Tumgik
marathidurala · 1 year
Text
वजन कमी करण्यासाठी -Tips for weight loss in Marathi
नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे आहे का ?
शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. पण समजा तुम्हाला एक नैसर्गिक, दुष्परिणाम नसलेला, अत्यंत सुलभ आणि १५-२० मिनिटे घेणारा उपाय मिळाला तर कसं होईल याच बरोबर काही योगासन पण आपल्याला वजन कमी करण्यास मदद करतात – त्या योगासनांन बद्दल जाणून घ्या – येथे क्लिक करा. ध्यानसाधना: अतिशय सुलभ पण अत्यंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
भेंडवळची घट मांडणी- ही कशी असते घटाची मांडणी ? आणि जाणून घ्या, या वर्षीचे भाकीत.
बळीराजा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या घटाची मांडणी झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळ येथे घट बसवण्यात आले आहेत. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं जातं.तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
Akshay Trutiya 2023 , अक्षय् तृतीया
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते?
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते’. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारताचे पहिले न्यायमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) म्हणजे काय? वेळीच ओळखा हा धोका
व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins)
व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) म्हणजे काय? वेळीच ओळखा हा धोका : तज्ज्ञांची माहिती वेळोवेळी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शरीराची नियमित देखभाल करणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात अशुद्ध रक्तवहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शीरा असतात. पायात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यतः दोन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
महात्मा ज्योतिबा फुले यांचे अमूल्य विचार वाचून तुमचे जीवन बदलेल
महात्मा ज्योतिबा फुले
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्यास काय होते? वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा काय फायदा आहे व रुद्राक्ष खरे आहे की खोटे कसे ओळखावे?
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला होता हा चित्रपट, ह्या विषयी खास गोष्टी.
जर तुम्हाला पोस्टर बघून कळलेच असेल , हा कोणता चित्रपट आहे. हा आहे 1993 सालाचा आँखे चित्रपट आजच्याच दिवशी 30 वर्षांपुर्वी #Aankhen आँखे प्रदर्शित झाला होता. (09/04/1993) अतिशय टिपिकल #DavidDhawan मुव्ही होती ती, डोक्याचा अजिबात वापर करायचा नाही, त्रास द्यायचा नाही आणि 3 तास खळखळुन हसत राहायचं ! भप्पी लाहिरी यांचं संगीत आणि इंदीवर यांची गीते असलेल्या या चित्रपटातील तुम्हाला सर्वात आवडलेलं गाणं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
ह्या भावासाठी एक लाईक तो बनतोच, क्या बोलती पब्लिक
View On WordPress
0 notes
marathidurala · 1 year
Text
उन्हाळ्यात त्वचेची काळजी ‘या’ पद्धतीने घ्या
काय भावा उन्हात लई कळवंडलाय, तोंड काळ पडलंय.भावा काळजी घे. प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेतली पाहिजे. उन्हामुळे त्वचेवर खुप परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे, आवश्यक आहे. उन्हाळ्यात सकाळी उठल्यावरच काही टिप्स पाळल्या तर चेहरा दिवसभर ताजेतवाने राहू शकतो. उन्हाळ्यात शक्यतो फळे आणि भाज्या जास्त खा आणि दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे आपला चेहरा ग्लो करेल. म्हणजे भावाचे…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note