना अकादमी तसंच संयुक्त संरक्षण दल सीडीएस परीक्षा येत्या २१ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ परीक्षा उपकेंद्रांवर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एक हजार ६७ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्ती करता रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं नांदेड ते मनमाड डेमू गाडी येत्या २१ एप्रिलपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या काळात ही गाडी नांदेड ऐवजी पूर्णा इथून सुटेल.
****
बीड शहरात काल पोलिसांनी मद्याचा साठा जप्त केला. शहरातल्या बसस्थानकासमोर एका कारमध्ये मद्याचे बॉक्स घेऊन जातांना पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून जवळपास पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
0 notes
majhiyojana · 11 months
Link
0 notes