Tumgik
#नवसारी
mykrantisamay · 1 year
Text
नरेंद्र मोदी सुरेंद्रनगर, जंबूसर और नवसारी में विशाल जनसभाओं को संबोधित किया
नरेंद्र मोदी सुरेंद्रनगर, जंबूसर और नवसारी में विशाल जनसभाओं को संबोधित किया
गुजरात विधानसभा चुनाव के पहले चरण के लिए अब गिनती के दिन बचे हैं। तब भाजपा, कांग्रेस और आप समेत पार्टियों ने अपने स्टार प्रचारकों को मैदान में उतारा था। प्रधानमंत्री मोदी ने गुजरात में प्रचार की कमान भी संभाल ली है। कल प्रधानमंत्री ने सोमनाथ, राजकोट के धोराजी, अमरेली और बोटाद में जनसभाओं को संबोधित किया। उसके बाद आज प्रधानमंत्री ने सुरेंद्रनगर, भरूचना जम्बूसर और नवसारी में जनसभाओं को संबोधित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lalitvaishnav25 · 1 month
Text
Tumblr media Tumblr media
*गुजरात राज्य के भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा नवसारी लोक सभा सांसद ( MP ) मेरे जैसे लाखो युवा कार्यकर्ताओं के मार्गदर्शक श्री सी आर पाटील साहेब के जन्म दिवस के अवसर पर*
*7 करोड़ के आयुष्मान कार्ड बना के लोगो को शुपूर्त किए एवम साहेब श्री का आशीर्वाद लिया और आगे भी जनहित में माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी द्वारा दी गई सुविधाओ को जन जन तक लाभ को पहुंचाने का कार्य साहेब श्री के मार्गदर्शन में शूरू रहेगा ।*
0 notes
dainiksamachar · 3 months
Text
गुजरात में PM के नाम पर शुरू होंगी तीन 'नमोश्री' योजनाएं, विधानसभा में पेश हुआ 3.32 लाख करोड़ का बजट
अहमदाबाद: केंद्र सरकार के अतंरिम बजट के अगले दिन के वित्त मंत्री कनु देसाई ने विधानसभा में 2024-2025 के लिए राज्य सरकार का बजट पेश किया। कनु देसाई ने 3 लाख 32 हजार 465 करोड़ का बजट पेश किया। यह राज्य के इतिहास का सबसे बड़ा बजट है। वित्त मंत्री ने बजट में अमृतकाल के अगले 25 सालों को ध्यान में रघोषणाएं कीं। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी के साथ साबरमती रिवरफ्रंट के विस्तार का भी ऐलान किया। वित्त मंत्री ने गिफ्ट सिटी को सपनाें का शहर बनाने का ऐलान किया। इसके साथ ही उन्होंने अपने बजट में कोई नया कर नहीं लगाने का ऐलान किया है। पिछले साल वित्त मंत्री कनु देसाई ने 3.01 लाख करोड़ का बजट पेश किया था। इस साल के बजट में वित्त मंत्री ने प्रधानमंत्री के नाम पर योजनाएं लॉन्च करने का ऐलान किया है। इनमें नमो लक्ष्मी, नमो सरस्वती, नमो श्री शामिल हैं। बजट की बड़ी बातें: * राज्य सरकार ने 7 नई महानगर पालिकाओं की घोषणा की है। इनमें नवसारी, गांधीधाम, मोरबी, वापी, आनंद, मेहसाणा, सुरेंद्रनगर और वडवाण को महानगर पालिका का दर्जा मिलेगा। * वित्त मंत्री ने अपने बजट में कृषि क्षेत्र के लिए 22,194 करोड़ रुपये आवंटित किए हैं। * इस साल के बजट में राज्य सरकार ने प्रधानमंत्री के नाम पर योजनाएं लॉन्च करने का ऐलान किया है। इसमें नमो लक्ष्मी, नमो सरस्वती, नमो श्री योजना शामिल हैं। * अयोध्याधाम में गुजराती तीर्थयात्रियों के गुजरात भवन के निर्माण का ऐलान किया गया है। इसके लिए 50 करोड़ की आवंटित किए गए हैं। * शिशु मृत्यु दर और मातृ मृत्यु दर घटाने के लिए गर्भवती महिलाओं को संस्थागत प्रसव और फिर अस्पताल में भर्ती कराया जाएगा। प्रति प्रसव महिलाओं को 15,000 और आशा कार्यकर्ताओं को 3,000 रुपये प्रोत्साहन राशि के रूप में दिए जाएंगे। इसके लिए राज्य सरकार ने बजट में 53 करोड़ का प्रावधान किया है। * गिफ्ट सिटी और उसके आसपास के विकास के लिए बजट में विशेष ऐलान किया गया है। इसमें 330 एकड़ में प्लांड ब्रीन बनाने का ऐलान किया गया है। इसके लिए 100 करोड़ रुपये आवंटित किए गए हैं। * बजट में राज्य में 2500 नई एसटी बसें के साथ मेट्रो के विस्तार का ऐलान किया गया है। * साबरमती रिवरफ्रंट को दुनिया का सबसे बड़ा रिवरफ्रंट बनाया जाएगा। अहमदाबाद के इंदिरा ब्रिज से लेकर गांधीनगर तक रिवरफ्रंट का विस्तार होगा। 9. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत 10 लाख रुपये तक मुफ्त इलाज मिलेगा। बजट में स्थास्थ्य के बजट में 32.40 प्रतिशत की बढ़ोतरी की गई है। * बजट में शिक्षा में सुधार करने पर फोकस किया गया है। इसके लिए वित्त मंत्री ने 55,114 करोड़ रुपये आवंटित किए हैं। इमरजेंसी के लिए नया नंबर वित्त मंत्री ने बजट में पुलिस, फायर ब्रिगेड और अन्य आपातकालीन सेवाओं के लिए एकल नंबर 112 नंबर प्रदान करने के लिए एक केंद्रीकृत प्रणाली शुरू करने का ऐलान किया है। इस नंबर को डायल करने पर यह व्यवस्था की गई थी कि शहरी इलाकों में 10 मिनट और ग्रामीण इलाकों में 30 मिनट में पुलिस मौके पर पहुंच जाएगी। प्रदेश में पुलिस एवं उपकरणों से सुसज्जित 1100 पुलिस वाहन तैनात किए जाएंगे। http://dlvr.it/T2CWgk
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 10 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
निवडणूक आयोगाच्या नोंदीवरून शिंदे गटच मूळ शिवसेना-विधानसभाध्यक्षांचं निरीक्षण
सर्वसामान्य जनतेचा विकास हाच आपला संकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या श्री खंडोबा यात्रेला पारंपारिक पद्धतीने प्रारंभ
आणि
आशियायी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक
****
निवडणूक आयोगाकडे असलेल्या नोंदीवरून एकनाथ शिंदे यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ते आज निर्णय देत आहेत. शिवसेनेच्या घटनेत २०१८ मध्ये केलेल्या कथित बदलाची निवडणूक आयोगाकडे नोंद नसल्याचं, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिलेल्या घटनेवर तारीख नमूद नसल्याने, पक्षाची १९९९ सालची घटनाच मान्य असल्याचं नार्वेकर यांनी नमूद केलं. पक्षाच्या प्रमुखाचं मत हे पक्षाचं मत होऊ शकत नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना नव्हता, असंही नार्वेकर यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हाच आपला संकल्प असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं श���वसंकल्प अभियानाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आमदार संतोष बांगर, खासदार हेमंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगला बदल झाला पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
 शिवसेनेचा आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, हा एकनाथ शिंदे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या भल्यासाठी खर्च करणार आहे. या महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे. या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माताभगिनी, माझे तरूण बांधव यांच्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ जे आहेत ते, त्यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे.
यवतमाळ जिल्ह्यात पोफाळी इथल्या वसंत सहकारी साखर कारखानाच्या गाळप हंगामांचं उद्‌घाटन‌ तसंच साखर पूजन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी शेतकरी मेळाव्यालाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं.
****
कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील १०४ नागरी प्रकल्पांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी वार्षिक अंदाजे साडे अकरा कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली असून प्रती वर्ष अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येनुसार येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात वाढ करून हे अनुदान ५० हजार रुपयांवरुन एक लाख रुपये करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सत्यशोधक' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या चित्रपटाला करसवलत देण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी केली होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
****
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट पीजी- २०२४ प्रवेश परीक्षा सात जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. ही परीक्षा येत्या तीन मार्चला होणार होती. दरम्यान, राष्ट्रीय एक्सिट टेस्ट अर्थात नेक्स्ट ही राष्ट्रीय स्तरावरची वैद्यकीय परीक्षा एक वर्ष उशिरा होणार असून, ती आता २०२५ मध्ये घेतली जाणार आहे.
****
पश्चिम रेल्वे भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं आज मुंबईसह १२ ठिकाणी छापे मारले. सूरत, अमरेली, नवसारी आणि बक्सर इत्यादी शहरांमध्ये हे छापे घालण्यात आले. या कारवाईत डिजिटल पुरावे, तसेच बेकायदेशीर कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. ३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या या परीक्षेत काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जमावाला प्रश्नपत्रिका थेट दाखवण्यात आली असा संशय व्यक्त करण्यात आला होता.
****
अमळनेर इथं येत्या २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न आणि शंकांचं निरसन करण्यासाठी प्रथमच 'चॅटबॉट', 'क्यूआर कोड' सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे. याशिवाय संमेलनाच्या प्रसिध्दीसाठी रिल्स, व्हिडीओ आणि सामाजिक माध्यमांचाही प्रभावीपणे वापर केला जाणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या श्री खंडोबा यात्रेला आज येळकोट येळकोट जय मल्‍हार च्या घोषात बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाली. खंडोबाच्‍या मानकऱ्यांच्‍या पालखीचं शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीनं मानाचा फेटा, श्रीफळ, मानधन देऊन स्‍वागत करण्‍यात आलं. सकाळी शासकीय पूजा करण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी पालखी पूजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.
****
राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचा पहिला टप्पा परवा १२ जानेवारीपासून नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरु होणार आहे. हा महोत्सव १६ जानेवारी पर्यंत चालेल, राज्यातील विविध विद्यापीठांचे अनेक क्रीडापटू आजपासून नागपूरला रवाना होत आहेत. दुसऱ्या टप्प्यातला महोत्सव २० जानेवारीपासून लोणारे इथं होणार आहे.
****
आशियायी रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटील आणि मेहुली घोष यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये रिदम संगवान आणि अर्जून सिंग चीमा यांच्या जोडीला मिश्र दुहेरीत रौप्य पदक मिळालं. १० मीटर एअर रायफल एकेरीत रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक जिंकलं. इंडोनेशियात जकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला आतापर्यंत ८ पदकं मिळाली आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात येत्या १५ ते १७ जानेवारी दरम्यान विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून होत असलेल्या या व्याख्यानमालेत यंदा पर्यावरणवादी लेखिका-कार्यकर्त्या डॉ.वंदना शिवा, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार आणि बालशिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक रमेश पानसे यांची व्याख्यानं होणार आहेत.
****
लातूरला जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ मध्ये प्रस्तावित नियत व्ययापेक्षा अधिक निधी दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजना त्याला लागणारा वाढीव निधी याबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज धुळे जिल्ह्याच्या सिंदखेड तालुक्यातील साहुर, दाऊळ, झोतवाडे ग्रामपंचायतीमध्ये दाखल झाली. ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनमार्फत देण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले तसंच आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज विकसित भारत संकल्प यात्रेने वैजापूर तालुक्यात अघूर, भिवगाव, सिल्लोड तालुक्यात खंडाळा, फुलंब्री तालुक्यात वाघोळा, पैठण तालुक्यात हर्षी, गंगापूर तालुक्यात जामगाव, कन्नड तालुक्यात बरकतपूर तसंच छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दौलताबाद आदी ठिकाणी भेटी देऊन शासकीय योजनांबाबत नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी यावेळी आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांसाठी नोंदणी केली.
****
परभणी जिल्ह्यात सुधाकर शिंदे या लाभार्थ्यांने आपल्याला झालेल्या लाभाची मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत माहिती दिली.
****
0 notes
bharulatakamble · 9 months
Text
Tumblr media
नवसारी का गौरव, गुजरात का अभिमान! - भारुलता पटेल-कांबले
दुनिया की पहली महिला जो अकेले गाड़ी चलाकर 32 देशों तक पहुंची।
उनके समर्पण और उपलब्धियाँ बनाती हैं उन्हें सच्चा नेता और प्रेरणा!
