Tumgik
#ठाणे पुणे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Monsoon Update : मुसळधार पावसामुळे ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पालघरमधील शाळांना आज सुटी
Monsoon Update : मुसळधार पावसामुळे ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पालघरमधील शाळांना आज सुटी
Monsoon Update : मुसळधार पावसामुळे ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पालघरमधील शाळांना आज सुटी पुणे (pune), ठाणे (thane) आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई :  पुणे, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तर दुसरीकडे पुढील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी तीनशेहून अधिक जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २०० ते २०५ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास ३० जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर तर उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २६ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसर्या फेरी अखेर महायुतीचे संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसर्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसर्या क्रमांकावर आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. जालना मधून महायुतीचे रावसाहेब दानवे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा - गोंदिया मधून महायुतीचे सुनिल मेंढे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसर्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे, नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महायुतीचे कपिल पाटील, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महाविकास आघाडीचे निलेश लंके, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महायुतीचे धैर्यशील मोहिते पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध���य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, इशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. अमेठी मतदरासंघातून काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर, तर भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दुसर्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली इथून तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत.
****
मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. 
****
मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्रं आपल्याला ऐकता येतील. त्याशिवाय, निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम देखील सादर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होऊन, निवडणूक निकालाबात माहिती देत आहेत.
****
राज्यातली पाणी टंचाई, बी - बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघातप्रकरणी सरकारी अधिकारी डॉक्टरांचा समावेश, या विषयांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार दोन ही योजना फोल ठरल्याचं दानवे म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून या आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं लातूर जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे. या काळात विना परवानगी मिरवणूक काढणं, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई असून या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
0 notes
muthoot1 · 8 days
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे :
मुथूट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुष्ट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मोल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर ०१, ०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हेसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून, ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक ��र वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे. 
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मघट एक्प्रिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस यांनी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता आणि विश्वास या मुख्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या मूल्यांकन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुकूट पप्पाचन पुपची मोल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे. मोल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खा���ियत आहे. देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता. २०१५ मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईट केंद्रासह मुट एक्झिम हळूहळू मुंबई, बंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एलांकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव, विशाखापट्टणम आणि म्हेसूर येथे विस्तारले आहे. मुट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवून देण्यास सुलभता आणतात.
१८८७ मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आणि ग्राहकांसाठी दर्जे दार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्वपूर्ण संस्था आहे मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात -आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सव्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे ३०,००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील ५२०० पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची उडठ शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविते.
Publication Name: Gavkari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
suprbag · 6 months
Text
Tumblr media
मुंबई, पुणे, ठाणे कैब राइडर्स! 
आज़ ही जुड़िये सुपरबॅग के साथ और कमाईये हर महीने ₹ २००० ज़्यादा!
अधिक जानकारी के लिए ड्राइवर आज ही कॉल करें!
