Tumgik
#मंदिराचा
Text
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नी तारीख पे तारीख का ?” संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नी तारीख पे तारीख का ?” संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नी तारीख पे तारीख का ?” संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता या वादावर भाष्य केले आहे. “न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडवू शकत परंतु २० ते २५ लाख नागरिकांचा प्रश्न असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
तू अपुलेसे ही करावे
नेत्रात मेघांनी यावेविद्युलतेने चमकत रहावेअशासमयी प्रियतमागर्वाने माझे उर भरावे मदिरेत नेत्रांनी पूर्ण डुबावेदोन्ही सख्यांनी चंचल रहावेझुलवत तुजला ठेवण्याझगडालू नेत्राच्या पापण्याठेवतील लाजवून तुजलाभरलेला मंदिराचा प्याला नेत्रात मेघांनी यावेविद्युलतेने चमकत रहावेअशासमयी प्रियतमागर्वाने माझे उर भरावे मी प्रेम दिवाणी आहेमी स्वप्नांची राणी आहेमागल्या जन्मामधलीमी प्रेमकहाणी ही आहेह्या जन्मात येऊन…
View On WordPress
0 notes
mnaasilveira · 2 months
Text
ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तो क्षण
______________________________________________________________ ______________________________________________________________ आणि येशू पुन्हा मोठ्याने ओरडला आणि आपला आत्मा अर्पण केला. तेव्हा, मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटलेला होता. आणि पृथ्वी हादरली, खडक फाटले आणि कबरी उघडल्या. आणि झोपी गेलेल्या अनेक संतांचे मृतदेह उठवले गेले. आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर, तो कबरेतून बाहेर आला आणि पवित्र…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
आजचा अलौकिक क्षण पुढची हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील-अयोध्येत बाळराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधानांचं प्रतिपादन
अयोध्येतल्या सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह-शोभायात्रा, कलशयात्रा, महाआरतीसह आतिषबाजी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण
आणि
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन
****
आजचा अलौकिक क्षण पुढची हजारो वर्ष लोकमानसात जिवंत राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमी स्थळी उभारलेल्या मंदिरात बाळरामाच्या मूर्तीची आज विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान या सोहळ्यात संपूर्ण देशाच्या वतीनं सहभागी झाले, त्यानंतर ते बोलत होते. हा क्षण अनुभवणं आणि या क्षणाचे साक्षीदार होणं ही आमच्यासाठी प्रभु रामचंद्राची कृपा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. राममूर्तीच्या या प्रतिष्ठापना सोहळ्यात उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. या सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी देशभरातून उपस्थित हजारो संतमहंतांना अभिवादन केलं, मंदिर उभारण्यात महत्त्वाचं योगदान असलेल्या श्रमिकांचा पंतप्रधानांनी पुष्पवर्षाव करून सन्मान केला.
****
अयोध्येच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं ऐतिहासिक श्री कोपिनेश्वर मंदिरात श्री प्रभू रामाची आरती केली. मंदिरात अयोध्येतल्या थेट प्रक्षेपणासाठी स्क्रीन लावण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवरांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.
प्रभु राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
अयोध्येत बाळरामाची प्रतिष्ठापना ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज नागपूर इथं राम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. कारसेवक म्हणून फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे यावेळी सत्कार करण्यात आला. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक नृत्य करुन आनंद व्यक्त केला.
****
नाशिक इथल्याही काळाराम मंदिरात ढोल ताशांचा गजर, शंखध्वनी आणि घंटानादात रामजयघोष निनादला. मंदिरासह संपूर्ण परिसरात भगवे झेंडे आणि झेंडूच्या माळांनी फुलून गेला आहे. असंख्य भाविकांनी यावेळी रामाचं दर्शन घेतलं.
****
अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं छत्रपती संभाजीनगर इथंही अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते राम मूर्तीची प्रतिष्ठापना होताच घरोघरी नागरिकांनी प्रभुरामाच्या प्रतिमेचं पूजन करून आरती केली.
छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये विविध संघटनांच्या वतीने मिरवणुका काढण्यात येत आहे. वसाहतींमधूनही रामप्रतिमांच्या मिरवणुकांसह कलश यात्रा आणि रामनाम जपाच्या गजराने परिसर दणाणून गेला. किराडपुरा इथल्या श्रीराम मंदिरात १०५ किलो वजनाचा मोठा लाडूचा प्रसाद वितरित केला जाणार असून, या मंदिरात रात्री बारा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम चालणार असल्याचं, संस्थानचे प्रमुख दयाराम बसैये यांनी सांगितलं आहे.
समर्थ नगर परिसरातल्या समर्थ राम मंदिरातही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, भाविकांनी रामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. खडकेश्वर मंदिर इथं आज संध्याकाळी अकरा हजार एकशे अकरा दीप प्रज्वलन तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
नगरखाना इथल्या ३५० वर्षांपूर्वीच्या श्रीरामाच्या मूर्तीची पाटीदार समाजाच्या वतीने विधिवत पूजा करण्यात आली.
****
जालना शहरातल्या बडीसडक इथल्या श्रीराम मंदिराचा कलशारोहण सोहळा आज झाला. आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात अखंड रामजपासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यात जाफराबाद, भोकरदन, मंठा, अंबड शहरातही यानिमित्त श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करत प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष केला. आज सायंकाळी ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
****
बीड शहरासह जिल्हाभरात हा उत्सव साजरा करण्यात आला. बीड इथं पारंपरिक टाळ- मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, भाजपतर्फे काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली आणि नमो चषक क्रीडा स्पर्धेचे पारितोषिकं वितरण करण्या�� आले.
अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, आष्टी, केज, परळी आदी ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे.
****
लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी श्रीरामाचा जयघोष केला. रामरक्षा पठण तसंच दीपोत्सवात नागरिकांनी सहभाग घेतला.
****
नांदेड इथं विविध मंदिरामध्ये पहाटेपासूनच धार्मिक विधी करण्यात आले. दुपारच्या सुमारास रामलल्लांची प्रतिष्ठापना होताच शहराच्या अनेक भागात आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान, नांदेड इथं सायंकाळी गोदावरी तिरी आरती करण्यात येणार असल्याची माहिती, संयोजक प्रणिता चिखलीकर यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं आज श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रम झाला. परिसरातल्या ६ हजार स्वयंसेवक महिलांना आमदार तानाजी मुटकुळे, खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते साड्यांचं आणि साखरेचं वाटप करण्यात आलं. दरम्यान, गावातून सकाळी महिलांनी भव्य शोभायात्रा काढली.
धाराशिव इथं विविध मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांचं पूजन, शोभायात्रा, भजन, ज्ञानेश्वरीचे सामूहिक वाचन, महाप्रसाद आदी उपक्रमांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला.
****
परभणी इथं सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पारंपारिक वाद्यांसह गोंधळी, हलगी पथक तसंच लेझीम पथकासह विविध वेषभुषा केलेले नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी होत आहेत.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, २०२४ चं वितरण करण्यात येणार आहे. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल, देशभरातून निवडलेल्या १९ मुलांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यामध्ये महाराष्ट्रातल्या नंदूरबार इथल्या आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उद्या पंतप्रधान या मुलांशी संवाद साधणार आहेत.
****
तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात आज पारंपारिक जलकुंभ यात्रा काढण्यात आली. डोक्यावर पवित्र जलकुंभ घेतलेल्या महिला या जलयात्रेत सहभागी झाल्या. मंदिर संस्थानच्या वतीनं या महिलांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. दरम्यान देवीची आज शेषशायी पूजा बांधण्यात आली.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आसाम इथल्या भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं शिवसेना महाअधिवेशनाच्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट नेते विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घाटी रुग्णालयाला दान म्हणून देण्यात आला.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक लाभार्थी आपल्या लाभाबाबत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत माहिती देत आहेत. जालना इथले मनोज मामलेकर, जयश्री सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट - मनोज मामलेकर आणि जयश्री सूर्यवंशी जि.जालना
****
परभणी इथं सय्यद शाह तुराबुल हक यांचा १ फेब्रुवारीपासून ऊर्स भरणार असून, या ऊर्स काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचं, आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
0 notes
news-34 · 5 months
Text
0 notes
Video
youtube
इंदापूर रुई जागृत देवस्थान बाबीर देवस्थान मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा..
