Tumgik
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदारअण्णा बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून मंत्रालय ते ठाणे प्रवास करताना पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे. . . #EknathShinde #AnnaBansode #pcmc #Pimpri #Chinchwad #pune #punepolitics @mlaannabansode @anna_bansode_mlapimpri https://www.instagram.com/p/CoF7WaUNLUh/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
सर्व देशवासियांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. जय हिंद 🇮🇳 #happyrepublicday #happyrepublicday2023 #republicday2023 #nageshspeaks https://www.instagram.com/p/Cn3Xr2Tht5e/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
‘सुशासन’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हास्तरापर्यंत सुशासन निर्देशांक असणार आहे. तत्पर, पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे सुशासन अंमलबजावणीत राज्याला अव्वल स्थानावर नेणार. -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://www.instagram.com/p/Cn1Zf-HNZYC/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
"प्रकाश आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही. आमच्याकडेही भीमशक्ती आहे." -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे https://www.instagram.com/p/Cn1ZTLFNAPn/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
देशात ५ जी सेवा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली, तेव्हापासून ग्राहकांना अधिक सेवा मिळण्याची आशा असताना लाखो ग्राहकांना कॉल ड्रॉपचा सामना करावा लागत आहे. याचवेळी फोनवर बोलत असताना अचानक फोन बंद होण्यासह इंटरनेटची गती पहिल्यापेक्षा तुलनेत कमी झाल्याने ग्राहक प्रचंड संतापले आहेत. देशात ५ जी सेवा १३० शहरांमध्ये पोहोचली आहे. मात्र, ग्राहकांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढला आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी तक्रार केल्यांतर दूरसंचार विभागाला अखेर जाग आली असून, ट्रायने अविरत आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. कंपन्यांनीही सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यानंतरही सेवा पूर्वरत होण्यासाठी अनेक महिने लागणार असल्याचे बोलले जाते. https://www.instagram.com/p/Cn1ZEutN9XN/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
शिवशक्ती - भीमशक्तीचा नवा अध्याय प्रारंभ... . . #uddhavthackeray #vanchitbahujanaghadi #vba #prakashambedkar #nageshspeaks #viral #maharashtra #politics #politicalnews https://www.instagram.com/p/CnzIK7wN056/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
Shiv Sena Symbol EC Hearing | युक्तिवाद सुरु! ठाकरे गटाने युक्तिवादासाठी मागितले तीन तास . राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. धनुष्यबाण कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम फैसला आज होण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर आयोग आजच निर्णय देण्याची शक्यता आहे. 17 जानेवारीला झालेल्या सुनावणीत आयोगासमोर कागदपत्रांवरून शिंदे आणि ठाकरे गटाने जोरदार युक्तीवाद केला. घाईघाईने निर्णय देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. त्यामुळे आता आयोगाने आज पुन्हा सुनावणी ठेवलीय. आज आयोग निकाल देण्याची शक्यता आहे. . #EknathShinde #Uddhavthackeray #Shivsena #Shivsenacrisis #maharashtra #politics #politicalnews #nageshspeaks (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/CnomlVgN5_d/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nageshspeaks · 1 year
Text
instagram
0 notes
nageshspeaks · 1 year
Text
Tumblr media
"Journalism is the frist rough draft of history"
- Philip L. Graham (Co Owner of the Washington Post)
#nageshspeaks#journalism#journalists#journalist#WashingtonPost#philipgraham#journo#journolife#history#draft
1 note · View note