📱 + 91 77180 17777
🌏  www.suprbag.com
#suprbag #advertisement #cabadvertise #mumbai #cabcommerce #suprbagrideshare #mumbai #pune #thane #bhopal #indore
0 notes
projobsindia · 10 months
Text
(Krushi Sevak Bharti) महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती
Krushi Sevak Bharti :महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत कोल्हापूर /पुणे/अमरावती/ छ. संभाजीनगर/ठाणे/ नागपूर/ नाशिक/ लातूर  विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी  उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 11 months
Text
राज्यात अजूनही पावणेदोन कोटी नागरिक निरक्षर
Tumblr media
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने (योजना) जिल्हानिहाय निरक्षरांची यादी जाहीर केली आहे. नवतंत्रज्ञानाच्या जमान्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे प्रयोग होत आहेत. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असताना त्याच देशात ५ कोटींहून अधिक लोक निरक्षर असून त्यात महाराष्ट्रातीलच पावणेदोन कोटी लोकांचा समावेश आहे. या लोकांना आता काहीही करून २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. या अगोदर राज्यातच नव्हे, तर देशभर सारक्षता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला देशात चांगले य��� आले होते. मात्र, त्यातूनही अनेकजण शिक्षणाविना राहिले होते. ही संख्या अजूनही मोठी आहे. या निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सध्या सगळीकडे अ‍ँड्रॉईड मोबाईल आहेत. त्यामुळे निरक्षरांना साक्षर करणे अधिक सोपे आहे. त्यामुळे या निरक्षरांना साक्षर करण्यात येणार असून, १० निरक्षरांसाठी एक स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुणांना (किमान आठवी उत्तीर्ण) स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे. राज्यात निरक्षरांची संख्या मोठी आहे. हा आकडा १ कोटी ६३ लाखांवर आहे. यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त १० लाख ६७ हजार ८२३ लोक निरक्षर असल्याची बाब समोर आली आहे. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पालघर, जळगाव, मुंबई, नांदेड, ठाणे अशा ९ जिल्ह्यात मिळून ७३ लाख ६१ लाख ४६० निरक्षर नागरिक आहेत. हीदेखील चिंताजनक बाब आहे. राज्यात सातत्याने साक्षरतेसाठी मोहिमा राबविल्या जातात. साक्षर झाल्याचा दावाही केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अजूनही राज्यात निरक्षरांची संख्या पावणेदोन कोटी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या सर्वांनाच आता साक्षर केले जाणार आहे. यामध्ये महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास या कालावधीत निरक्षरांनादेखील स्वयंसेवक शिकवू शकणार आहेत. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवरही त्यांना मोफत शिकवले जाईल, असे आदेशात नमूद केले आहे. थेट मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण विशेष बाब म्हणजे निरक्षरांमधील अनेकांना अक्षर ओळख नाही, पण अ‍ॅन्ड्राईड मोबाईल हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. सुरुवातीला १५ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांना शिकवले जाणार आहे. त्यामुळे याचा निरक्षरांना थेट फायदा होणार आहे. निरक्षरांच्या १ वर्षात २ चाचण्या पुण्यातील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे निरक्षरांच्या एका वर्षात दोन चाचण्या होतील. दिवाळीत पहिली स्तर मापन चाचणी परीक्षा तर फेब्रुवारीत दुसरी चाचणी होईल. दोन्ही चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होणा-यांना पुढे पाचवी, आठवी, दहावी व बारावीच्या परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे निरक्षरांसाठी ही एक मोठी संधी म्हणून पाहिले जात आहे. Read the full article
0 notes
happyharmonypuppy · 11 months
Link
मुंबई,ठाणे, पुणे से ISIS के चार संदिग्ध गिरफ्तार, एनआईए के छापे में आपत्तिजनक दस्तावेज बरामद https://insightnewsstories.com/?p=9120/Four-suspected-of-ISIS-arrested-from-Mumbai-Thane-Pune-incriminating-documents-recovered-in-NIA-raid/ #NIA #ISIS #Mumbai #NIARaid
0 notes
journalist27 · 1 year
Text
दीपक मोहिते,
Tumblr media
सूर्यातीर,
हवेतील प्रदूषण ; आपण जागे तरी कधी होणार ?
पर्यावरण व प्रदूषण या दोन समस्यांनी संपूर्ण जगाला घेरलंय,उशिरा का होईना जगातील सारे देश आता यावर तोडगा काढायच्या प्रयत्नाला लागले आहेत.पण परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे.प्रदुषित हवा,हा विषय ज्वलंत बनला असून त्यावर कठोर उपाययोजना न झाल्यास येणारा काळ हा मानवी जीवनाच्या मुळावर येणारा असेल.देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई,ही दोन्ही शहरे आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.आजच्या घडीला मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे दिसून आले आहे.मुंबईच्या हवेची गुणवत्ता मोठ्याप्रमाणात खालावली आहे.हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ३०० चा टप्पा ओलांडला असून अनेक ठिकाणी ३४५
चा टप्पा ओलांडला आहे. पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार हा टप्पा अत्यंत धोकादायक आहे.
