Tumgik
#ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी
loksutra · 2 years
Text
ट्विटरचे नवे बॉस एलोन मस्क यांनी शेअर केला टायगरचा मेम, जाणून घ्या लोक का म्हणाले - या वेदनातून गेल्यासारखे वाटते
ट्विटरचे नवे बॉस एलोन मस्क यांनी शेअर केला टायगरचा मेम, जाणून घ्या लोक का म्हणाले – या वेदनातून गेल्यासारखे वाटते
ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter अब्जाधीश एलोन मस्क यांनी मंगळवारी वाघाचा फोटो शेअर केला (एलॉन मस्क लेटेस्ट ट्विट) आणि 2022 च्या आतापर्यंतच्या अनुभवाबद्दल सांगितले. आता अनेकांनी या ट्विटचा आनंद घेतला आहे, तर अनेकजण इलॉन मस्क यांना त्यांच्याच शैलीत उत्तरही देत ​​आहेत. टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (एलोन मस्कअलीकडे, ट्विटर विकत घेणे खूप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 13 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १३ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
सरकारी सेवांमध्ये नव्यानं भर्ती झालेल्या ७० हजार तरुणांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. देशभरातल्या ४३ ठिकाणी झालेल्या या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून सरकारी नोकरीत येणाऱ्या लोकांसाठी ही महत्वपूर्ण वेळ आहे. भारताला पुढील काळात विकसीत राष्ट्र बनवण्याचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मातृभाषेत भरती परीक्षांचा देशातील तरुणांना मोठा फायदा होत आहे, त्यामुळं त्यांना संधी प्राप्त होत आहे. मुद्रा योजनेमुळं कोट्यवधी लोकांना मदत झाली. स्टार्टअप्स आणि अन्य सरकारी मदत मिळालेले तरुण इतरांना नोकरी देत आहेत, हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या वाहन उद्योगानंही मोठी क्रांती केली आहे. दहा वर्षांपूर्वी हा उद्योग पाच लाख कोटी रुपयांच्या आसपास होता, तो आता बारा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 
                                     ***  बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातल्या जाखौ बंदरावर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, जुनागढ, गिर सोमनाथ, पोरबंदर, द्वारका, राजकोट, जामनगर आणि कच्छ जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. गंभीर परिस्थिती पाहता १५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण ३४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषणात राज्यात संभाव्य चक्रीवादळ उद्भवल्यास केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाच्या तयारीसाठी गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. 
                                      *** भारतात काम करणाऱ्या सगळ्याच कंपन्यांनी भारतीय कायद्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं इलेक्‍ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्री राज��व चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. भारतानं ट्विटर बंद करण्याची धमकी दिली असल्याचं ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचं वक्तव्य खोटं असल्याचं मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितलं. डोर्सी यांच्या नेतृत्वात ट्विटर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यानं भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलं असल्याचं ते म्हणाले. २०२० ते २०२२ या काळात ट्विटरनं अनेकदा भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलं आणि अखेर जून २०२२ मध्ये ट्विटरनं या कायद्यांचं पालन करण्यास सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
पंढरपूर मंदिर अधिनियम १९७३ मध्ये सुधारणा करण्यात आली असून या अधिनियमानुसार सल्लागार परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदाचा कालावधी,  श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शासनानं नियुक्त केलेल्या सदस्यांच्या पदाच्या कालावधीइतका असणार आहे. या अधिनियमास पंढरपूर मंदिरे अधिनियम २०२३ असं संबोधण्यात येणार असून, याबाबतची अधिसूचना गेल्या २२ मे रोजी जारी करण्यात आली आहे.
***
मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामांच्या ठिकाणी भोजन मिळणार असल्यानं ही योजना कामगारांसाठी उपयुक्त असल्याचं राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेच्या लाभ वितरण कार्यक्रमात काल ते बोलत होते. यानंतर झालेल्या एका बैठकीत डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव त्वरीत मंजूर करुन प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांला घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.
***
चेन्नई इथं आजपासून विश्वचषक स्क्वॉश स्पर्धेला सुरुवात होणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काल एक्सप्रेस एव्हेन्यू मॉल इथं या स्पर्धेचं औपचारिक उद्घघाटन केलं.
