Tumgik
rika-news · 9 months
Text
Power Of Compounding: What Is It and Why Does It Matter?
Compound interest is the eighth wonder of the world. He who understands it earns it; he who doesn’t pays it.” This quote emphasises the importance of understanding compounding and its impact on finances. But what exactly is compounding and why should you worry about it? We will explore in this article.
0 notes
rika-news · 11 months
Text
बदलत्या ऋतूमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी
Health Tips For Rainy Weather : “आला पावसाळा, आरोग्य सांभाळा”. पावसाळा जेवढा अल्हाददायक वाटतो तितकाच विविध गंभीर आजारांना आमंत्रण देणाराही आहे. पावसाळ्यात अनेक आजार बळावतात. आजकाल हवामान खूप बदलत आहे. कधी ऊन, कधी पाऊस. अशा परिस्थितीत अनेक आजार आपले बळी ठरतात. म्हणूनच बदलत्या ऋतूत आपण थोडे सावध राहणे आवश्यक आहे जेणेकरून रोगाचा धोका नाही. आजकाल अनेक आजार लोकांना आपला बळी बनवत आहेत. या हंगामात…
View On WordPress
0 notes
rika-news · 11 months
Text
Google वरचे तुमचे फोटो होणार गायब; आताच सेव्ह करा तुमचा डेटा
Google Shut Down Album Archive News In Marathi: इंटरनेट आणि गुगल हे समीकरण सर्वश्रुत असून कोणत्याही गोष्टीचे संदर्भ शोधायचा असेल तर आपण पहिले गुगलला भेट देतो. तसेच गुगलने युजर्ससाठी ट्रान्सलेशन, क्लाउड, ऑनलाईन मीटिंगसाठी गुगलमीट सारख्या खास सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  दररोज लाखो युजर्स Google च्या वेगवेगळ्या सुविधा वापर असतात. तुम्ही पण गुगलच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत असाल तर ही बातमी…
View On WordPress
0 notes
rika-news · 11 months
Text
Kia Carnival: तीन वर्षंही टिकली नाही गाडी; या 7-सीटर कारचा भारतातील प्रवास संपला, पण असं काय झालं?
Kia Carnival: लक्झरी कार, जबरदस्त लूक, इंटिरियर आणि डिझाइन यासह Kia ची प्रसिद्ध एमपीव्ही Carnival मध्ये ग्राहकांना अपेक्षित असणारी प्रत्येक गोष्ट होती. पण विक्रीच्या बाबतीत ही कार ग्राहकांवर ती जादू करु शकली नाही, जे इतर ब्रँडच्या मॉडेल्सना शक्य झालं. यामुळे कंपनीने अखेर ही कार भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. पण कंपनीन…
View On WordPress
0 notes
rika-news · 11 months
Text
तू फक्त जागा सांग! Zuckerberg ने स्वीकारलं Elon Musk चं Challenge, आता पुढे काय?
Mark Zuckerberg Accepts Elon Musk Challenge: मस्क यांनी मार्क यांच्या नव्या योजनेसंदर्भात बोलताना टीका केली होती. त्यावरुन मस्क यांना एकाने सावध राहण्याचा सल्ला दिला असता त्यांनी थेट मार्क यांना आव्हान दिलेलं. Source link
View On WordPress
0 notes
rika-news · 11 months
Text
Monalisa: वयाने गाठली चाळीशी... मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक
Monalisa: वयाने गाठली चाळीशी… मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक Source link
View On WordPress
0 notes
rika-news · 11 months
Text
खळबळजनक! पाथर्डीतील माळीबाभुळगाव येथील विहिरीत आढळले चार मृतदेह
Ahmednagar Crime News:  पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चार मृतदेह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नांदेडच्या करोडी येथील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत…
View On WordPress
1 note · View note