मुंबई,पुणे पाठोपाठ आता ठाणे शहरातही मोठ्याप्रमाणात हवेचे प्रदूषण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीला मागे टाकले आहे.मुंबईच्या उपनगरातही प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.या प्रदूषणास शहरातील ऊर्जानिर्मिती प्रकल्प कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.विषारी वायू,सूक्ष्मजीव,धूलिकण व धूर,अशा घातक पदार्थामुळे हवा प्रदूषित होत असते.त्याचा परिणाम सजीवांवर होत असतो.वर्षभरात २८४ दिवस मुंबईची हवा प्रदूषित असते.गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आकडेवारी चिंताजनक असून विविध आजार पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.पालघर जिल्ह्यातील बोईसर/तारापूर परिसरात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहेत,पण गेल्या काही वर्षात अनेक गावातील शेती नष्ट झाली आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनेक रासायनिक कारखाने आहेत.या कारखान्यातून हवेत सोडण्यात येणाऱ्या विषारी वायूमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.तसेच या कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नजीक असलेल्या समुद्रात सोडण्यात येत असल्यामुळे मत्स्यउत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे.हवा व पाण्यातील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासंदर्भात महा.प्रदूषण नियंत्रण मंडळ उदासीन असल्यामुळे हा संपूर्ण परिसर आज ज्वालामुखीवर वसला आहे.स्फोट,आगी लागणे,अशा घटना तारापूरवासीयांच्या पाचवीला पूजल्या आहेत.सरकारच या गंभीर प्रश्नाबाबत उदासीन असल्यामुळे भविष्यात मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे.हवेच्या प्रदूषणात सतत होणारी वाढ हृदयविकार,दमेकरी,लहान बालके व वृद्ध नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असतो.मुंबई,ठाणे,कल्याण,नवी मुंबई,बोईसर,तारापूर या भागात क्षय,दमा,सर्दी,खोकला,
हृदयविकार व श्वसनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या ससूनवघर येथे दररोज दिवसभर धुळीचे साम्राज्य असते.या धुळीमुळे येथील हॉटेल व्यवसाय डबघाईला आला आहे.या महामार्गावर हॉटेल्सना दिवसभर दरवाजे व खिडक्या बंद करून बसावे लागते.
या परिसरात होत असलेल्या प्रदूषणामुळे आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाच्या अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे.पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही.अविरतपणे होणारी बांधकामे व परिसरात होणारा मातीउपसा अशी दोन कारणे,हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरली आहेत. हवामान बदलास जबाबदार असणाऱ्या विविध घटक हे हवेतील प्रदूषण कारणीभूत ठरले आहेत.सल्फर डॉयोक्सईड,नायट्रोजन ऑक्साईड,ओझोन,कार्बन मोनाक्साईड व व्होलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड,( व्हीओसी ) या घटकामुळे प्रदूषणात वाढ होत असते.
आपल्या देशात गेल्या २० वर्षात वाहनांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ,देखील हवेतील प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे.अतिसूक्ष्म धुलीकणामध्ये सतत वाढ होत असल्यामुळे देशातील चार महानगरासह कानपुर,पुणे व ही शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरे ठरली आहेत.
येणाऱ्या काळात,हवा व जलप्रदूषणांमुळे मानवाला अनेक संकटाना तोंड द्यावे लागणार आहे.पण तो आपल्या वागण्यात बदल करायला तयार नाही.दुसरीकडे सरकारलाही या ज्वलंत समस्येचे गांभीर्य नाही.जगभरातील देश याविषयी वेळीच सावध झाले असून यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक देश विविध स्तरावर प्रयत्नशील आहेत.यातून निर्माण होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका या देशांनी ओळखला आहे.आपल्या देशात अनेक पर्यावरणवादी संघटना आपल्या परीने या समस्येवर काम करत आहेत.पण सरकारकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही.