//************//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर #leavingtwitter हॅशटॅग झाला ट्रेंड; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर #leavingtwitter हॅशटॅग झाला ट्रेंड; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर #leavingtwitter हॅशटॅग झाला ट्रेंड; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस अनेक आठवडे सुरू असलेल्या तर्क-वितर्कांनंतर अखेर टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी प्रतिष्ठित करार केला. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि त्यांच्या मंडळाने सुरुवातीला मस्कच्या ताब्यात घेण्याच्या बोलीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी, विचारविनिमय…
View On WordPress
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
राजकीय जाहिरातींना ट्विटरचा मज्जाव  वॉशिंग्टन / वृत्तसंस्था : जगभरातील स्वतःच्या व्यासपीठावर राजकीय जाहिरातींना स्थान देणार नसल्याची घोषणा ट्विटरने बुधवारी केली आहे. समाजमाध्यमांवर राजकीय नेत्यांकडून मांडल्या जाणाऱया चुकीच्या माहितीवर चिंता व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक जाहिरातदारांसाठी इंटरनेटवरील जाहिराती अत्यंत प्रभावी असतात आणि राजकारणात या कारणामुळे मोठी जोखीम निर्माण होऊ शकते असे उद्गार ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी काढले आहेत. इंटरनेट जाहिरात व्यावसायिक जाहिरातदारांसाठी अविश्वसनीय स्वरुपात शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे. राजकारणात मात्र याचा वापर मतांना प्रभावित करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि यामुळे लाखो लोकांच्या जीवनावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो असेही डोर्सी यांनी सांगितले आहे. तर फेसबुकने यापूर्वीच राजकीय जाहिराती बंद करणार नसल्याचे जाहीर केले आहे.  नवे नियम 22 नोव्हेंबरपासून नव्या धोरणाबद्दल विस्तृत माहिती पुढील महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ट्विटरचे नवे नियम 22 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. राजकीय मुद्दय़ांसह उमेदवारांच्या जाहिरातींवरही बंदी असणार आहे. यापूर्वी आम्ही केवळ उमेदवारांच्या जाहिरातींवर बंदी घालणार होतो पण यातून पळवाट काढली जाण्याचा धोका निर्माण झाला असता असे डोर्सी म्हणाले. उत्पन्नाचा मुख्य स्रोत नाही राजकीय जाहिराती उत्पन्नाचा मुख्य स्रोत नसल्याचे स्पष्टीकरण फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकेरबर्ग यांनी दिले आहे. पण प्रत्येकाला त्याचा आवाज मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. जाहिरातींवर बंदी घातल्याने केवळ सत्तारुढ पक्षांना लाभ होणार असल्याचे जुकेरबर्ग यांचे मानणे आहे. तत्वांची बाब, पैशांची नव्हे डेमोक्रेटिक नेत्या हिलरी क्लिंटन यांनी राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याच्या ट्विटरच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी फेसबुकला याबद्दल विचार करण्याची सूचना केली आहे. या निर्णयामुळे आर्थिक फटका बसणार असला तरीही हा मुद्दा तत्वांचा असून पैशांच नसल्याचे ट्विटरचे मुख्य वित्तीय अधिकारी नेड सहगल यांनी म्हटले आहे. #tarunbharatnews #tbdsocialmedia #Twitter #Principlesmatters_notmoney #newrules (at Washington DC, USA) https://www.instagram.com/p/B4UbA-hhpXS/?igshid=1op398h9736bh
0 notes
loksutra · 2 years
Text
ट्विटर विकल्याबरोबर सीईओ पराग अग्रवाल ट्रेंड झाला, लोकांनी मजेदार मीम्सद्वारे सांगितले पराग अग्रवाल आता काय करणार
ट्विटर विकल्याबरोबर सीईओ पराग अग्रवाल ट्रेंड झाला, लोकांनी मजेदार मीम्सद्वारे सांगितले पराग अग्रवाल आता काय करणार
ट्विटरच्या विक्रीनंतर मीम्सचा पाऊस पडला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आहे (एलोन मस्क बाय ट्विटर). ट्विटरची विक्री होताच सीईओ पराग अग्रवाल ट्रेंड करत आहेत. इलॉन मस्क आणि पराग अग्रवाल यांची सध्याची परिस्थिती फनी मीम्सच्या माध्यमातून दाखवण्याचा लोक सतत प्रयत्न करत असतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (एलोन मस्क) शेवटी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विश्लेषण: एलन मस्क यांना रोखण्यासाठी ट्विटरचं Poison Pill धोरण; पण नेमका याचा अर्थ काय?
विश्लेषण: एलन मस्क यांना रोखण्यासाठी ट्विटरचं Poison Pill धोरण; पण नेमका याचा अर्थ काय?
विश्लेषण: एलन मस्क यांना रोखण्यासाठी ट्विटरचं Poison Pill धोरण; पण नेमका याचा अर्थ काय? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ट्विटर खरेदीसाठी टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क इच्छुक; ४३.३९ अब्ज डॉलरचा प्रस्ताव
ट्विटर खरेदीसाठी टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क इच्छुक; ४३.३९ अब्ज डॉलरचा प्रस्ताव
ट्विटर खरेदीसाठी टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क इच्छुक; ४३.३९ अब्ज डॉलरचा प्रस्ताव वृत्तसंस्था, सॅनफ्रान्सिस्को : टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी गुरुवारी प्रस्ताव दिला आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.…
View On WordPress
0 notes