0 notes
emkanews7 · 1 year
Text
Jio 5G कहाँ कहाँ चालू हुआ ? | Jio 5G Launch Cities लिस्ट
Tumblr media
Jio 5G कहाँ कहाँ चालू हुआ, jio 5g launch state, jio 5g launch cities, jio 5G कहाँ कहाँलॉन्च हो गया है Jio ने 5G को तेजी से लॉन्च करना शुरू कर दिया है, और साथ मे Airtel भी 5G को लॉन्च लेकिन कर चुका है, लेकिन आज हम Jio के 5G के बारे मे देखेगें ली Jio ने कहाँ कहाँ अपनी 5G सेवाएं लॉन्च कर दी है, क्या आप भी jio 5g कि सेवाओं के बारे मे खोज रहे है ? क्या आप जानना चाहते है कि Jio 5G कहाँ पर उपलब्ध है ? आइये देखते है क्या आपके यहाँ Jio 5G लॉन्च हुआ ? YesNoYesNo
Jio 5G कहाँ कहाँ चालू हुआ ?
Jio 5G कि लिस्ट देखने के लिए नीचे दिए गए अपने state(राज्य) पर click करें और जहाँ जहाँ आपके राज्य मे Jio 5G उपलब्ध है वो city आपको दिखेगी आंद्रप्रदेश - Eluru - Guntur - Kakinada - Kurnool - Nellore - Tirumala - Tirupati - Vijayawada - Visakhapatnam असम - गुवाहाटी - सिल्चर बिहार - Muzaffarpur - Patna चंडीगढ़ चंडीगढ़ छत्तीसगढ़ - भिलाई - दुर्ग - रायपुर दिल्ली दिल्ली गुजरात - अहमदाबाद - अहवा - अमरेली - आनंद - भारुच - भावनगर - भुज - बोतड - छोटा उदयपुर - दाहोद - गोधरा - हिमतनगर - जामनगर - जूनागढ़ - कलोल - खम्बालिआ - लूनावाड़ा - मेहसाना - मोडोसा - मोरबी - नदिद - नवसारी - पालनपुर - पाटन - पोरबंदर - राजकोट - राजपिपला - सूरत - वड़ोदरा - वलसाड़ - वेरावल - व्यारा - वाढन झारखण्ड - जमशेदपुर - रांची हरयाणा - फरीदाबाद - गुरुग्राम - पंचकुला कर्नाटक - Belgaum - Bellary - Bengaluru - Bidar - Bijapur - Davanagere - Gadag-Betageri - Hospet - Hubli-Dharwad - Kalaburagi - Mangalore - Manipal - Mysuru - Shivamogga - Udupi केरल - Cherthala - Guruvayur Temple - Kannur - Kochi - Kollam - Kottayam - Kozhikode - Malappuram - Palakkad - Thrissur - Trivandrum मध्य प्रदेश - Bhopal - Gwalior - Indore - Jabalpur - Mahakaleshwar Jyotirlinga - Shri Mahakaal Mahalok - Ujjain महाराष्ट्र - Ahmednagar - Amravati - Aurangabad - Mumbai - Nagpur - Nashik - Pune - Solapur उडीशा - Bhubaneshwar - Brahmapur - Cuttack - Rourkela पंजाब - Derabassi - Kharar - Ludhiana - Mohali - Zirakpur राजस्थान - Jaipur - Jodhpur - Nathdwara - Udaipur तमिल नाड़ु - Chennai - Coimbatore - Hosur - Madurai - Salem - Tiruchirappalli - Tiruppur - Vellore तेलंगाना - Hyderabad - Karimnagar - Khammam - Nizamabad - Warangal उत्तराखंड Dehradun उत्तरप्रदेश - Agra - Bareilly - Ghaziabad - Kanpur - Lucknow - Meerut - Noida - Prayagraj - Varanasi वेस्ट बंगाल - Kolkata - Siliguri
Tumblr media
Jio 5G
Jio 5G Available Cities
Tumblr media
JIO 5G
Jio तेजी से 5G सेवाओं को शहरो मे लॉन्च कर रहा है Ysense से पैसे कैसे कमाए 2023 Phonepe मे aadhar card से upi Pin कैसे बनाये 2023 Read the full article
0 notes
sharpbharat · 1 year
Text
Gujarat Big accident- गुजरात के नवसारी में सड़क हादसा, बस व कार में सीधी टक्कर, कार पर सवार 9 लोगों की मौत, 30 घायल
Gujarat Big accident- गुजरात के नवसारी में सड़क हादसा, बस व कार में सीधी टक्कर, कार पर सवार 9 लोगों की मौत, 30 घायल
नवसारी: गुजरात के नवसारी जिले में शनिवार की सुबह हाईवे पर एक बड़ा हादसा हो गया. शनिवार की सुबह नेशनल हाईवे पर एक फाच्युनर कार व लग्जरी बस की आमने- सामने टक्कर हो गयी. इस सड़क हादसे में करीब नौ लोगों की मौत हो गयी. जबकि 30 से ज्यादा लोग घायल हो गए. घायलों को उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है. जानकारी के अनुसार लग्जरी बस अहमदाबाद से वलसाड़ जा रही थी. हाईवे पर नवसारी जिले के बेसवां गांव के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prabudhajanata · 1 year
Link