सर��दी,पडसे व खोकला या आजाराकडे आपण गंभीरतेने बघत नाही,पण हेच आजार मानवी जीवनावर विपरीत करणारे आहेत.दिल्लीत हवेतील प्रदूषण वाढीमुळे अशा आजारात प्रचंड वाढ झाली.राज्य सरकारवर शहरातील शाळा बंद ठेवण्याची पाळी आली.या एकाच घटनेने आपल्या जाग यायला हवी,पण तशी ती आल्याचे दिसत नाही.दिल्लीनंतर मुंबईवर अशी पाळी येऊ शकते.आज आपण सारे घातक हवा श्वसनाद्वारे शरीरात घेत आहोत.ते किती ठरणारे आहे,हे भविष्यात कळणार आहे. हवेतील प्रदूषण हे पर्यावरण संतुलनाशी संबधित आहे.या दोन्ही प्रश्नी केंद्र व राज्यसरकारांनी संयुक्तपणे उपाययोजना करणे,गरजेचे आहे.आज अनेक देश आपापल्या परीने हे संकट रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आपण मात्र आजही याप्रश्नी संवेदनशील नाही.अशाप्रकारचं वागणं,देशाला विनाशाकडे नेणारे आहे.विकासाच्या नावाखाली आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.रासायनिक कारखाने व ऊर्जानिर्मिती प्रकल्प,यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.पण आपलं सरकार,पर्यावरण संतुलन व प्रदूषण असे महत्वाचे विषय डावलून पर्यावरण संतुलनाची ऐसीतैसी करणारे तसेच प्रदूषणाबाबत उदासीन असलेल्या प्रकल्पाना सरसकट परवानग्या देत सुटले आहे.
त्यामुळे पुढील पिढ्याना अनेक संकटाना सामोरे जावे लागणार आहे.वसुंधरा अबाधित राहावी,यासाठी प्रयत्न न करणे,असं जे सरकारचं वागणं आहे,ते न्यायाला धरून नाही.आपले सरकार वेळीच जागे झालं नाहीतर आपणा सर्वांचा कपाळमोक्ष नक्कीच होणार आहे.
0 notes
mmulnivasi · 1 year
Photo
Tumblr media
#08जनवरी_नारायण_मेघाजी_लोखंडे_जयंती (जन्म;8जनवरी1848-मृत्यु;9फरवरी1897) नारायण मेघाजी लोखंडे जी का जन्म जनपद ठाणे महाराष्ट्र मे 08जनवरी1848 को हुआ था किन्तु इनका पैतृक गांव सासवड जनपद पुणे था | वे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जी के सत्यशोधक आन्दोलन के सजातीय कर्मठ कार्यकर्ता थे | उनके अथक प्रयास एवं आंदोलन की वजह से ब्रिटिश सरकार ने भारत मे पहली बार 10जून1890 को रविवार की छुट्टी घोषित की थी, जो आज तक जारी है | उन्हे भारत मे श्रमिक आंदोलन का जनक कहा जाता है | 49वर्ष की आयु मे उनकी मृत्यु 09फरवरी1897 को बीमारी की वजह से मुम्बई मे हो गई | भारत सरकार ने उनके सम्मान मे 03मई2005 को 05रुपये का डाक टिकट जारी किया है | ब्रिटिश शासन के दौरान मिल मजदूरो को सातो दिन काम करना पड़ता था और उन्हे कोई छुट्टी नही मिलती थी | मजदूरो कामगारो का काफी शोषण होता था | ब्रिटिश अधिकारी प्रार्थना के लिए हर रविवार को चर्च जाते थे किन्तु मजदूरो के लिए ऐसी कोई परंपरा नही थी | ऐसे मे जब मजदूरो ने भी रविवार की छुट्टी की मांग की, तो उन्‍हे डरा-धमका कर शांत करा दिया गया | उस समय मिल मजदूरो कामगारो के नेता नारायण मेघाजी लोखंडे जी ने 1881 मे अंग्रेजो के सामने साप्ताहिक छुट्टी का प्रस्ताव रखा और कहा कि हम लोग खुद के लिए और अपने परिवार के लिए सातो दिन काम करते है, अतः हमे एक दिन की छुट्टी अपने देश की सेवा करने के लिए मिलनी चाहिए और हमे अपने समाज के लिए भी कुछ विकास के कार्य करने चाहिए | इसके साथ ही उन्होने मजदूरो कामगारो से कहा कि रविवार हमारे देवता “खंडोबा” का दिन है और इसलिए इस दिन को साप्ताहिक छुट्टी के रूप मे घोषित किया जाना चाहिए | लेकिन उनके इस प्रस्ताव को ब्रिटिश अधिकारियो ने अस्वीकार कर दिया | लोखंडे जी यही नही रुके, उन्‍होने अवकाश की मांग को लेकर एक लंबी लड़ाई जारी रखी | आखिरकार 09साल के लम्बे संघर्ष के बाद पहली बार 10जून1890 को ब्रिटिश सरकार ने रविवार को छुट्टी का दिन घोषित किया | हैरानी की बात यह है कि भारत सरकार ने कभी भी इसके बारे मे कोई आदेश जारी नही किए है | इसके बाद, दोपहर मे आधा घंटा खाना खाने की छुट्टी और हर महीने की 15 तारीख को मासिक वेतन दिया जाने लगा | यही नही लोखंडे जी की वजह से मिलो मे कार्य प्रारंभ के लिए सूर्योदय व कार्य समाप्‍ति के लिए सूर्यास्‍त का समय निर्धारित किया गया | अधिकांश मूलनिवासी लोग रविवार की छुट्टी का दिन Enjoy करने मे बिताते है | उन्हे लगता है, हम इस छुट्टी के हक़दार है | क्या हमे यह बात पता है कि रविवार की छुट्टी हमे क्यों मिली या यह छुट्टी लोखंडे जी न (at Mumbai - मुंबई) https://www.instagram.com/p/CnKeM_fM3QH/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार
अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार
अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सुरुवात केली आहे. पुणे : अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. या भागात नद्यांची पाणीपातळी वाढली असून, काही…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 27 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण-राज्यात २९८ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुमारे ६१ टक्के, जालना ६८ तर बीड मध्ये सुमारे ७० टक्के मतदान
केज तालुक्यात कोरडेवाडी ग्रामस्थांचा साठवण तलावाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार
मुंबईत जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून १४ जणांचा मृत्यू तर ७४ जण जखमी
आणि
सीबीएसईचा दहावी तसंच बारावीचा निकाल जाहीर
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ९६ मतदारसंघांत, काही किरकोळ अपवाद वगळता काल मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह राज्यातल्या ११ मतदारसंघातल्या २९८ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. या सर्व अकरा मतदार संघात मतदानाची वेळ संपली तोपर्यंत सुमारे ५९ पूर्णांक ६४ टक्के मतदान नोंदवलं गेलं.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६० पूर्णांक ७३ शतांश टक्के, जालना ६८ पूर्णांक ३०, बीड ६९ पूर्णांक ७४, नंदुरबार ६७, जळगाव ५३ पूर्णांक ६५, रावेर ६१ पूर्णांक ३६, मावळ सुमारे ५३ टक्के, पुणे ५१ पूर्णांक २५, शिरुर ५१ पूर्णांक ४६, अहमदनगर ६२ पूर्णांक ७६ तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६१ पूर्णांक १३ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
‘‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदार संघामध्ये ६ वाजताची मतदानाची वेळ संपल्यानंतर जवळ जवळ १६ ते १८ ठिकाणी मतदार येऊन रांगेत उभे राहिले होते, त्या ठिकाण्च्या केंद्राअधयक्षांनी त्या उभे असलेल्या सर्व मतदारांना चिठ्ठीयाचं वाटप केलं आणि त्या सर्व चिठ्ठिया वाटप केलेल्या मतदाराचं मतदान होईपर्यंत त्याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती. या मतदान प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेला आहे त्या सर्वांचं मी मणापासून अभिनंदन करतो, ज्या मतदारानीं मतदान केलेला आहे त्यांचंसुद्धा मी मणापसून अभिनंदन करतो.’’
