Tumgik
cinenama · 5 months
Text
टीम इंडियाने दिली देशाला भाऊबीजेची भेट; वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक
indvsnz World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 5 months
Text
'... म्हणून वीजमंत्री ढवळीकर यांनी करावा सरकारचा निषेध'
पणजी : पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या जमिनीवर पर्यटन विभागाने बेकायदेशीररीत्या आयोजित केलेल्या नरकासूर स्पर्धेमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी काँग्रेस पक्षावर आरोप करणारे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आता हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल भाजप सरकारचा निषेध करण्याचे धाडस करावे, अशी माझी मागणी आहे, असे काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 5 months
Text
'काय' आहेत राज्यातील क्रीडा सुविधेवर आपचे प्रश्न ?
आम आदमी पक्षाचे (आप) नेते वाल्मिकी नाईक यांनी राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या अभावावर भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकार दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्याऐवजी क्रीडा क्षेत्रात पक्षपात आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यात दंग आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाईक म्हणाले, “राज्यातील खेळाडूंमध्ये क्षमता असताना, भाजप सरकार आवश्यक ते सहकार्य करण्यात अपयशी ठरले आहे. कोट्यवधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 5 months
Text
सरकारी कार्यालयात आता होणार केवळ ऑनलाईन आर्थिक व्यवहार...
भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली डिजिटल इंडिया ही एक मोठी मोहीम असून याच्या अंमलबजावणीमुळे देशातील विविध क्षेत्रांमध्ये सरकारी सेवा सहजतेने उपलब्ध होत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील सरकारी ऑफिसमधील सर्व कॅश काउंटर आता बंद होणार असून इथून पुढे केवळ ऑनलाईन मोड पद्धतीनेच आर्थिक व्यवहार करता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. विशेष म्हणजे व्यवहारांमध्ये पारदर्शकता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 5 months
Text
का जप्त केली ईडीने 'त्या' तिघांची 11.82 कोटींची मालमत्ता जप्त?
Land Grabbing Case in Goa ED: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यातील बेकायदेशीर जमीन बळकावण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तिघांविरोधात कारवाई केली आहे. ईडीने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या 11.82 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत मालमत्ता जप्त केल्या आहेत. आरोपींनी जमीन बेकायदेशीरपणे संपादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
स्वत:च्या 'दरे'वर लक्ष; मात्र जिल्ह्याकडे 'का' होतेय मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष?
सातारा (महेश पवार) :सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याला झुकते माप देतील अशी अपेक्षा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी फक्त त्याचं मुळं गाव असलेल्या दरे गावाकडे आणि परिसरातील विकास कामाकडे जास्त लक्ष दिल्याची चर्चा जनमानसात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे एक ना अनेक दौरे झाले मात्र त्यांनी साताऱ्यात जिल्ह्यांचे ठिका��ी म्हणून…
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
स्वत:च्या 'दरे'वर लक्ष; मात्र जिल्ह्याकडे 'का' होतेय मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष?
सातारा (महेश पवार) : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याला झुकते माप देतील अशी अपेक्षा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी फक्त त्याचं मुळं गाव असलेल्या दरे गावाकडे आणि परिसरातील विकास कामाकडे जास्त लक्ष दिल्याची चर्चा जनमानसात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे एक ना अनेक दौरे झाले मात्र त्यांनी साताऱ्यात जिल्ह्यांचे ठिकाणी म्हणून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध चालू आहे. गाझा पट्टीत सर्वत्र विध्वंस सुरू आहे. अशातच वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून महमूद अब्बास थोडक्यात बचावले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, त्यांच्या ताफ्यातील संरक्षण अधिकाऱ्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना 'हि' काळजी घ्या...
Dhantrayodashi 2023 : सणांच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. भारतात दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची प्रथा शतकानुशतकं सुरू आहे. अशा परिस्थितीत सोन्याची खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पुढील आठवड्यात धनत्रयोदशीचा सण आहे. तेव्हा जवळपास प्रत्येक घरात सोनं खरेदी केलं जाईल. मात्र या काळात अनेकांची फसवणुकही केली जाते. त्यामुळे सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
अंगावर शहारे आणणारा Sam Bahadur चा ट्रेलर पाहिलात का?
