Tumgik
#प्रश्नानं
Text
Shraddha Murder Case : गुजरात-हिमाचल आणि दिल्लीत कोण जिंकणार?, आफताबच्या प्रश्नानं पोलिसांना धक्का
Shraddha Murder Case : गुजरात-हिमाचल आणि दिल्लीत कोण जिंकणार?, आफताबच्या प्रश्नानं पोलिसांना धक्का
Shraddha Murder Case : गुजरात-हिमाचल आणि दिल्लीत कोण जिंकणार?, आफताबच्या प्रश्नानं पोलिसांना धक्का Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालानं तुरुंगातून राजकारणात रस दाखवल्यानं पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालानं तुरुंगातून राजकारणात रस दाखवल्यानं पोलिसांना…
View On WordPress
0 notes
Text
जेट एअरवेज विमानातच पती-पत्नींमध्ये अचानक घरगुती भांडण
जेट एअरवेज विमानातच पती-पत्नींमध्ये अचानक घरगुती भांडण, नववर्षांच्या पहिल्याच दिवशी लंडनहून मुंबईच्या दिशेनं एक विमान येत होतं. या विमानात प्रवासी नव्हे, तर चक्क पती-पत्नी वैमानिकच आपापसात भिडले आहेत. विशेष म्हणजे या वैमानिकांच्या भांडणात विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. 1 जानेवारी 2018 रोजी ही घटना घडली आहे. ज्यावेळी वा-याच्या वेगानं विमान उड्डाण करत असतानाही या पती-पत्नी असलेल्या वैमानिकांमध्ये कॉकपिटमध्ये भांडण झालं. या विमानात 324 प्रवासी होते. त्यातील काही प्रवासी हे झोपले होते, तर काही जागे होते. जेट एअरवेजचं विमान 9डब्लू119 हे लंडनहून उड्डाण करून मुंबईत येत असतानाच या नवरा-बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर महिला वैमानिक पाणावलेल्या डोळ्यांनी कॉकपिटच्या बाहेर येऊन रडू लागली. त्यामुळे केबिन क्रू मेंबर्सही आश्चर्यचकीत झाले. महिला वैमानिकाला अचानक का रडू कोसळलं, या प्रश्नानं सर्वच अवाक् झाले. त्यानंतर सगळीकडे चर्चा झाल्यानंतर वैमानिक असलेल्या पती-पत्नींमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं. त्या महिला वैमानिक पत्नीनं पहिल्यांदा पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्याच जोरजोरात कडाक्याचं भांडण झालं. परंतु त्या दोघांमध्ये भांडण झालं, त्यावेळी विमान हवेत होतं. या प्रकारानंतर DGCAनं महिला वैमानिकाचा परवाना रद्द केला आहे. तसेच या दोघांनाही कामावरून तात्पुरतं निलंबित केलं असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.,,http://www.maharashtracitynews.com/sudden-domestic-dispute-between-husband-and-wife-in-jet-airways/
0 notes
Video
youtube
विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं साठी युवा सेना आक्रामक
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Mann Ki Baat : पंतप्रधानांनी व्यक्त केली 'ही' गोष्ट न शिकल्याची खंत | National
Mann Ki Baat : पंतप्रधानांनी व्यक्त केली ‘ही’ गोष्ट न शिकल्याची खंत | National
मन की बातमध्ये बोलताना मोदी म्हणाले, की काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांच्या एका प्रश्नानं त्यांना विचार करण्यास भाग पाडलं. रेड्डी यांनी मोदींना विचारलं की, तुम्हाला असं कधी वाटतं का, की स्वतःमध्ये काही कमी राहिली आहे. नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : नरेंद्र मोदी (Narendra Modi) मागील सात वर्षांपासून देशाची पंतप्रधान आहेत. याशिवाय 13 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी हे जवळपास…
Tumblr media
View On WordPress
0 notes