****
दरम्यान, निवडणूक आयोगाला द्याव्या लागणाऱ्या अहवालांसह वेबकास्टिंगमध्ये जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पहिल्या क्रमांकावर राहिल्याची माहिती, जालन्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
जालना, बीड तसंच औरंगाबाद लोकसभा मतदार संघात नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपला हा नवीन अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना व्यक्त केला...
****
बीड जिल्ह्यात केज विधानसभा मतदार संघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकला. ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या मागणीसाठी ही भूमिका घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हा प्रशासनाने या ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी माहिती, बीडचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या महिला मतदारांच्या बालकांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवलं जात होतं. शहरात सहा जणांनी मतदानानंतर बोटावरची शाई पुसल्याचा प्रकार निदर्शनास आला, या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जिल्ह्यात वैजापूर इथं पाच आणि गंगापूर इथं दोन मतदान यंत्रं बंद पडली होती. मात्र, प्रशासनातर्फे यावर तातडीनं कार्यवाही करत मतदान यंत्र बदलली. त्यानंतर या ठिकाणी शांततेत मतदान झालं.
****
जालना जिल्ह्यातही काही मतदान केंद्रांवर सकाळी मतदान सुरु होण्यापूर्वीच काही मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड असल्याचं आढळलं. ही यंत्र तातडीनं बदलून दिल्यानं, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. ��ालना शहरात एका तृतीयपंथीय मतदाराने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..
****
राज्यात निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारात वेग आला आहे. यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात, तर पालघरचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ वसई इथं सभा घेतली.
दरम्यान, महाविकास आघाडीची १७ मे रोजी वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचार सभा होणार आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
****
मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागात काल अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या या पावसात मुंबईच्या घाटकोपर इथं काल एका पेट्रोल पंपावरचा जाहिरात फलक कोसळला. यात १४ जणांचा मृत्यू झाला, तर ७४ जण जखमी झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या तुकडीसह, पोलिस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींवर शासकीत खर्चाने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळी भेट देऊन, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
****
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचं काल नवी दिल्लीत कर्करोगानं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
लातूर इथले मराठवाडा मुक्तिसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार जीवनधर शहरकर यांचं काल लातूर इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ९६ वर्षांचे होते. शहरकर यांच्या इच्छेनुसार काल लातूर इथं त्यांचं देहदान करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार वैभव कनगुटकर यांचं काल सकाळी मतदानाचं वार्तांकन करतांना निधन झालं. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच, वार्तांकनासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले वैभव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं.
****
मतदानाचं प्रमाण वाढावं, यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक कार्यकर्तेही प्रयत्न करतांना दिसून येतात. छत्रपती संभाजीनगर इथले सामाजिक भान जपणारे केशकर्तनकार सुमीत पंडित यांनी काल मतदान केलेल्या मतदारांसाठी विशेष योजना राबवली. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं...
****
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे दहावी तसंच बारावीचे निकाल काल जाहीर झाले. बारावी परीक्षेला बसलेले ८७ पूर्णांक ९८ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा ६५ शतांश टक्क्यांनी वाढल्याचं सीबीएसईनं सांगितलं आहे. दहावीच्या परीक्षेत ९३ पूर्णांक सहा दशांश टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले, यामध्ये मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्के तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७१ शतांश टक्के असल्याचं सीबीएसई कडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या रविवारी १९ मे पर्यंत नैऋत्य मौसमी पाऊस दक्षिण अंदमानमध्ये दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या १-२ दिवसात उष्णतेची लाट सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, हवामान विभागानं आज छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याला तर बीड जिल्ह्याला ४८ तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे.
****
नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस येत्या १६ मे पर्यंत जाखल, धुरी, लुधियाना या मार्गाने धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****
0 notes
muthoot1 · 8 days
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात गोल्ड पॉईंट सेंटर सुरू
ठाणे : मुध्ट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप ची मौल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, हे केंद्र शॉप नंबर ०१.०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम येथे उघडण्यात आले आहे. संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हैसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर देणारा अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल.सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे. या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की, ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे. हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक व वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग - प्रथम प्रक्रिया व त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे. मुयूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुकूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट यांनीही या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करत माहिती दिली. राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता व विश्वास या मुख्य आधारस्तंभास किरकोळ सोन्याच्या क्षेत्रात क्रांती घडवण्याचा हेतू  आहे.
Publication Name: Pudhari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
telnews-in · 2 years
Text
Maharashtra Arogya Vibhag Result 2022 District Wise Final Merit List PDF
Maharashtra Arogya Vibhag Result 2022 District Wise Final Merit List PDF
महाराष्ट्र स्वास्थ्य विभाग परिणाम 2022 अब arogya.maharashtra.gov.in पर प्रकाशित। उम्मीदवार पुणे, मुंबई, नाशिक, अकोला, ठाणे, नागपुर, औरंगाबाद, सतारा, कोल्हापुर जिले के लिए महाराष्ट्र स्वास्थ्य विभाग समूह सी अंतिम चयन सूची पीडीएफ डाउनलोड करें। मार्च को, महाराष्ट्र का स्वास्थ्य विभाग चयनित उम्मीदवारों की सूची आधिकारिक वेबसाइट http://www.mahaarogyabharti.com पर प्रकाशित करेगा। इस पेज के नीचे, आपको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mwsnewshindi · 2 years
Text
क्या राकांपा के विरोध से कमजोर हो रही है राहुल की भारत जोड़ी यात्रा? , महाराष्ट्र समाचार
क्या राकांपा के विरोध से कमजोर हो रही है राहुल की भारत जोड़ी यात्रा? , महाराष्ट्र समाचार
जितेंद्र अवध समाचार: महाराष्ट्र में एनसीपी नेता और विधायक जितेंद्र आव्हाड के खिलाफ दर्ज एफआईआर को लेकर एनसीपी कार्यकर्ताओं ने जमकर हंगामा किया. एनसीपी कार्यकर्ताओं ने ��ोमवार को विभिन्न स्थानों पर विरोध प्रदर्शन किया। ठाणे में मजदूरों का प्रदर्शन देखने को मिला. कार्यकर्ताओं ने मुंबई-पुणे राजमार्ग को भी जाम कर दिया। एक महिला ने जितेंद्र आव्हाड के खिलाफ छेड़खानी का आरोप लगाया है। महिला का आरोप है कि…
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
मराठी फिल्म 'Har Har Mahadev' के खिलाफ विवाद शुरू, जानिए क्या है विरोध की वजह
मराठी फिल्म ‘Har Har Mahadev’ के खिलाफ विवाद शुरू, जानिए क्या है विरोध की वजह
Image Source : TWITTER मराठी फिल्म ‘Har Har Mahadev’ के खिलाफ विवाद शुरू Har Har Mahadev Controversy: छत्रपति शिवाजी महाराज पर बनी फिल्म ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) को लेकर विरोध शुरू हो चुका है। इतिहास से छेड़छाड़ के आरोप में मराठी फिल्म ‘हर हर महादेव’ के खिलाफ पुणे और ठाणे में प्रदर्शन हुआ जिसके बाद फिल्म का प्रदर्शन रोक दिया गया है। महाराष्ट्र के ठाणे के एक मूवी थियेटर में ‘हर हर महादेव’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
happyharmonypuppy · 1 year
Link
मुंबई ,पुणे सहित 10 जिलों पर दें विशेष ध्यान, कोविड टास्क फोर्स की बैठक में स्वास्थ्य मंत्री तानाजी सावंत ने दिए निर्देश 15 मई से कम होने लगेगा संक्रमण, प्रोटोकॉल में शामिल होगा मेटाफार्मिन टेबलेट https://insightnewsstories.com/?p=8469/Pay-special-attention-to-10-districts-including-Mumbai-Pune-Health-Minister-Tanaji-Sawant-gave-instructions-in-the-meeting-of-Covid-Task-Force-Infection-will-reduce-from-May-15-metformin-tablet-will-be-included-in-the-protocol/ #COVID19 #Maharashtra #TanajiSawant #Pune
0 notes