0 notes
maharastranews · 1 year
Video
youtube
श्री साईबाबा मंदिराचा १८वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
1 note · View note
kokannow · 2 years
Text
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा तयार करण्याचा मान सिंधुदुर्गला
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा तयार करण्याचा मान सिंधुदुर्गला
नेरूर येथील मेस्त्री बंधूंकडे काम सुरु कुडाळ : कोल्हापूर येथील श्री देवी आई अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा आणि आतील दरवाजा तसेच मिरवणूक रथ करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरुर गावचे विलास मेस्त्री आणि श्यामसुंदर मेस्त्री यांच्या नियोजनाखाली होतंय. ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या मानाची व गौरवास्पद आहे.   श्री देवी आई अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे भारतातील हे सुप्रसिद्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
अयोध्येतील राममंदिराजवळ योगी आदित्यनाथ मंदिर बांधण्यासाठी यूट्यूबरने 5 लाख खर्च केले व्हायरल व्हिडिओ
अयोध्येतील राममंदिराजवळ योगी आदित्यनाथ मंदिर बांधण्यासाठी यूट्यूबरने 5 लाख खर्च केले व्हायरल व्हिडिओ
योगी आदित्यनाथ मंदिराचा व्हायरल व्हिडिओ: ‘भक्त’ हा शब्द काही पुढे श्रद्धेचा वापर करून वापरला. सोशल मीडियावर आपण अनेक पोस्टखालच्या कमेंट बॉक्समध्ये असे वाद पाहिले असतील. अनेकांचे चंच्य पक्ष बोलू शकतात या भक्तासाठी आपली श्रद्धा असते. असंच एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर तुफान वातावरणात आहे. रामलल्लाची सर्वोच्च म्हणून प्रसिद्ध अयोध्या नगर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ चक्क एक मंदिर उभारले…
Tumblr media
View On WordPress
#अयोध्या#आज काय ट्रेंडिंग आहे#आज ट्रेंडिंग#आज ट्रेंडिंग बातम्या#आज ट्रेंडिंग विषय#आजचे ट्रेंडिंग न्यूज#आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ#आजच्या ट्रेंडिंग बातम्या#आता ट्रेंडिंग#आता ट्रेंडिंग बातम्या#आयोश्या राम मंदिर#चर्चेतील विषय#जगभरातील ट्रेंडिंग बातम्या#जागतिक ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग कथा#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग न्यूज मराठी#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग मजेदार व्हिडिओ#ट्रेंडिंग विषय#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग सेलिब्रिटी बातम्या#नवीनतम ट्रेंड#नवीनतम ट्रेंडिंग बातम्या#पीएम मोदी मंदिर#भारतातील आजचे ट्रेंड#भारतातील ट्रेंडिंग व्हिडिओ#मजेदार व्हायरल व्हिडिओ#मराठी ट्रेंडिंग व्हिडिओ#महाराष्ट्रातील ट्रेंडिंग व्हिडिओ
0 notes
nandedlive · 2 years
Text
लालबागचा राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न
Tumblr media
मुंबई : मुंबईतील लालबागचा राजा गणेशाच्या यंदाच्या मूर्तीचं सोमवारी संध्याकाळी ७ वाजता अनावरण झालं. बाप्पाचं पहिलं रुप पाहण्यासाठी अर्थात मुखदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पडदा पडला आणि त्यानंतर उपस्थितांनी एकच ���ल्लोष झाला. लालबागच्या राजाचं हे ८९ वं वर्ष आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारला आहे. बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतेय. तत्पूर्वी राजाची यंदाची गणेश मुर्ती मंडपात विराजमान झाली आहे. लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आणि फोटोग्राफर्सनी मंडपाजवळ मोठी गर्दी केली होती. मूर्तीचं अनावरण होण्यापूर्वी पडदा उघडताना लोकांनी काऊंटडाऊन सुरु केलं, त्यानंतर जसजसा काऊंट कमी होत होता तसंतसा उपस्थितांमध्ये उत्साहाचं उधाणं आलं होतं. यावेळी अनेक फोटोग्राफर्स आणि सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची धडपड पहायला मिळाली. Read the full article
0 notes
Text
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नासाठी तारीख पे तारीख का?”, संजय राऊतांचा सवाल
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नासाठी तारीख पे तारीख का?”, संजय राऊतांचा सवाल
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नासाठी तारीख पे तारीख का?”, संजय राऊतांचा सवाल मुंबई : सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमवाद (Maharashtra Karanataka Seemavad) दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडवू शकतं. पण 20 ते 25 लाख नागरिकांचा प्रश्न असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत मात्र…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
हिमाचल प्रदेश बद्दल जाणून घ्या : उत्तर भारतातील नऊ देवींमध्ये उना येथील चिंतापूर्णी मातेचा समावेश आहे, येथे सती मातेचे पाय पडले होते.