Sam bahadur trailer : बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विक्की कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून लोकं हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘साम बहादूर’ चित्रपटाच्या टीझरमध्ये विकी कौशलचा अभिनय पाहून लोक खूप प्रभावित झाले आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी विकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
बिहारमध्ये लागू होणार 75 टक्के आरक्षण!
Bihar Reservation: बिहारमध्ये जात जनगणना आणि त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण केल्यानंतर सीएम नितीश कुमार यांनी एक नवा डाव खेळला आहे. राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडताना ही मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवावी, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यातील ओबीसी वर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मागासवर्गीय आरक्षणाची 50 टक्के मर्यादा रद्द करुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोन खेळाडूंना जेलीफिशचा दंश...
National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी मणिपूरमधील 16 वर्षीय ट्रायथलीटचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच जेलीफिशने दंश झाल्याने दोन स्पर्धेक मंगळवारी जखमी झाले. खेळाडूंना मिरामार येथे तैनात असलेल्या दृष्टी जीवरक्षकांनी प्रथमोपचार केले. मिरामार समुद्रकिनारी मिश्र रिले स्पर्धेत मणिपूर ट्रायथलीटचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. यावेळी येथे तैनात असलेल्या दृष्टी जीवरक्षक पूजा बुडे, पुनू वेळीप, हितेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
'गरजू आणि गरिबांना वेळेवर लाभ देण्याची घाई सरकारने दाखवावी'
मडगाव : भाजप सरकार नेहमीच गरजू आणि गरीबांना त्रास देणारे प्रस्ताव घेऊन येत असते. सरकारने गरजू आणि गरीबांना वेळेवर लाभ देण्याची घाई करावी  व समाज कल्याण खात्याच्या लाभार्थ्यांना वेळेत अर्थसहाय्य द्यावे  असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे. समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड तीन महिन्यांच्या आत बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
198 films to be shown in IFFI's International Section
Union Minister Shri Anurag Thakur today announced that 54th International Film Festival will be held from 20th to 28th November, 2023, in Goa. Speaking on the occasion, Shri Thakur said that the ranked 5th largest market globally, India’s media and entertainment industry is a force to reckon with. He added that this market is growing every year with an average annual growth of 20% in the last…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
Star Plus Drops An Intriguing Promo Of New Show Jhanak...
Star Plus is known to deliver extraordinary content and venture into unexplored territory. Jhanak is the new show in its way that will narrate the story of a talented young girl with hopes and dreams, but there are unforeseen circumstances that unfold in her life. Hiba Nawab will be seen essaying the titular role of Jhanak in the show along with Krushal Ahuja, Anirudh as the main…
Tumblr media
View On WordPress
#TV
0 notes
cinenama · 6 months
Text
Hrithik to join Salman & Shah Rukh in ‘Tiger 3’?
With excitement reaching the fever pitch for the release of ‘Tiger 3′, rumors are rife that there will be a huge on-screen collaboration with the leading stars, Salman Khan, Shah Rukh Khan, and Hrithik Roshan. The three actors form a part of Yash Raj Films’ Spy Universe franchise, with brands like ‘Tiger’, A source told PinkVilla, “Aditya Chopra has set the wheel in motion for a full…
View On WordPress
0 notes
cinenama · 6 months
Text
कष्टकरी समाजाला मिळावे साहित्यात स्थान : हेमा नायक
शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी कर्नाटक, मंगळुरू येथे रौप्यमहोत्सवी अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिध्द साहित्यिका हेमा नायक यांनी एकूणच भाषा, राजकारण, समाजकारण आणि विचारकारणाबद्दल सविस्तर मांडणी केली. त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग. एकविसाव्या शतकाची पंचविशी ओलांडताना काही प्रश्नांनी एकूणच मानवी सभ्यता, राष्ट्र, भूगोल, भाषा आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes