Tumgik
#दरोडा
Text
माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा, इतक्या किलोचे दागिने लंपास
माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा, इतक्या किलोचे दागिने लंपास
माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा, इतक्या किलोचे दागिने लंपास रत्नागिरी : माजी आमदाराच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. चोरट्यांनी बंगल्यात चोरी केल्यानंतर आज सायंकाळी घराच चोरी झाल्याची माहिती समोर आली. दोन दिवसांपूर्वी घरमालक मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे घर बंद होते. चोरटे ऐवज घेऊन लंपास झाले आहेत. माजी आमदार बापू खेडेकर हे कुटुंबासह दोन दिवसासाठी…
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 8 months
Link
#कळमनुरी #दरोडा #टाकण्याच्या #बेतातील #दरोडेखोरांचा #डाव #उधळला #crime #news #marmikmaharashtra
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
भारतीय स्टेट बँकेत दरोडा; लॉकर फोडून १४ लाखाची रोकड पळवली
चंद्रपूर, दि.20 : घुग्गुस-चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी सकाळी दरोड्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी बँक फोडून १४ लाखाची रोकड पळवली आहे. पडोली पोलिस ठाण्याचे अंतर्गत बँकेची ही शाखा येते. शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवस सुटी असल्याने ही बँक बंद होती. सुरक्षा रक्षक असेल तरी दरोडेखोरांनी पाळत ठेवत शनिवार किंवा रविवारच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
'स्पेशल 26' चित्रपटापासून प्रेरित होऊन त्यांनी दिल्लीत लुटले 5.7 लाख रुपये
‘स्पेशल 26’ चित्रपटापासून प्रेरित होऊन त्यांनी दिल्लीत लुटले 5.7 लाख रुपये
दिल्ली दरोडा : दोन महिलांसह सात जणांना अटक. नवी दिल्ली: मुंबई पोलीस अधिकारी म्हणून भासवणाऱ्या दरोडेखोरांनी गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका फर्ममधून लाखो रुपये लुटले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांसह सात जणांनी ते बॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित असल्याचा दावा केला आहे.विशेष २६‘, पोलिसांनी सांगितले. हरियाणातील नूह नगरपरिषदेचे अध्यक्ष संजय मनोचा हा आरोपींपैकी एक होता, ज्यांनी भाजप आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/criminals-in-preparation-for-robbery-grinned-five-accused-were-taken-into-custody/
0 notes
news-34 · 5 months
Text
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावमध्ये त्यांचं स्मारक बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
चित्रपट निर्मात्यांपेक्षा प्रेक्षकांवर समाजाप्रती अधिक जबाबदारी - ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचं प्रतिपादन, छत्रपती संभाजीनगर इथं नवव्या अजिंठा वेरूळ आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार देगलूरच्या रुग्ण सेवा मंडळाला जाहीर
आणि
धाराशिव इथल्या ज्योती क्रांती सहकारी पतसंस्था दरोडा प्रकरणी तीन आरोपींना अटक
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी सातारा जिल्ह्यातल्या नायगावमध्ये त्यांचं स्मारक बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यासाठी १० एकर जागेवर, १०० कोटी रुपये खर्च करुन स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते. इतर मागासवर्गीय मुलींसाठी ७२ शासकीय वसतीगृह जानेवारी अखेरपर्यंत सुरू होत आहेत. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं मार्केटिंग, विक्री यासाठीही आपण योजना करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी इथल्या नवीन सभागृहाचं लोकार्पणही करण्यात आलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही सुरुवात केली. राज्यभर अशी आरोग्य केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा भागात असलेल्या सावित्रीबाई आणि जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटना तसंच सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं महात्मा फुले चौकातल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. नांदेड जिल्हा परिषदेतही अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. शहरातल्या विविध शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालयात यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
परभणी इथं जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीनं जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कारांचं वितरण जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं, शिष्यवृत्ती परीक्षेतले यशस्वी विद्यार्थी आणि अंतरिक्ष सहलीत सहभागी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ च्या वर महायुतीचे खासदार विजयी होतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे संयुक्त मेळावे होणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.
****
आगामी लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पकक्षाच्या शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन तथा शिबिर काल शिर्डी इथं सुरु झालं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन आधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील अनेक मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत. आज संध्याकाळी शरद पवार यांच्या भाषणानं या शिबिराचा समारोप होईल.
****
चित्रपट निर्मात्यांपेक्षा प्रेक्षकांवर समाजाप्रती अधिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन, प्रसिद्ध गीतकार तथा संवाद लेखक जावेद अख्तर यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं, महात्मा गांधी विद्यापीठाच्या सभागृहात नवव्या अजिंठा वेरूळ आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक आर बल्की आणि अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी जावेद अख्तर यांना पद्मपाणि जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्काराला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी, मागच्या पिढीने दिलेला साहित्याचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रोझोन मॉलमधल्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणाऱ्या या महोत्सवात आज सायंकाळी जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सात तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध चित्रपटांच्या प्रदर्शनासोबतच मान्यवरांच्या व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आलं आहे. विविध नऊ भारतीय भाषांमधल्या सिनेमांची स्पर्धा तसंच शॉर्ट फिल्म स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं दिला जाणारा २०२४ यावर्षीचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार, नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरच्या रुग्ण सेवा मंडळ या संस्थेला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं हे १६वं वर्ष आहे. पंधरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी देगलूर इथं हा पुरस्कार सोहळा होणार आहे. गेल्या ४६ वर्षांपासून गरीब रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य ही संस्था करत आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात बायजीपुरा आणि संजयनगर इथं पोहोचली. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी याठिकाणी आयोजित कार्यक्रमाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. महिला मुक्तीदिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांनी अभिवादन केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल परभणी जिल्ह्यात ठोळा इथं पोहोचली. यावेळी नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं. यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आलं, तसंच आरोग्य विभागाच्या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. 
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या बाळू कदम या तृतीयपंथीय व्यक्तीला विकसित भारत संकल्प यात्रेत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे व्यवसायासाठी कर्जाचा लाभ झाला. याबद्दल त्यांनी, तसंच परभणी जिल्ह्यातल्या दामापुरी इथल्या नागरीकांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
****
भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान केपटाऊन इथं सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात कालच्या पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्या डावात तीन बाद ६२ धावा झाल्या आहेत. काल दोन्ही संघांचे पहिले डाव अवघ्या दोनशे आठ धावांत संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत ५५, तर भारतानं १५३ धावा केल्या. भारत सध्या ३६ धावांनी आघाडीवर आहे.
****
धाराशिव इथल्या ज्योती क्रांती सहकारी पतसंस्था दरोडा प्रकरणी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रमेश दीक्षित, उदयन वल्लीकालाईल आणि प्रशांत शिंदे अशी त्यांची नावं असून, त्यांच्या ताब्यातून एक किलो सात ग्रॅम वजनाच सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. या तिघांनी अन्य दोन साथीदारांसह २३ डिसेंबर रोजी पथसंस्थेवर टाकलेल्या दरोड्यात, चार किलो १२६ ग्रॅम सोन्याचे दागिने, आणि रोख एक लाख ४० हजार रुपये, असा एकूण एक कोटी ८७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या तिघांना येत्या आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यातील इतर आरोपी आणि उर्वरीत मुद्देमालाचा शोध सुरू आहे.
****
जालना जिल्ह्यात बदनापूर इथं काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तहसीलदार सुमन मोरे आणि महसूल सहायक निलेश गायकवाड यांना तीस हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या दोघांनी तक्रारदाराच्या बदनापुर इथल्या शेतजमीनीच्या सात-बारा उताऱ्यावरील वारसा हक्कांच्या नावात बदल करण्याचा आदेश काढण्यासाठी ही लाच मागितली होती.
****
0 notes
gop-al · 10 months
Text
*मनातील घर..*
सध्या आपण म्हणतो की कलीयुग आहे. या युगात खऱ्याच खोटं आणि खोट्याचं खरं होते आणि ते अनुभव आपल्याला नेहमी येतात, चोरी, वाहन चोरी, घरफोडी, ऑनलाईन फसवणुक खून, दरोडा, मारामारी, अत्याचार, अशा अनेक घटना आपण नेहमी पाहत असतो. आणि वातावरण पाहून असे वाटते देवा काय होईल या जगाचे असे वाटते आणि खरच कलीयुग आहे असा भास होतो. परंतु हे सर्वं होत असताना नकरात्मक गर्द छायेत आपण जणू काही रस्ता भटकलो आहोत असे वाटते, परंतु ज्या प्रमाणे चिखलातुन कमळ वर येते, त्या प्रमाणे या दुनियेत अजुन भरपूर लोक आहेत जे सत्याचे पाईक आहेत, बालसंस्कार ज्यांचे वर घडले आहेत ते काहीही असो आपला मार्ग सोडत नाहीत असे लोक नेहमी मनातं घर करून जातात.
