Tumgik
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
थेट वेबिनार
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
थेट वेबिनार
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली राजनैतिक वैधता
" कैलास " राष्ट्राकडे ७ दशलक्षाहून अधिक वैयक्तिक   ई-पारपत्रासाठीचे अर्ज दाखल केले आहेत. आणि ही संख्या वाढतच आहे.
ज्यांनी " कैलास " राष्ट्रामधील वास्तव्यासाठी व पारपत्रासाठी देखील अर्ज दाखल केले आहेत , अशा लोकांची एक मोठी यादी आहे.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
जिवंत आदर्श प्रतिमेच्या प्रात्यक्षिकातून " कैलास " राष्ट्राने आणली हिंदू समाजव्यवस्थेस वैधता
हिंदू धर्मामधील प्रत्येक गोष्ट - हिंदू औषधी अथवा हिंदू आध्यात्मिक शास्त्रे, हिंदू जीवनशैली, हिंदू समाजव्य��स्था, हिंदू न्यायशास्त्र, हिंदू अर्थव्यवस्था ही व्यवहार्य, अंमलात आणण्यायोग्य आणि सत्य आहे.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली धार्मिक वैधता
" कैलास " राष्ट्राचा उद्देश जगाला हे दर्शविण्यासाठी आहे की, हिंदू धर्म सत्य आहे.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
थेट वेबिनार
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
जिवंत आदर्श प्रतिमेच्या प्रात्यक्षिकातून " कैलास " राष्ट्राने आणली हिंदू समाजव्यवस्थेस वैधता
वर्णाश्रम धर्म हा व्यवहार्य, शाश्वत आणि अंमलात आणण्यायोग्य आहे. ही एका यशस्वी संस्कृतीकरिता सर्वात सुरेख अशी पद्धती आहे जिथे राष्ट्राचे शक्तीसामर्थ्य पारदर्शकपणे सामायिक केले जाते.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली राजनैतिक वैधता
हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू नित्यानंद परमशिवम् हे एका जीवनमुक्त संस्कृतीचे निर्माण करत आहेत जी " कैलास " राष्ट्राचा कारभार चालवेल, हिंदू संस्कृती जिवंत रहावी यासाठी.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली राजनैतिक वैधता
" कैलास " राष्ट्राकडे स्वतंत्र समुद्र मार्ग व हवाई मार्ग आहे जो जगभरातील "कैलास " राष्ट्राच्या सार्वभौम भूमी चे विविध हिस्से सांधतो.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
जिवंत आदर्श प्रतिमेच्या प्रात्यक्षिकातून " कैलास " राष्ट्राने आणली हिंदू समाजव्यवस्थेस वैधता
" कैलास " राष्ट्राचा उद्देश आहे की, हिंदू आध्यात्मिक शास्त्र, हिंदू समाजव्यवस्था, हिंदू अर्थव्यवस्था आणि हिंदू न्यायशास्त्र हे कार्यक्षम नमुने आहेत ह्याचे प्रात्यक्षिक दाखविणे. हे सर्व प्रत्यक्षात आणून "कैलास" राष्ट्र दाखवून देईल की, हिंदू संस्कृती सत्य आहे.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
जिवंत आदर्श प्रतिमेच्या प्रात्यक्षिकातून " कैलास " राष्ट्राने आणली हिंदू समाजव्यवस्थेस वैधता
हिंदू संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट - हिंदू औषधी वा हिंदू आध्यात्मिक शास्त्रे, हिंदू जीवनपद्धती, हिंदू समाजव्यवस्था, हिंदू न्यायशास्त्र, हिंदू अर्थव्यवस्था व्यवहार्य, अंमलात आणण्यायोग्य आणि सत्य आहेत.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली धार्मिक वैधता
प्रत्येक स्तरावर " कैलास " राष्ट्र एकाच विधानावर ठामपणे उभे आहे : सनातन हिंदू धर्म सत्य आहे. हिंदू संस्कृती सत्य आहे.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
जिवंत आदर्श प्रतिमेच्या प्रात्यक्षिकातून " कैलास " राष्ट्राने आणली हिंदू समाजव्यवस्थेस वैधता
अद्वितीय ब्रह्मांडीय नियम स्पष्ट करतो की, आपण सर्वजण येथे केवळ अहिंसक बनण्यासाठी आणि सहजीवन जगण्यासाठी नसून परस्परांना जीवनमुक्त करण्यासाठी, परस्परांना सहकार्य करण्यासाठी आपण येथे आहोत.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
जिवंत आदर्श प्रतिमेच्या प्रात्यक्षिकातून " कैलास " राष्ट्राने आणली हिंदू समाजव्यवस्थेस वैधता
अहिंसा परमो धर्मः - अहिंसा हाच एक अद्वितीय ब्रह्मांडीय तत्व आहे या कूटस्थ संदेशासह " कैलास " राष्ट्राने खरोखरच सर्वोत्तम अशा हिंदू संस्कृतीचे निर्माण केले आहे.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली धार्मिक वैधता
सर्व मूल्ये,संकल्पना, ज्ञान आणि तत्वे जी हिंदू धर्म जगाला वाटत आहे, ती सर्व व्यवहार्य, अंमलात आणण्यायोग्य आणि शाश्वत आहेत.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली राजनैतिक वैधता
हिंदू न्यायशास्त्र हे साध्य व एक आदर्श नमुना आहे हे जगाला दर्शविण्यासाठी, हिंदू आर्थिक सिद्धांत हे यशस्वी आहेत हे जगाला दर्शविण्यासाठी, हिंदू समाज रचना ही यशस्वी आहे हे जगाला दर्शविण्याकरिता  "कैलास " राष्ट्र आहे.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/484512726374897
0 notes
hdh-marathi · 2 years
Photo
Tumblr media
हिंदू धर्माला " कैलास " राष्ट्राने आणली राजनैतिक वैधता
मागील तीन वर्षांमध्ये " कैलास " राष्ट्राच्या प्रशासनाने आणि "कैलास" संघाने जगभरातून अध्यक्ष, पंतप्रधान, समर्थक, पत्रकार यांच्यासोबत हजारांवर बैठका आयोजित करून अकल्पनीय कार्य केले आहे.