हिमाचल प्रदेश बद्दल जाणून घ्या : उत्तर भारतातील नऊ देवींमध्ये उना येथील चिंतापूर्णी मातेचा समावेश आहे, येथे सती मातेचे पाय पडले होते.
आईच्या शक्तीपीठांमध्ये माँ चिंतपूर्णी मंदिराचा समावेश आहे हिमाचल प्रदेशातील चिंतपूर्णी माता मंदिर 51 शक्तीपीठांमध्ये समाविष्ट आहे. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील चिंतापुरी गावात आहे. चिंतपूर्णी देवीचे दर्शन घेतलेल्या प्रत्येक भक्ताला सर्व चिंतांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. हिमाचल प्रदेशातील चिंतपूर्णी माता मंदिर 51 शक्तीपीठांमध्ये समाविष्ट आहे. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील उना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, ऑनलाईन डेस्क दि. 14 जून :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी मोठ्या संख्येने वारकरी याठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. त्यामुळे सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. येथे उपस्थित वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. अखेर आज या मंदिराचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर;नागरिकांना खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली.
धाराशीव इथल्या लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.
आणि
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेला धावण्याचे संकेत.
****
देशभरातल्या कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार चोपन्नवर पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड 19 चा हा जे एन वन उपप्रकार वेगानं पसरणारा असला तरी त्यानं गंभीर आजार होत नाही आणि रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तरीही, लोकांनी मास्क वापरण्यासह कोविड प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत, पण आपण अपेक्षा करू या की, फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिसाव्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला नागपूर इथे एका महारॅलीच्या आयोजनासह साजरा होणार असून, या मेळाव्याच्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे आणि रॅलीचं घोषवाक्य-है तय्यार हम, असं आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून पाळली जात आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. संसदेतल्या घटना भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातही आज अनेक खासदार, मंत्री आणि नेत्यांनी वाजपेयी आणि मालवीय यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं धाराशीव इथे आज, लोकसेवा समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथे उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करण्याचा प्रकल्प चालवणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले कृषी संशोधक  विद्यासागर कोळी यांना यावेळी लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सद्भावनेतून सत्कार घडवण्याचा अटलजींचा कार्यभाव समाजामध्ये रुजावा या उद्देशानं निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या लोकसेवकांना लोकसेवा पुरस्कार दिला जातो, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री डांगे यांनी या पुरस्कार वितरणाच्या वेळी केलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं उद्या 'वीर बाल दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना, श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देण्याच्या उद्देशानं  देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले आहेत. जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल आणि या गाडीची जालना इथली नियमित वेळ सकाळी पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटं असेल, असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागात फिरत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आज रामनगर आणि मुकूंदवाडी परिसरात या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर���गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे यांनी आपले अनुभव कथन केले.
बाईट - कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे, जि.परभणी
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या बेंद्री या गावात पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी आज स्वागत केलं.
मुंबईत भांडूप इथे या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना महिलांच्या रांगा लागल्या होत्या आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेनं केंद्र सरकारच्या योजनांची माहिती समजावून घेत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यावेळी खासदार मनोज कोटक यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जेबापूर ग्रामपंचायतीतही आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
****
0 notes
Video
youtube
कळवण अपार्णिका देवी मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा कळस तुटला..
0 notes
maharastranews · 1 year
Video
youtube
श्री साईबाबा मंदिराचा १८वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
1 note · View note