तसेच आज काहीतरी घडले आपल्या नेहमीच्या धावपळी तुन थोडा वेळ काढून मुलीला डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो, गर्दी जवळ जवळ संपली होती, आम्ही पोहचलो लवकरच नंबर लागला, दवाखान्यात टेबल वर वयस्क नाव नोंदणी साठी होते डॉक्टर ची फी देण्यासाठी मी त्याना ५०० रु ची नोट दिली, त्यानंतर डॉक्टर साहेबांनी डोळे तपासले आणि ड्रॉप लिहून दिला आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी गडबडीत निघालो आणि गाडीजवळ आलो तेवड्यात नाव नोंदणी वाले काकांनी मला आवाज दिला मी वापस गेलो काकाजी मला म्हणाले तुम्ही फी दिली, मी म्हटलं हॊ, मला २५० रुपये तुम्हाला देणे आहेत ना, मला काही समजलं नाही कारण मी ५०० ची नोट दिली होती २५० रुपये वापस घेणे विसरलो होतो, पण ती गोष्ट ते काकाजी विसरले नाहीत त्यानी आवर्जुन हाक देऊन पैसे परत केले गोष्ट साधी होती, पण काकाजी ची ही गोष्ट मनात घर करून गेली, जगात वर सांगितल्या प्रमाणे वाईट वृतीचे लोक आहेत, पण अंधःकारातून उजेडाकडे आपल्या सकरात्मक स्वभावातून जाणारे लोक सुध्दा आहेत.
आकाशातील पाऊस जमिनीवर कोसळतो, कोणता पाण्याचा थेंब गटारी मध्ये पडतो त्याचे रूपांतर गटारीत होते, फुलांच्या वर पडला त्याचा दवबिंदु तयार होतो आणि तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो, असे मोत्यासारखे लोक या पृथ्वीतलावर आहेत म्हणूनच आपल सर्वांच अस्तित्व आहे.
-गोपाल मुकुंदे
0 notes
Video
youtube
नाशिक दरोडा टाकण्याच्या हेतूने आलेल्या टोळीला भद्रकाली पोलिसांनी शिताफीन...
0 notes
nagarchaufer · 11 months
Text
शेवगावच्या दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला फक्त एक तरुण
संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या शेवगाव शहरातील एका व्यापाऱ्याच्या घरी टाकण्यात आलेल्या दरोड्याची अखेर पोलिसांना उकल करण्यात यश आलेले असून धक्कादायक बाब म्हणजे हा दरोडा कुठल्या टोळीने नव्हे तर अवघ्या एका व्यक्तीने टाकल्याचे समोर आलेले आहे. आरोपीने या प्रकरणात दोन जणांचा खून आणि एका महिलेला जबर जखमी केलेले होते. उपलब्ध माहितीनुसार, खेडकर टाबर चव्हाण ( वय 32 राहणार म्हारोळा बिडकीन तालुका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी ��िल. गणपतीच्या मूर्तीचा विष�� असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
Tumblr media
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
Tumblr media
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्य�� सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
Text
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; दोन अल्पवयीन मुलांसह आठ जण अटकेत नांदेड : नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आठमंगळवारी पहाटे दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. आठ ते  दहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याचे सांगण्यात येत आहे.  देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/the-grins-of-criminals-in-preparation-for-a-robbery-three-of-them-ran-two-of-them-were-hit-by-shackles/
0 notes
sajagbharat · 1 year
Text
Breaking News - Big attempt of robbery failed.
ब्रेकिंग न्यूज : दरोडेखोरांची टोळी पकडण्यात शिरूर पोलिसांना यश ! 18 लाख 27 हजारांचा दरोडा फसला ! (पहा व्हिडिओसह) https://www.shirurvarta.in/?p=10371
Tumblr media
0 notes
marathinewslive · 2 years
Text
चेन्नई बँकेच्या कर्मचार्‍यांना टॉयलेटमध्ये लॉक करून दरोडेखोरांनी करोडोंचे सोने घेऊन पलायन केले
चेन्नई बँकेच्या कर्मचार्‍यांना टॉयलेटमध्ये लॉक करून दरोडेखोरांनी करोडोंचे सोने घेऊन पलायन केले
गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. चेन्नई: चेन्नईतील एका बँकेतून आज संध्याकाळी बत्तीस किलो सोने लुटण्यात आले, ज्याची किंमत अनेक कोटी रुपये आहे. शहरातील अरुंबक्कम भागात फेडबँक गोल्ड लोन लुटण्यापूर्वी मास्क घातलेल्या तीन जणांनी कर्मचाऱ्यांना टॉयलेटमध्ये बंद केले. “त्यांनी स्ट्राँग रूमच्या चाव्या घेतल्या आणि कर्मचाऱ्यांना टॉयलेटमध्ये बंद केले आणि कॅरीबॅगमधील सोने घेऊन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/the-robbery-plot-was-foiled-the-two-were-picked-up-near-the-malwata-phata-bridge/
0 notes