Tumgik
#konkanreels
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
॥ जय श्री कुणकेश्वर ॥ #कोकणकाशी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Post by @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल कोंकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #kunkeshwar #mondaymotivation #jaykunkeshwar #devgadspecial #kokankashi #devgad_ig #kokanchi_shan #kunkeshvar2022 #dakshinkashi #beachviews #maharastra #devgadmaza #konkanreels #konkan_photography #kokancha_nisarga #capturedmoments #travelrealindia #indiatravelgram #marathaking #india_undiscovered #discover_india #hindu #maratha #bestinkonkan ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा. पोस्ट शेअर करताना आम्हाला आवर्जून टॅग करा REPOST करु शकता फक्त क्रेडिट मध्ये पेजला Mention करा🙏 . तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा योग्यता पडताळून आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Kunkeshwar Devasthan) https://www.instagram.com/p/CbEZ8BQl1Sx/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
कनकेश्वर अलीबाग... रम्य निसर्ग, शांत ठिकाण आणि नितांतसुंदर देखावा, अलिबागपासून अंदाजे १० किमीवर साधारण दोन हजार फूट उंचीच्या एका डोंगरावर कनकेश्वर वसलेले आहे. झिराड या गावावरून डोंगरातून एक वाट कनकेश्वराला जाते, तर मापगावपासून अंदाजे ८०० दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. वाटेत अनेक ठिकाणी विश्रांतीसाठी कट्टे बांधलेले आहेत. त्या ठिकाणांना गायमुख, व्याघ्रमुख अशी सुंदर नावे दिलेली दिसतात. पायऱ्या संपून वर गेल्यावर एक सुंदर पुष्करणी समोर येते. माथ्यावरून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे. त्याच्या समोरच रामदर्णेचा डोंगर आहे. कनकेश्वर हे खरे तर शंकराचे स्वयंभू स्थान आहे. परंतु, इथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. वडोदरा येथील गोपाळराव मराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 🙏🙏🙏🙏 . Special thanks for all sources by @itsmesunit ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल कोंकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #kankeshvar #shivratri #jaykankeshvar #shivratrispecial #kokankashi #devgad_ig #kokanchi_shan #alibag #dakshinkashi #topview #maharastra #raigad_ig #konkanreels #konkan_photography #kokancha_nisarga #capturedmoments #travelrealindia #indiatravelgram #marathaking #india_undiscovered #discover_india #hindu #maratha #bestinkonkan ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा. पोस्ट शेअर करताना आम्हाला आवर्जून टॅग करा REPOST करु शकता फक्त क्रेडिट मध्ये पेजला Mention करा🙏 . तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा योग्यता पडताळून आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Kankeshwar Mandir- Alibaug) https://www.instagram.com/p/Cajq0volZoc/?utm_medium=tumblr
0 notes