ड्राइवर को आया हार्ट अटैक… तेज रफ्तार फॉर्च्यूनर पलटने के बाद डिवाइडर पार… फिर लग्जरी बस से टक्कर…
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आली असून कोरिओग्राफर आणि अभिनेत्री असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी एक जणाला बेड्या ठोकलेल्या आहेत. रोहित कपूर उर्फ रितेश केशवाणी असे या अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रोहित याच्यावर आत्तापर्यंत ओशिवारा, नवसारी आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 1 year
Text
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
विनयभ���ग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आली असून कोरिओग्राफर आणि अभिनेत्री असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी एक जणाला बेड्या ठोकलेल्या आहेत. रोहित कपूर उर्फ रितेश केशवाणी असे या अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रोहित याच्यावर आत्तापर्यंत ओशिवारा, नवसारी आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 1 year
Text
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आली असून कोरिओग्राफर आणि अभिनेत्री असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी एक जणाला बेड्या ठोकलेल्या आहेत. रोहित कपूर उर्फ रितेश केशवाणी असे या अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रोहित याच्यावर आत्तापर्यंत ओशिवारा, नवसारी आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mykrantisamay · 2 years
Text
पिता ने निद्राधीन बेटे पर कुल्हाडी से वार कर उसे मौत के घाट उतारा
पिता ने निद्राधीन बेटे पर कुल्हाडी से वार कर उसे मौत के घाट उतारा
नवसारी,जिले के नारणपोर गांव से दर्दनाक घटना सामने आई है, जिसमें एक पिता ने अपने निद्राधीन बेटे के सिर कुल्हाडी से वारकर उसी मौद के घाट उतार दिया| घटनास्थल पर पहुंची पुलिस ने आरोपी पिता को गिरफ्तार कर आगे की कार्यवाही शुरू की है| जानकारी के मुताबिक नवसारी जिले की खैरगाम तहसील के नारणपोर गांव निवासी करीब एक वर्षीय भगु पटेल नामक युवक सुबह सो रहा था| उस वक्त उसके पिता गणेश पटेल ने कुल्हाडी उठाई और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lalitvaishnav25 · 3 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
*भारतीय जनता पार्टी सूरत महानगर द्वारा आज सुरत लोकसभा एवम् नवसारी लोकसभा की सयुक्त लाभार्थी संपर्क अभियान के अंतर्गत प्रथम कार्यशाला आयोजित सूरत महानगर अध्यक्ष श्री निरंजन भाई झांझमेरा जी, महामंत्री श्री किशोर जी बिंदल, कालू भाई भीमनाथ जी, मुकेश दलाल जी एवम् भारतीय जनता पार्टी पदाधिकारियों की उपस्थिति में हुई ।*जिसमे उपस्थित होकर माननीय मोदी जी द्वारा दिए गए लाभों के लाभार्थियों तक कैसे सम्पर्क हो उसकी जानकारी ओर मार्गदर्शन मिला ।*
0 notes
chimnayjoshiblogs · 1 year
Text
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आली असून कोरिओग्राफर आणि अभिनेत्री असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी एक जणाला बेड्या ठोकलेल्या आहेत. रोहित कपूर उर्फ रितेश केशवाणी असे या अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रोहित याच्यावर आत्तापर्यंत ओशिवारा, नवसारी आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
विनयभंग करून श्रीलंकेला निघाला असतानाच..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आली असून कोरिओग्राफर आणि अभिनेत्री असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी एक जणाला बेड्या ठोकलेल्या आहेत. रोहित कपूर उर्फ रितेश केशवाणी असे या अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रोहित याच्यावर आत्तापर्यंत ओशिवारा, नवसारी आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 1 year
Text
गुजरात चुनाव: पहले चरण में 60% मतदान, पिछली बार से 8 फीसदी कम पड़े वोट, क्या हैं मायने?
अहमदाबाद: गुजरात में पहले चरण के लिए कुल 89 सीटों पर लगभग 60 फीसदी वोट पड़े। कड़े सुरक्षा इंतजामों के बीच कच्छ, सौराष्ट्र और साउथ गुजरात के 19 जिलों में मतदान हुआ। इसी के साथ 788 उम्मीदवारों की किस्मत का फैसला ईवीएम में कैद हो गया है। पहले फेज में गुरुवार शाम 5 बजे तक 60.29 फीसदी वोटिंग हुई जो कि 2017 विधानसभा चुनाव के मुकाबले कम है। पिछले चुनाव में पहले चरण में 68 फीसदी मतदान हुआ था। चुनाव आयोग के अनुसार, तापी जिले में शाम 5 बजे तक सबसे अधिक 72.32 फीसदी वोटिंग हुई जबकि 68.09 फीसदी वोटिंग के साथ नर्मदा दूसरे नंबर पर और 64.84 फीसदी के साथ डांग तीसरे नंबर पर रहा है। पहले चरण में ग्रामीण और आदिवासी वोटरों ने बड़ी संख्या में मतदान किया जबकि शहरी वोटर्स ने इतना जोश नहीं दिखाया। कहां कितना हुआ मतदान? चुनाव आयोग के सात बजे तक आंकड़ों के अनुसार अमरेली में 52.93, भरूच में 63.28, भावनगर में 57.81, बोटाद में 57.15, डांग में 64.84, देवभूमि द्वारका 59.11, गिर सोमनाथ 60.46, जामनगर में 53.98, जूनागढ़ में 56.95, कच्छ में 54.91, मोरबी में 67.60, नर्मदा में 68.09, नवसारी में 65.91, पोरबंदर में 53.84, राजकोट में 50.48, सूरत में 57.83, सुरेंद्र नगर में 60.71, तापी 72.32 और वलसाड में 65.24 फीसदी वोट पड़े। सातवीं बार जीत की कोशिश में बीजेपी गुजरात में लंबे वक्त से बीजेपी की सरकार है और पार्टी सातवीं बार यहां जीत की कोशिश में है। वहीं नरेंद्र मोदी यहां सबसे लंबे वक्त (2001-2014) तक मुख्यमंत्री रहे हैं। वहीं कांग्रेस ग्रामीण वोटरों को लुभाने के लिए गांवों का दौरा कर रही है और अपने लिए तीन दशक का सूखा खत्म करने की अपील कर रही है। इस बार गुजरात में बीजेपी और कांग्रेस के साथ आम आदमी पार्टी (AAP) त्रिकोणीय मुकाबला है। आम आदमी पार्टी ने इसुदान गढ़वी को अपना मुख्यमंत्री उम्मीदवार घोषित किया है। आप का दावा- परिवर्तन होगा आम आदमी पार्टी (आप) के सीएम फेस इसुदान गढ़वी ने पहले फेस की वोटिंग के बाद ट्वीट किया और लिखा कि परिवर्तन हो गया। इसुदान गढ़वी द्वारका जिले की खंभालिया से चुनाव लड़ रहे हैं। पहले चरण में उनकी सीट पर वोटिंग थी। इसुदान गढ़वी ने ट्वीट में एक पुराना वीडियो भी रखा है। जिसमें वे डांस करते हुए दिखाई दे रहे हैं। इसुदान गढ़वी ने लिखा कि यह पुराना वीडियो है। कम वोटिंग के मायने क्या? कम वोटिंग के चलते चुनावी एक्सपर्ट अब इसके मायने तलाशने में जुट गए हैं। आमतौर पर कम मतदान को सत्ताधारी दल के लिए फायदे के रूप में देखा जाता है। एक्सपर्ट्स की मानें कई बार वोटर्स जब मौजूदा सरकार से संतुष्ट होते हैं तो वोटिंग के लिए घरों से कम निकलते हैं। जबकि वोटिंग फीसदी में इजाफे को परिवर्तन के रूप में देखा जाता है। हालांकि असली तस्वीर 8 दिसंबर को ही स्पष्ट होगी। http://dlvr.it/Sdj5GG
0 notes